Zilla Parishad Question Paper 2024

Zilla Parishad Question Paper 2024

जर का तुम्ही जिल्हा परिषेद भरती परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 20 + ZP Bharti Question Paper in Marathi तुम्हाला या जिल्हा परिषेद भरती परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

01) भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे?
(A) दिल्ली
(B) कोलकाता
(C) मुंबई
(D) मद्रास
उत्तर: (C) मुंबई

02) भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?
(A) राजस्थान
(B) उत्तर प्रदेश
(C) महाराष्ट्र
(D) मध्य प्रदेश
उत्तर: (A) राजस्थान

03) भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
(A) यमुना
(B) गंगा
(C) ब्रह्मपुत्र
(D) कोसी
उत्तर: (B) गंगा

04) भारतातील सर्वांत रुंद नदी कोणती आहे?
(A) गोमती नदी
(B) ब्रह्मपुत्र नदी
(C) गंगा नदी
(D) चंबल नदी
उत्तर: (B) ब्रह्मपुत्र नदी

05) भारतात सर्वाधिक जनसंख्या घनत्व असलेले राज्य कोणते आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) महाराष्ट्र
(C) राजस्थान
(D) मध्य प्रदेश
उत्तर: (A) पश्चिम बंगाल

06) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती?
(A) इंदिरा गांधी
(B) श्रीमती प्रतिभा पाटील
(C) सौ. सुचेतो कृपलानी
(D) यांपैकी नाही
उत्तर: (B) श्रीमती प्रतिभा पाटील

07) लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?
(A) व्योमेश चंद्र
(B) डॉ. राजेंद्र प्रसाद
(C) जी. व्ही. मावळणकर
(D) यांपैकी नाही
उत्तर: (C) जी. व्ही. मावळणकर

08) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
(A) मोर
(B) पोपट
(C) हंस
(D) बुलबुल
उत्तर: (A) मोर

09) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?
(A) चमेली
(B) गुलाब
(C) कमळ
(D) झेंडू
उत्तर: (C) कमळ

10) भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे?
(A) वडाचे झाड
(B) चंदनाचे
(C) कडुनिंबचे झाड
(D) अशोकाचे झाड
उत्तर: (A) वडाचे झाड

11) भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?
(A) वंदे मातरम्
(B) जन गण मन
(C) सारे जहाँ से अच्छा
(D) वंदे मातरम्
उत्तर: (B) जन गण मन

12) भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे?
(A) भरत चक्रवर्ती
(B) चंद्रगुप्त मौर्या
(C) महाराणा प्रताप
(D) अशोक मौर्या
उत्तर: (A) भरत चक्रवर्ती

13) भारताचा सर्वात उंच मीनार कोणती आहे?
(A) चार मीनार
(B) झूलता मीनार
(C) कुतुब मीनार
(D) शहीद मीनार
उत्तर: (C) कुतुब मीनार

14) भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे?
(A) भाकरा धरण
(B) हिराकुड धरण
(C) इंदिरा सागर धरण
(D) नागार्जुन सागर धरण
उत्तर: (B) हिराकुड धरण

15) भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे?
(A) जवाहर बोगदा
(B) रोहतांग बोगदा
(C) अटल रोड बोगदा
(D) कामशेत बोगदा
उत्तर:  (C) अटल रोड बोगदा

16) भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती आहे?
(A) हरमंदिर साहिब
(B) स्टॅच्यू ऑफ युनिटी
(C) नालंदा
(D) हंपी
उत्तर: (B) स्टॅच्यू ऑफ युनिटी

17) भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे?
(A) श्री पद्मावती महिला विद्यापीठ
(B) एलएसआर महिला विद्यापीठ
(C) वनस्थळी विद्यापीठ
(D) एसएनडीटी महिला विद्यापीठ
उत्तर: (D) एसएनडीटी महिला विद्यापीठ

18) पूर कालव्यांची सगळ्यात जास्त संख्या कोणत्या राज्यात आहे?
(A) हरियाणा
(B) पंजाब
(C) उत्तर प्रदेश
(D) तामिळनाडू
उत्तर: (B) पंजाब

19) भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापित केले गेले?
(A) दिल्ली
(B) मुंबई
(C) कोलकाता
(D) बंगळुरू
उत्तर: (B) मुंबई

20) नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते?
(A) हरगोबिंद खुराना
(B) रवींद्र नाथ टागोर
(C) अमर्त्य सेन
(D) मदर टेरेसा
उत्तर: (B) रवींद्र नाथ टागोर

आम्हाला आशा आहे की जिल्हा परिषेद भरती प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला मराठी मधून महत्वाचे  सामन्य ज्ञान संबंधी प्रश्नची माहिती झाली असेल. जर तुम्हाला Bharath Naukri या आमच्या वेबसाईट वर काही चुकीचे वाटत असेल किव्हा तुम्हाला Suggestion द्यायचे असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.

 

Leave a Comment