Talathi Bharti Question Papers Free Mock Test 2023 – Paper Book

Talathi Bharti Question Papers Free Mock Test 2023 – Paper Book

1) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द
निवडा.पंचनामे झाल्यावर नुकसान भरपाईचा ———— शासनाकडे पाठवण्यात आला.

A.
प्रक्षालन
B.
प्रजन
C
प्रस्ताव
D.
प्रसरण

2) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द
निवडा.
राज्यकत्यांनी विकासाचा
कितीही ———- केला
, तरी जनतेला सत्य कळत असते.
A.
भाव
B.
जीव
C.
कीव
D.
आव

3) खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा
A.
इहलोक
= परलोक

B.
बिकट
= सुलभ

C.
कपट
= डाव

D.
शीघ्र
= मंद

4) प्रथम संस्कृत व्याकरण पुस्तक ‘अष्टध्यायी’ ———- यांनी
लिहिले होते.

A.
बाणभट्ट
B.
पाणिनि
C.
सूरदास
D.
तुलसीदास

 

5) ‘गरज सरो अन वैद्य मरो’ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते
ओळखा
?
A.
एखाद्याची
गरज संपल्यावर त्याची विचारपूस देखील कधी करू नये

B.
एखाद्याच्या
मुखातून सारखे अमंगल शब्द निघणे

C.
आपलाच
शहाणपणा आपल्यालाच नडणे

D.
मुळीच
हट्ट न सोडणे

6) ‘अनास्था’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
A.
आसक्ती
B. पर्वा
C.
आवश्यक
D.
बेसावध

7) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द लेखन असलेला
शब्द ओळखा.

A.
पंचतारांकित
B.
उपनिषद
C.
गुरूकिल्ली
D.
धीरगंभीर

8) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
A.
दिवस
x वार
B.
दूध
x पेय
C.
उपकार
x अपकार
D.
देऊळ
x मंदिर

9) कित्येक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा.
A.
किती
+ एक

B.
कित्येक
C.
किती
+ ऐक

D.
कि
+ एक

10) बोध खलास न रुचे
अहिमुखी दुग्ध होय गरल। ह्या पंक्तिमधील अलंकार ओळखा.

A.
अर्थान्तरन्यास
B.
भ्रांतिमान
C.
व्यतिरेक
D.
अनन्वय

11) अनेकवचनांचे एक वचन
करा.

तुमची अशी घाणेरडी अक्षरे पाहून आम्हाला
वाईट वाटते.

A.
तुमचे असे घाणेरडे
अक्षरे पाहून मला वाईट वाटते.

B.
तुझे
असे अक्षर पाहून मला वाईट वाटते.

C. तुझे
अशी घाणेरडी अक्षरे पाहून आम्हाला वाईट वाटते.

D.
तुझे अशी घाणेरडे
अक्षर पाहून आम्हाला वाईट वाटते.

12) पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
A.
बहीष्कार
B.
बाहिष्कार
C.
बहिष्कर
D.
बहिष्कार

13) रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. बोलणारा ज्याव्याविषयी
बोलतो त्याला ——— असे म्हणतात.

A.
उद्देश्य
B.
विधेय
C.
उद्देशपूरक
D.
कर्म

14) दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा.
खिन्न x
A.
प्रसन्न
B.
दुष्ट
C.
भावूक
D.
सहृदय15) पुढील शब्दाचे लिंग ओळखा.
इमारत
A.
पुल्लिंग
B.
स्त्रीलिंग
C.
नपुसकलिंग
D.
उभयलिंग

16) गटात न बसणारा पर्याय निवडा.
A.
प्रथमा, द्वितीया
B.
प्रथमपुरुष, व्दितीयपुरुष
C.
तृतीया, चतुर्थी
D.
पंचमी, संबोधन

17) पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा.

A. गावकऱ्यांनी दादा साहेबांची भेट घेतलो.
B.
गावकऱ्यांनी दादा साहेबांची भेट घेतले.
C.
गावकऱ्यांनी दादा साहेबांची भेट घेतली.
D. गावकऱ्यांनी दादा
साहेबांची भेटी घेतल्या.

18) पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. ‘अरेरे! अचानकच बाद झाला तो!”
A.
शब्दयोगी
अव्यय

B.
केवलप्रयोगी
अव्यय

C.
उभयान्वयी
अव्यय

D.
क्रियाविशेषण
अव्यय

19) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
जिथे
राबती हात तिथे हरी”

A.
प्रश्नार्थी
B.
मिश्र
वाक्य

C.
संयुक्त
वाक्य

D.
केवल
वाक्य


20) “आब्याच्या झाडावर
रोज एक
, कोकीळ
बसत असे” या वाक्यातील आख्यात ओळखा.

A. इलाख्यात
B.
ई-
आख्यात

C.
ऊ- आख्यात
D.
वाख्यात

21) ‘आमंत्रित’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
A. शुभेच्छुक
B.
आगंतुक
C.
निमंत्रित
D.
अकल्पित

22) खालीलपैकी विरुध्दार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
A. सुकाळ x दुष्काळ
B.
स्वार्थ
x परमार्थ
C.
स्त्री
x ललना
D.
साम्य
x भेद

23) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द
निवडा.

वृक्षतोडीला
……… घालण्यासाठी सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

A.
माळा
B.
बाळा
C.
आळा
D.
टाळा

24) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा, मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण
A.
उद्वाहक
B.
सदावर्त
C.
उपाहारगृह
D.
आर्यसदन

25) खालीलपैकी कोणते वाक्य मिश्र वाक्य नाही?
A.
जो
वेगाने धावेल तोच सर्वांत आधी पोहोचेल.

B.
रामरावांनी
आदेश दिला की
, प्रत्येकाने आता
प्रचाराला लागावे.

C.
तो
कार्यालयात गेला आणि कामाला लागला.

D.
मुले
जेव्हा सहलीला गेली तेव्हा त्यांना घरी येण्यास उशीर झाला कारण वाटेत गाडी बंद
पडली…

26) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द
निवडा

अफगाणी
सरकारने अनेकदा अंतर्गत———- सामना केला आहे.

A.
अडपंचाचा
B.
अन्यबीजाचा
C.
विद्रोहाचा
D.
कथलाचा

27) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य
पर्यायांमधून ओळखा.
पळता भुई थोडी होणे

A. शेतात
भरपूर पीक आल्याने महादूला पळता भुई थोडी झाली.

B.
उंचावरील
गड चढताना आम्हाला पळता भुई थोडी झाली.

C.
शिंगे
रोखून बैल अंगावर येताच राजूला पळता भुई थोडी झाली.

D. मोठे घर सोडून लहान घरात
रहायला आल्यावर सुमनबाईंना पळता भुई

28) खालील वाक्यांपैकी साधा भविष्यकाळ नसलेले वाक्य ओळखा.
A.
मी
मुंबईला जाईल.

B.
मी
पंतप्रधान होईल.

C.
मी
तुमच्याकडे येईल.

D.
ते
रीयाज करत असतील.

29) भावनेचा बांध फुटणे, या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
A. खूप
घाबरणे

B.
वेड
लागणे

C.
दबलेली
भावना उफाळून येणे

D.
रागारागाने
एखाद्याशी सर्व संबंध तोडणे

30) पुढीलपैकी कोणत्या वाक्यात साधा भूतकाळ नाही?
A.
श्रीरामने
अभ्यास केला.

B.
त्यांनी
पुस्तके वाचली.

C. आम्ही
जेवण करीत होतो.

D.
गीताने
सिनेमा पाहिला.

31) ‘आमंत्रित’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
A.
शुभेच्छुक
B.
आगंतुक
C.
निमंत्रित
D.
अकल्पित

32) खालीलपैकी विरुध्दार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
A.
सुकाळ
x दुष्काळ
B.
स्वार्थ
x परमार्थ
C. स्त्री
x ललना
D.
साम्य
x भेद

33) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द
निवडा.
वृक्षतोडीला ………
घालण्यासाठी सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

A.
माळा
B.
बाळा
C.
आळा
D.
टाळा

34) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा, मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण
A.
उद्वाहक
B.
सदावर्त
C.
उपाहारगृह
D.
आर्यसदन

35) खालीलपैकी कोणते वाक्य मिश्र वाक्य नाही?
A.
जो
वेगाने धावेल तोच सर्वांत आधी पोहोचेल.

B.
रामरावांनी
आदेश दिला की
, प्रत्येकाने आता
प्रचाराला लागावे.

C.
तो
कार्यालयात गेला आणि कामाला लागला.

D.
मुले
जेव्हा सहलीला गेली तेव्हा त्यांना घरी येण्यास उशीर झाला कारण वाटेत गाडी बंद
पडली…

36) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द
निवडा
अफगाणी सरकारने अनेकदा अंतर्गत———-
सामना केला आहे.

A.
अडपंचाचा
B.
अन्यबीजाचा
C.
विद्रोहाचा
D.
कथलाचा

37) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य
पर्यायांमधून ओळखा.

पळता
भुई थोडी होणे

A. शेतात
भरपूर पीक आल्याने महादूला पळता भुई थोडी झाली.

B.
उंचावरील
गड चढताना आम्हाला पळता भुई थोडी झाली.

C.
शिंगे
रोखून बैल अंगावर येताच राजूला पळता भुई थोडी झाली.

D.
मोठे
घर सोडून लहान घरात रहायला आल्यावर सुमनबाईंना पळता भुई थोडी झाली.

38) खालील वाक्यांपैकी साधा भविष्यकाळ नसलेले वाक्य ओळखा.
A.
मी
मुंबईला जाईल.

B.
मी
पंतप्रधान होईल.

C.
मी
तुमच्याकडे येईल.

D. ते
रीयाज करत असतील.

39) भावनेचा बांध फुटणे, या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
A.
खूप
घाबरणे

B.
वेड
लागणे

C.
दबलेली
भावना उफाळून येणे

D.
रागारागाने
एखाद्याशी सर्व संबंध तोडणे

40) पुढीलपैकी कोणत्या वाक्यात साधा भूतकाळ नाही?
A. श्रीरामने अभ्यास केला.
B.
त्यांनी
पुस्तके वाचली.

C.
आम्ही
जेवण करीत होतो.

D.
गीताने
सिनेमा पाहिला.
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment