Talathi Bharti Question Paper-Talathi Previous Year Question Paper 2023

 

Talathi Bharti Question Paper-Talathi Previous Year Question Paper 2023
Talathi Bharti Question Paper-Talathi Previous Year Question Paper 2023

Talathi Bharti Question Paper-Talathi Previous Year Question Paper 2023

 

Talathi Bharti Question Paper-Talathi Previous Year Question Paper 2023
Talathi Bharti Question Paper-Talathi Previous Year Question Paper 2023

 

जर का तुम्ही तलाठी भरती परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 15 Talathi bharti Question Paper तुम्हाला या तलाठी भरती  परीक्षा
पास करायला नक्कीच मदत करतील.

 

01) राज्यघटनेनुसार
कोणत्या निधीवर राष्ट्रपतीचे नियंत्रण असते?

1) भारताचा
आपत्कालीन निधी

2) सार्वजनिक भविष्य निधी

3) भारताचा
संचित निधी

4) भारतीय
राज्य संचित निधी

स्पष्टीकरण
: राज्यघटनेच्या 267 कलमानुसार भारताच्या आपत्कालीन

निधीवर
राष्ट्रपततॊचे नियंत्रण असते. हा निधी आपत्कालीन

परिस्थितीमध्ये
वापरला जातो. हा निधी खर्च
करण्यासाठी

संसदेच्या
संमतीची आवश्यकता नसते. खर्च झाल्यानंतर

अहवाल
संसदेमध्ये सादर केला जातो.

 

02) भारतातील
त्रिस्तरीय सहकारी पत पुरवठा संस्थांमधील
मधल्या

स्तरावर असतात.

 

1) मध्यवर्ती
सहकारी बँक

3) प्रादेशिक
ग्रामीण बँक

2) प्राथमिक
पतपुरवठा संस्था

4) राज्य
सहकारी बँक

स्पष्टीकरण
: भारतातील त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा संस्थांमधील

सर्वोच्च
स्तर हा राज्यस्तर असून
यावर राज्य सहकारी

बँक
कार्य करते. मधला स्तर हा
जिल्हास्तर असून

त्यावर
मध्यवर्ती सहकारी बँक कार्य करते,
तर प्राथमिक

स्तरावर
प्राथमिक सहकारी बँक असतात.

 

03) भारतातील
सगळ्यात मोठे नदीतील बेट
आहे.

1) माजुली

2) श्रीरंगम

3) अंदमान
निकोबार

4) भवानी

स्पष्टीकरण
: आसाम राज्यातील माजुली हे बेट भारतातील
सर्वात

मोठे
नदीय बेट आहे. हे
बेट ब्रह्मपुत्रा नदीत असून

यावर
मिशिंग जमात आढळते. गुरू
शंकरदेव हे या

जमातीचे अध्यात्मिक गुरु आहेत.

 

04) क्षेत्रीय
ग्रामीण बँक ह्या वर्षी
सुरू करण्यात आली.

1) 1980

2) 1985

3) 1975

4) 1990

स्पष्टीकरण : क्षेत्रीय
ग्रामीण बँकांची स्थापना 2 ऑक्टोबर 1975

रोजी
करण्यात आली. या बँकांच्या
स्थापनेमागचा

उद्देश
ग्रामीण भागात बँकिंग सेवा पुरवणे हा
आहे.

 

05) इंग्रज-मराठा यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या युद्धात ईस्ट इंडिया

कंपनीने
कोणाला हरविले होते?

1) पेशवे
बाजीराव-पहिले

2) राघोजी
भोसले

.3) पेशवे
बाजीराव -दुसरे

4) शिवाजी
भोसले

स्पष्टीकरण
: इंग्रज मराठा यांच्यामध्ये 1818 मध्ये झालेल्या तिसऱ्या

युद्धामध्ये
ब्रिटिशांनी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव केला.

 

 

06) लोकसभेतील
सगळ्यात दीर्घ काळापर्यंत कार्यरत महिला सदस्य

 

ह्या
आहेत.

1) स्मृती
इराणी

2) निर्मला
सीतारमण

3) सुमित्रा
महाजन

4) सुषमा
स्वराज

स्पष्टीकरण
: सुमित्रा महाजन या सर्वाधिक काळ
लोकसभेचे सदस्य

असलेल्या
महिला आहेत. 2014 मध्ये त्या आठव्यांदा

लोकसभेवर
निवडून आल्या असे करणाऱ्या त्या
तीन

व्यक्तींपैकी
एक आहेत. त्यांनी 1989 ते आतापर्यंत

मध्यप्रदेश
मधील इंदोर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व

केले.

 

07) ‘राष्ट्रीय
चिकित्सक दिवस’ ह्यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो.

1) डॉ.
हर्षवर्धन

2) डॉ.
देवी शेट्टी

4) देवेंद्र
प्रधान

3) बिधान
चंद्र रॉय

स्पष्टीकरण
: 1 जुलै या दिवशी राष्ट्रीय
चिकित्सक दिवस साजरा

केला
जातो. हा दिवस पश्चिम
बंगालचे दुसरे मुख्यमंत्री

व प्रसिद्ध डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांचा जन्मदिवस

आहे.
या दिवसाची सुरुवात 1991 पासून करण्यात

आली.
बिधान चंद्र रॉय हे स्वतंत्र
सेनानी होते त्यांनी

आपले
संपूर्ण जीवन जनतेच्या सेवेसाठी
समर्पित केले.08) टाटा एअरलाइन्सची
स्थापना कोणी केली?

1) जे.आर.डी. टाटा

2) जमशेटजी
टाटा

3) दोराबजी
टाटा

4) रतन
टाटा

स्पष्टीकरण
: टाटा एअरलाईन्सची स्थापना जे. आर. डी.
टाटा यांनी

15 ऑक्टोबर
1932 ला केली. सध्या ही एअरलाइन

एअर
इंडिया म्हणून ओळखले जाते. स्लोगन ‘एअर

इंडिया
टुली इंडियन’.

 

09) ………ह्यांना
भारताचे बिस्मार्क ह्या स्वरुपात पण
ओळखतात.

 

1) महात्मा
गांधी

2) सरदार
वल्लभभाई पटेल

3) पंडित
जवाहरलाल नेहरु

4) भगतसिंग

स्पष्टीकरण
: सरदार पटेल यांना भारताचे
बिस्मार्क मानले जाते.

ज्याप्रमाणे
ऑटो व्हॅन बिस्मार्क यांनी जर्मनीचे एकीकरण

घडवून
आणले. त्याचप्रमाणे सरदार पटेल यांनी 562

संस्थानांचे
भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून

सध्याचे
भारतीय संघराज्य अस्तित्वात आणले. त्यामुळे

त्यांना
भारताचे बिस्मार्क असे म्हणतात.

 

10) भिलाई
स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे?

1) झारखंड

2) मध्य


if”>प्रदेश

3) छत्तीसगड

4) ओडिशा

स्पष्टीकरण
: भिलाई पोलाद प्रकल्प छत्तीसगड राज्यात आहे. या

प्रकल्पाची
स्थापना 1955 मध्ये तत्कालीन सोवियत

युनियनच्या
मदतीने करण्यात आली.

 

11) स्टेट
बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय….. येथे आहे.

 

1) मुंबई,

2) दिल्ली

3) कोलकाता

4) चेन्नई

स्पष्टीकरण
: बँक ऑफ कोलकाता बँक
ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ

मद्रास
या तीन प्रेसिडेन्सी बँकांचे
एकत्रीकरण करून

इम्पेरियल
बँक स्थापन करण्यात आली. 1955 मध्ये

इम्पेरियल
बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया
मध्ये

करण्यात
आले. या बँकेचे मुख्यालय
मुंबई येथे आहे.

 

12) भारताचे
मुख्य निवडूक आयुक्त….. ह्यांच्याद्वारे नियुक्त केले

जातात.

1) केवळ
पंतप्रधान

2) केवळ
राष्ट्रपती

3) केवळ
मंत्रीमंडळातील सदस्य

4) वरीलपैकी सगळे

स्पष्टीकरण
: भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपतीकडून नियुक्त

केले
जातात. मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून

काढण्यासाठी
तसा ठराव संसदेच्या दोन्ही
सभागृहांनी

विशेष
बहुमताने पास करणे आवश्यक
आहे. (सर्वोच्च

न्यायालयाच्या
न्यायाधीशांप्रमाणे)

 

13) डॉ.
बी. आर. आंबेडकर भारताच्या
कोणत्या राज्यातून घटना

समितीवर
निवडले गेले होते?

1) मध्य
प्रदेश

2) महाराष्ट्र

3) पश्चिम
बंगाल

4) उत्तर
प्रदेश

स्पष्टीकरण
: डॉ. बी. आर. आंबेडकर
भारताच्या घटना समितीवर

पश्चिम
बंगाल राज्यातून निवडून गेले होते.

 

14) कावेरी
नदीच्या पाण्याची वाटणी खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांमधील

संघर्षाचे
कारण

1) कर्नाटक
आणि तामिळनाडू

2) कर्नाटक आणि केरळ

3) तामिळनाडू
आणि आंध्रप्रदेश

4) आंध्रप्रदेश आणि कर्नाटक

स्पष्टीकरण
: कावेरी नदीच्या पाण्याच्या वाटणी संबंधीचा विवाद हा

कर्नाटक
आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये
चालू आहे.

 

 

15) कोणत्या
भारतीय स्मारकाने एकमेकांजवळ बांधलेल्या तीन धार्मिक

मंदिरे
– जैन, बौद्ध व हिंदूच्या रुपाने
धार्मिक सामंजस्य सिद्ध केले आहे?

 

1) लोटस
मंदिर

2) एलोरा
लेणी

4) अजिंठा
लेणी

3) बदामी
लेणी

स्पष्टीकरण
: वेरूळच्या लेण्यामध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन या
तीन

धर्माच्या
लेण्या सापडतात. यामध्ये 17 हिंदू, 12

बौद्ध,
5 जैन लेण्या आहेत.

आम्हाला आशा आहे की तलाठी भरती  प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला मराठी मधून महत्वाचे गणित  ज्ञान संबंधी प्रश्नची माहिती झाली असेल. जर तुम्हाला Bharath Naukri या आमच्या वेबसाईट वर काही चुकीचे वाटत असेल किव्हा तुम्हाला Suggestion द्यायचे असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment