Talathi Bharti Question Paper| तलाठी मराठी व्याकरण प्रश्न|Talathi Old Question Paper|Marathi Grammar

Talathi Bharti Question Paper| तलाठी मराठी व्याकरण प्रश्न|Talathi Old Question Paper|Marathi Grammar

1) पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा.
हवा सर्वत्र असते.
A.
क्रियाविशेषण अव्यय
B. शब्दयोगी अव्यय

C. केवलप्रयोगी अव्यय

D. उभयान्वयी अव्यय

2)पुढील
वाक्याचा प्रकार ओळखा.

तू रेनकोट घेऊन जा कारण पाऊस पडेल असं वाटत आहे.
A.
प्रश्नार्थी
B.
मिश्र वाक्य
C.
संयुक्त वाक्य
D.
केवल वाक्य

3) दिलेल्या
शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा. भेळ- ओली
X


A.
तिखट

B. चविष्ट
C.
आंबटगोड
D.
सुकी

4) योग्य
रूपाचा पर्याय निवडून गाळलेल्या जागी भरा. हे काम अवघड नाही
, ———– येईल.
A.
करणे
B.
करतो
C.
करता-करता
D.
कर्ता 

5) पुढील
वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा.

A.
आमच्या शाळेनो पंचवीस वर्ष पूर्ण झाली.
B.
आमच्या शाळेचा पंचवीस वर्ष पूर्ण झाले.
C.
आमच्या शाळेचे पंचवीस वर्ष पूर्ण झाली.
D. आमच्या
शाळेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली.

6) पुढील
वाक्यांमधील विशेषण ओळखा.

या पुस्तकातली निदान शंभर पानं तरी मी एका बैठकीत वाचून
काढली आहेत…

A.
पुस्तक
B.
एका
C.
पान
D.
मी

7) खालील
वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.

खूप वेळ लागला इथे यायला!
A.
पुल्लिंग
B.
स्त्रीलिंग
C.
नपुसकलिंग
D.
उभयलिंग

8) योग्य
पर्याय निवडून जोडी लावा.

कोणता
A.
गल्ली
B.
गाव
C.
वाट
D.
देऊळ

9) पुढील
वाक्यांमध्ये योग्य ते अव्यय घाला.

नकटे व्हावे, ——– धाकटे होऊ नये.
A.
किंवा
B.
की
C.
शिवाय
D.
पण
10) रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.
वाक्यात एकच उद्देश्यव एकच ———- असते त्यास केवल
वाक्य म्हणतात.

A.
विधेय
B.
अलंकार
C.
वृत्त
D.
समास

11) अधोरेखित क्रियापदाचा योग्य प्रकार ओळखा.
बघता-बघता होत्याचे नव्हते झाले.
A.
साधित
B. शक्य

C. सहायक

D. अकर्मक

12) पुढील
वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

खाल्या घरचे वासे मोजणे-
A.
उपकाराची जाणीव न ठेवणे
B.
अतिशय कष्टाची कामे करणे
C.
खाल्ल्या मिठाला जागणे
D.
आपला मतलब साध्य करणे

13) पुढील
वाक्यांमध्ये योग्य ते अव्यय घाला.

यश मिळो. — न मिळो, मी माझे प्रयत्न केले हे
महत्त्वाचे ठरते.

A.
की
B.
म्हणून
C.
परंतु
D.
पण

14) पुढील वाक्य वाचून योग्य
वाक्य ओळखा.

A.
माझे स्वप्न अगदीच वेगळे आहे.
B.
माझी स्वप्न अगदीच वेगळे आहे.
C.
माझी स्वप्न अगदीच वेगळे आहे.
D.
माझ्या स्वप्न अगदीच वेगळे आहे.

15) “ध्वनिक्षेपण”
या शब्दात एकूण किती जोडाक्षरे आहेत
?
A.2
B.3
C.1
D.4

16) ‘ने, ,शी’
हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत
?
A.
प्रथमा
B.
तृतीया
C.
संबोधन
D.
चतुर्थी

17) रिकाम्या
जागी योग्य शब्द भरून जोडशब्द पूर्ण करा.

——-
डोल
A.
दिमाख
B.
डाम
C.
ठाम
D.
दाम

18) गटात
न बसणारा शब्द ओळखा. गाळणे
, गाळ, गळा, गाळीव
A.
गाळणे
B.
गाळीव
C.
गाळ
D.
गळा

19) पुढील
वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

शी काहीच नाही आवडले मला यातले!”
A.
केवलप्रयोगी अव्यय
B.
उभयान्वयी अव्यय
C.
शब्दयोगी अव्यय
D.
क्रियाविशेषण अव्यय

20) रिकाम्या
जागी योग्य शब्द निवडा.

वाक्यातील विविध घटकांचा परस्परांशी कोणता संबंध आहे, हे
स्पष्ट करून सांगणे याला ——– म्हणतात.

A.
वाक्यपृथक्करण
B. वाक्यसंकलन

C. वाक्प्रचार

D. वाक्यप्रकार

21) गंगा नदीला पवित्र नदी मानले जाते.
A. नदीला

B.
पवित्र
C. गंगा

D. मानते

22) समास
ओळखा.

सप्ताह
A.
द्विगू
B.
बहुव्रीही
C.
द्वंद्व
D.
अव्ययीभाव

23) खालील
वाक्यातील कर्म ओळखा.

राघू गोड पेरु खातो.
A.
राघू
B.
खातो
C.
पेरु
D.
गोड

24) खालील वाक्यातील कर्ता
ओळखा.

मोर पावसात थुईथुई नाचतो.
1.
थुईथुई
2.
मोर
3.
नावती
4.
पावसात

25) प्रयोग
ओळखा.

कुत्र्याने मुलास चावले.
A.
भावे प्रयोग
B.
कर्तरी प्रयोग
C.
संयुक्त प्रयोग
D
कर्मणी प्रयोग

26) समास
ओळखा.

विटीदांडू
A
अव्ययीभाव
B
बहुव्रीही
C.
द्वंद्व
D.
द्विगू

27)  लिंग बदला.
बेडूक
A.
बेडक्या
B. बेडकी
C.
मंडूक
D.
बेडके

28) प्रयोग
ओळखा.

सचिन क्रिकेट खेळतो.
A.
संयुक्त प्रयोग
B.
कर्मणी प्रयोग
C.
कर्तरी प्रयोग
D.
भावे प्रयोग

29) खालील
वाक्यातील क्रियापद ओळखा.

कालपासून मुसळधार पाऊस पडतो.
A.
कालपासून
B.
पडतो.
C.
पाऊस
D.
मुसळधार

30) खालील
वाक्यातील काळ ओळखा.

भारताने विश्वचषक जिंकला.
A.
साधा भूतकाळ
B.
रीतिभूतकाळ
C.
वर्तमानकाळ
D.
भविष्यकाळ

31) प्रश्नातील
वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.

पंचनामे झाल्यावर नुकसान भरपाईचा ———— शासनाकडे पाठवण्यात
आला.

A.
प्रक्षालन
B.
प्रजन
C
प्रस्ताव
D.
प्रसरण

32) प्रश्नातील
वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.

राज्यकत्यांनी विकासाचा कितीही ———- केला, तरी
जनतेला सत्य कळत असते.

A.
भाव
B.
जीव
C.
कीव
D.
आव

33) खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा
A.
इहलोक = परलोक
B.
बिकट = सुलभ
C.
कपट = डाव
D.
शीघ्र = मंद

34) प्रथम
संस्कृत व्याकरण पुस्तक ‘अष्टध्यायी’ ———- यांनी लिहिले होते.

A.
बाणभट्ट
B.
पाणिनि
C.
सूरदास
D.
तुलसीदास

35) ‘गरज
सरो अन वैद्य मरो’ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा
?
A.
एखाद्याची गरज संपल्यावर त्याची विचारपूस देखील कधी करू
नये

B.
एखाद्याच्या मुखातून सारखे अमंगल शब्द निघणे
C.
आपलाच शहाणपणा आपल्यालाच नडणे
D.
मुळीच हट्ट न सोडणे

36) ‘अनास्था’
या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

A.
आसक्ती
B.
पर्वा
C.
आवश्यक
D.
बेसावध

37) खालीलपैकी
व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा.

A. पंचतारांकित
B.
उपनिषद
C.
गुरूकिल्ली
D.
धीरगंभीर

38) खालीलपैकी
विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.

A.
दिवस x वार
B.
दूध x पेय
C.
उपकार x अपकार
D.
देऊळ x मंदिर

39) कित्येक
या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा.

A.
किती + एक
B.
कित्येक
C.
किती + ऐक
D.
कि + एक

40) बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल। ह्या पंक्तिमधील अलंकार
ओळखा.

A.
अर्थान्तरन्यास
B. भ्रांतिमान

C. व्यतिरेक

D. अनन्वय


Leave a Comment