Talathi Bharti Question Paper| तलाठी मराठी व्याकरण प्रश्न|Talathi Old Question Paper|Marathi Grammar

 

Talathi Bharti Question Paper| तलाठी मराठी व्याकरण प्रश्न|Talathi Old Question Paper|Marathi Grammar

1) एकवचनाचे अनेकवचन करा. राजाने वसवलेले हे सुंदरसे शहर

(A) राजांनी वसवलेली ही
सुंदरशी शहरे

(B) राजाने वसवलेली हे सुदरशी शहर

(C) राजाने वसवलेले ही सुंदरशी शहरे

(D) राजांनी वसवलेले हे
सुंदरशी शहर

2) दिलेल्या शब्दगटातून
विरुद्धार्थी शब्द ओळखा. चहा गरम
X

(A) कडू

(B) गोड

(C) थंड

(D) कोरा

3)
पुढील अधोरेखित
शब्दांची जाती ओळखा
.

विनोदी
चित्रपट पाहताना हसू येणं नैसर्गिक आहे.

(A) क्रियाविशेषण

(B) सामान्यनाम

(C) विशेषण

(D) भाववाचक नाम

4) पुढील शब्दाची विभक्ती ओळखा

लग्नाला

(A) षष्ठी

(B) द्वितीया

(C) प्रथमा

(D) तृतीया

5) पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा

(A) यच्ययावत

(B) यच्चयवत

(C) यच्चयावत

(D) यचयावत

6) पुढील वाक्यातील विरामचिन्ह
ओळखा.

पण
आता… सारे संपले होते.

(A) लोपचिन्ह

(B) स्पष्टीकरण चिन्ह

(C) अवतरण चिन्ह

(D) एकेरी दंड

7) पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य
ओळखा.

(A) आम्ही क्रिकेट खेळते.

(B) आम्ही क्रिकेट खेळतो.

(C) आम्ही क्रिकेट खेळाती.

(D) आम्ही क्रिकेट खेळत्या.

8) त्याचा हा किस्सा ऐकून तू खूप
हसशील. आख्यात ओळखा.

(A) ई. आख्यात

(B)ऊ आख्यात

(C) लाख्यात

(D) इलाख्यात

9) पुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा.

अंथरलेला
लाल गालिचा काय सुंदर दिसत होता म्हणून सांगू

(A) अंथरलेला

(B) गालिचा

(C) म्हणून

(D) दिसत

10) पुढील पुढील वाक्यातील
विरामचिन्ह ओळखा.

एका
बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.

(A) संयोगचिन्ह

(B) अपसरणचिन्ह

(C) उद्गारचिन्ह

(D) पूर्णविराम

11) जातीच्या सुंदरांना काहीही शोभते
वरील ओळीत कोणता अलंकार वापरला गेला आहे
?

(A) भ्रांतिमान

(B) अर्थान्तरन्यास

(C) स्वभावोक्ति

(D) उत्प्रेक्षा

12) “वेसण घालणे या वाक्प्रचाराचा
खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे
?

(A) वारंवार धणकावून सांगणे

(B) घोड्याच्या नाकात दोरी अडकविणे

(C) मर्यादा घालणे

(D) दुष्ट काढणे

13) एकाने माणसे मोजून पाहिली. ती
नऊच भरली. वरील वाक्यांचे संयुक्त वाक्य खालीलप्रमाणे होईल..

(A) एकाने माणसे मोजून पाहिली आणि ती नऊच भरली.

(B) एकाने माणसे मोजून पाहिली की ती नऊच भरली.

(C) एकाने माणसे मोजुन पाहिली
पण ती नऊच भरली.

(D) एकाने नऊच माणसे
मोजली
.

14) उथळ या शब्दाचा विरुद्धार्थी
शब्द ओळखा.

(A) खोल

(B) सपाट

(C) साधा

(D) सिन

15) पुढील
शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. चांगला धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा मनुष्य

(A) शुभ

B सूभ

(C) गोटा

(D) उपटसुंभ

16)
खालीलपैकी
विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा
.

(A) सूर्योदय x सूर्यास्त

(B) सुसंगत x विसंगत

(C) वार x असुर

(D) सुपीक x नापीक

17)
पुढील विधानाला जी
म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा

गोट्या
त्याच्यापेक्षा लहान मुलांवर आरडाओरडा करायचा पण त्याच्यापेक्षा जास्त ताकदवर
मुलांसमोर त्याची स्थिती——— अशी व्हायची.

(A) अडली गाय फटके खाय

(B) काशीत मल्हारी महात्मा

(C) मग गिळून गप्प बसणे

(D) गाड्याबरोबर नव्याची यात्रा

18)
खालील शब्दाचा समास
समास प्रकार ओळखा

चोरभय

(A) कर्मधारय

(B) द्रद्र

(C) पंचमी तत्पुरुष

(D) अव्ययीभाव

 

19) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी
योग्य पर्याय निवडा. तेरड्याचा रंग ——— दिवस

(A) एक

(B) दोन

(C) तीन

(D) चार

20) ‘कावळा झाडावर बसला’ या वाक्यात
कोणते आख्यात आहे.

(A) ल. आख्यात

(B)त आख्यात

(C)ऊ- आख्यात

(D) इलाख्यात

21) पुढील वाक्याचे उद्गारार्थी
वाक्य करा.

नरेचि
हा नर किती हीन केला.

(A) नरेचि केला हीन किती नर!

(B) नरेचि हा नर केला हीना

(C) हा नर नरेचि केला हीना

(D) नर हा नरेची हीन केला!

 

22) पुढील वाक्यातील विरामचिन्ह
ओळखा.

या
परिसरात दुसरे नर वाघ
, बिबळ्या, रानकुत्री अशा शत्रूचा धोका होता.

(A) स्वल्पविराम

(B) अपूर्णविराम

(C) अर्धविराम

(D) संयोगचिन्ह

23) दिलेल्या धातूचे ‘कृदत (साधित)
रूप ओळखा.

करणे

(A) करते

(B) केल्याने

(C) करतो

D करतात

24) जोडशब्द नसलेला शब्द ओळखा.

(A) धातुरमातुर

(B) थाटमाट

(C) थांगपत्ता

(D) विनाकररण

25) पुढील
वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

छट्! अगदीच चुकीचे आहे तुझे हे
बोलणे ”

(A) उभयान्वयी अव्यय

(B) शब्दयोगी अव्यय

(C) क्रियाविशेषण अव्यय

(D) केवलप्रयोगी अव्यय

26) दिलेल्या काळात परिवर्तन
करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तुम्ही लवकर उठलात. (आज्ञार्थ)

(A) उठता

(B) उठलात

(C) उठा

(D) उठावे

27) गटात न बसणारा शब्द ओळखा.

अर्धा, साठावा, चार, चावट

(A) अर्धा

(B) साठावा

(C) चार

(D) चावट

28) पुढील वाक्यात पर्यायातील अचूक
वाक्प्रचार निवडा.

पावसाने
पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली.

(A) पाणी पडणे

(B) पडसड होणे

(C) उरी फुटणे

(D) अन्नास लावणे

29) योग्य पर्यायाची निवड करा.

यावर्षी
चांगला पाऊस ———

(A) पडेल

(B) पडतील

(C) पडशील

(D) पडू

30) , , आ’ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय
आहेत
?

(A) षष्ठी

(B) प्रथमा

(C) संबोधन

(D) सप्तमी

31)
पुढील वाक्यातील
अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा
.हवा सर्वत्र असते.

A. क्रियाविशेषण
अव्यय

B.
शब्दयोगी
अव्यय

C.
केवलप्रयोगी
अव्यय

D.
उभयान्वयी
अव्यय

32) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
तू रेनकोट घेऊन जा कारण पाऊस पडेल असं वाटत आहे.
A.
प्रश्नार्थी
B.
मिश्र वाक्य
C.
संयुक्त वाक्य
D.
केवल वाक्य33) दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी
शब्द ओळखा. भेळ- ओली
X

A. तिखट

B. चविष्ट
C.
आंबटगोड
D.
सुकी34) योग्य रूपाचा पर्याय निवडून
गाळलेल्या जागी भरा. हे काम अवघड नाही
, ———– येईल.
A.
करणे
B.
करतो
C.
करता-करता
D.
कर्ता

35) पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा.
A. आमच्या शाळेनो पंचवीस वर्ष पूर्ण झाली.
B.
आमच्या शाळेचा पंचवीस वर्ष पूर्ण झाले.
C.
आमच्या शाळेचे पंचवीस वर्ष पूर्ण झाली.
D.
आमच्या शाळेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली.

36) पुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा.
या पुस्तकातली निदान शंभर पानं तरी मी एका बैठकीत वाचून
काढली आहेत…

A.
पुस्तक
B.
एका
C.
पान
D.
मी37) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे
लिंग ओळखा.

खूप वेळ लागला इथे यायला!
A. पुल्लिंग
B.
स्त्रीलिंग
C.
नपुसकलिंग
D.
उभयलिंग

38) योग्य पर्याय निवडून जोडी लावा.
कोणता
A.
गल्ली
B.
गाव
C.
वाट
D.
देऊळ39) पुढील वाक्यांमध्ये योग्य ते अव्यय
घाला.

नकटे व्हावे, ——– धाकटे
होऊ नये.

A. किंवा
B.
की
C.
शिवाय
D.
पण40) रिकाम्या
जागी योग्य शब्द निवडा.

वाक्यात एकच उद्देश्यव एकच ———- असते
त्यास केवल वाक्य म्हणतात.

A.
विधेय
B.
अलंकार
C.
वृत्त
D.
समास 

 

 

Leave a Comment