talathi bharti marathi grammar pdf download

                                          talathi bharti marathi grammar pdf download

1) जातीच्या सुंदरांना काहीही शोभते वरील ओळीत कोणता अलंकार वापरला गेला आहे?

(A) भ्रांतिमान

(B) अर्थान्तरन्यास

(C) स्वभावोक्ति

(D) उत्प्रेक्षा

2) “वेसण घालणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?

(A) वारंवार धणकावून सांगणे

(B) घोड्याच्या नाकात दोरी अडकविणे

(C) मर्यादा घालणे

(D) दुष्ट काढणे

3) एकाने माणसे मोजून पाहिली. ती नऊच भरली. वरील वाक्यांचे संयुक्त वाक्य खालीलप्रमाणे होईल..

(A) एकाने माणसे मोजून पाहिली आणि ती नऊच भरली.

(B) एकाने माणसे मोजून पाहिली की ती नऊच भरली.

(C) एकाने माणसे मोजुन पाहिली पण ती नऊच भरली.

(D) एकाने नऊच माणसे मोजली.

4) उथळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 (A) खोल

(B) सपाट

(C) साधा

(D) सिन

5) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. चांगला धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा मनुष्य

(A) शुभ

(B) सूभ

(C) गोटा

(D) उपटसुंभ


6) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

(A) सूर्योदय सूर्यास्त

(B) सुसंगत विसंगत

(C) वार असुर

(D) सुपीक नापीक

7) पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा

गोट्या त्याच्यापेक्षा लहान मुलांवर आरडाओरडा करायचा पण त्याच्यापेक्षा जास्त ताकदवर मुलांसमोर त्याची स्थिती——— अशी व्हायची.

(A) अडली गाय फटके खाय

(B) काशीत मल्हारी महात्मा

(C) मुग गिळून गप्प बसणे

(D) गाड्याबरोबर नव्याची यात्रा

8) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा

चोरभय

(A) कर्मधारय

(B) द्रद्र

(C) पंचमी तत्पुरुष

(D) अव्ययीभाव

9) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तेरड्याचा रंग ——— दिवस

(A) एक

(B) दोन

(C) तीन

(D) चार

 10) ‘कावळा झाडावर बसला’ या वाक्यात कोणते आख्यात आहे.

(A) ल. आख्यात

(B) आख्यात

(C)ऊ- आख्यात

(D) इलाख्यात

11) खालीलपैकी
व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.

(A) सोहमचा आनंद दिव्यगुणित झाला.

(B) उगाच तिरास्कार करू नये.

(C) तो स्वायलंबी होता.

(D) त्याने अत्युच्च शिखर गाठले.

12) ‘अनुरक्ती’ या शब्दाचा
विरुद्धार्थी शब्द ओळखा.

(A) जिव्हाळा

(B) स्नेह

(C) संताप

(D) पाठिंबा

13) वळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो

त्याला पाहता लाजून चंद्र
आभाळी लोपतो
||

वरील ओळींत …….. हा
अलंकार वापरला गेला आहे.

(A) अर्थान्तरन्यास

(B) उत्प्रेक्षा

(C) व्यतिरेक

(D) भ्रांतिमान

 14) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी
योग्य पर्याय निवडा.

कावळा बसायला अन ———
तुटायला.

(A) घरटी

(B) छप्पर

(C) काठी

(D) फांदी

15) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द
निवडा.

जगाचे नियंत्रण करणारा

(A) जगनिवारक

(B) जगन्नियंता

(C) जगन्नाथ

(D) जीवनकर्ता

16) ‘तरु’ या शब्दाचा समानार्थी शब्द
ओळखा.

(A) तलाव

(B) वृक्ष

(C) ओढा

(D) झरा

17) खाली दिलेल्या वाक्यांपैकी केवळ
एका वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळ आहे ते वाक्य कोणते
?

(A) रावन वनात गेला होता.

(B) तो दररोज पुस्तके वाचत
होता.

(C) आई मंदिरात जात होती.

(D) मुले नियमित शाळेत जात
होती.

 18) खालीलपैकी समानार्थी शब्दाची
बरोबर जोड़ी ओळखा

(A) व्याघ्र = सिंह

(B) खान = मर्कट

(C) मत्स्य = वराह

(D) गाय = धेनू

19) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा
भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.

नव्याने बांधण्यात
आलेल्या मंदिरात देवाच्या मूर्तीची ———– करण्यात येते.

(A) प्रतिष्ठापना

(B) प्रतिषिद्ध

(C) प्रतिक्षिप्त

(D) प्रतिपूर्ती

20) खसखस पिकणे या वाक्प्रचाराचा
खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे
?

(A) नारळातील खोबरे सुकल्यावर
नारळ किसणे

(B) खसखशीचे पीक पिकणे

(C) डोक्यावरचे केस पांढरे
होणे

(D) मोठमोठ्याने हसणे

21) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द
निवडा. मोटेचे पाणी जेथे पडते तेथील दगडांनी बांधलेल्या कुंडीवजा जागा

(A) धारले

(B) कालवा

(C) थारोळे

(D) विवर

 22)  पुढील वाक्प्रचारांच्या योग्य
अर्थाचा पर्याय निवडा.

हातात काठी येणे.

(A) वृद्धत्व येणे

(B) भांडणात काठी वापरणे

(C) अंगावर जबाबदारी येऊन
कोसळणे

(D) कर्तेपण निभावणे

23) खालील वाक्यातील उद्देश्य ओळखा.
आता आम्ही हा प्रश्न विचारार्थ मांडला आहे.

(A) आम्ही

(B) हा प्रश्न

(C) विचारार्थ

(D) मांडला

24)  विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत?

(A) १०

(B)

(C)

(D)

25) अधोरेखित क्रियापदांचा योग्य
प्रकार ओळखा.

त्याचे कर्कश्श्य बोलणे
ऐकवत नव्हते.

(A) शक्य

(B) साधित

(C) संयुक्त

(D) सहायक

 26) जोडशब्द नसलेला शब्द ओळखा.

(A) दाणागोटा

(B) दूधदुभते

(C) अभिनंदन

(D) दगडधोंडा

27) द्वितीया – ताख्यातावरून कोणता
अर्थ ओळखला जातो
?

(A) विध्यर्य

(B) आज्ञार्थ

(C) स्वार्थ

(D) संकेतार्थ

28)
क्रियापदानुसार
कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा.

———— क्रीडांगणावर खेळतात.

(A) सचिन

(B) मित्र

(C) सुहास

(D) मुलगी

29)
दिलेल्या
शब्दगटातून योग्य समानार्थी शब्द निवडा.

अंमल

(A) उन्मत

(B) उन्माद

(C) उन्नत

(D) उद्धट

 30) पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय
निवडा.

पेडी

(A) लाडका

(B) बोचरी

(C) गुलाबी

(D) खूप

31) अधोरेखित क्रियापदाचा योग्य
प्रकार ओळखा.

बघता-बघता होत्याचे
नव्हते झाले.

(A) साधित

(B) शक्य

(C) सहायक

(D) अकर्मक

32) पुढील वाक्प्रचारांच्या योग्य
अर्थाचा पर्याय निवडा.

खाल्या घरचे वासे मोजणे-

(A) उपकाराची जाणीव न ठेवणे

(B) अतिशय कष्टाची कामे करणे

(C) खाल्ल्या मिठाला जागणे

(D) आपला मतलब साध्य करणे

33) पुढील वाक्यांमध्ये योग्य ते
अव्यय घाला.

यश मिळो. — न मिळो, मी माझे प्रयत्न केले हे
महत्त्वाचे ठरते.

(A) की

(B) म्हणून

(C) परंतु

D) पण

 

34) पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य
ओळखा.

(A) माझे स्वप्न अगदीच वेगळे
आहे.

(B) माझी स्वप्न अगदीच वेगळे
आहे.

(C) माझी स्वप्न अगदीच वेगळे
आहे.

(D) माझ्या
स्वप्न अगदीच वेगळे आहे.
35) “ध्वनिक्षेपण” या शब्दात एकूण
किती जोडाक्षरे आहेत
?


(A) 2

(B) 3

(C) 1

(D) 4

36) ‘ने, शी’ हे कोणत्या विभक्तीचे
प्रत्यय आहेत
?

(A) प्रथमा

(B) तृतीया

(C) संबोधन

(D) चतुर्थी

37)  रिकाम्या जागी योग्य शब्द भरून
जोडशब्द पूर्ण करा.

——- डोल

(A) दिमाख

(B) डाम

C) ठाम

(D) दाम

38) गटात न बसणारा शब्द ओळखा. गाळणे, गाळ, गळा, गाळीव

(A) गाळणे

(B) गाळीव

(C) गाळ

(D) गळा

39) पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार
ओळखा.

शी काहीच नाही आवडले मला
यातले!”

(A) केवलप्रयोगी अव्यय

(B) उभयान्वयी अव्यय

(C) शब्दयोगी अव्यय

(D) क्रियाविशेषण अव्यय

40) रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.

वाक्यातील विविध घटकांचा
परस्परांशी कोणता संबंध आहे
, हे स्पष्ट करून सांगणे
याला ——– म्हणतात.

(A) वाक्यपृथक्करण

(B) वाक्यसंकलन

(C) वाक्प्रचार

(D) वाक्यप्रकार

           

 

 

Leave a Comment