talathi bharti important questions Papers

              talathi bharti important questions Papers

1) रिकामी जागा भरा. मिश्रवाक्य म्हणजे ——या दोन वाक्यांचे मिश्रण होय.

(A) गौण वाक्य, साधे
वाक्य

(B) केवल वाक्य, केवल
वाक्य

(C) प्रधान वाक्य, गौण वाक्य

(D) संयुक्त वाक्य, गौण वाक्य

2)
गटात न बसणारा शब्द
ओळखा
.

आटलेला, आटणे, आट्यापाट्या, ओटा

(A) आटलेला

(B) आटणे

(C) आट्यापाट्या

(D) ओटा

3) रिकाम्या जागी योग्य पर्याय
निवडा. ——— किती सुंदर आहेत तिचे डोळे!”

(A)

(B) अहाहा

(C) अरेरे

(D) छे

4) रिकाम्या जागी योग्य पर्याय
निवडा. क्रियापदाचे विशेषण असणाऱ्या शब्दाला ——– अव्यय असे म्हणतात.

(A) शब्दयोगी अव्यय

(B) उभयान्वयी अव्यय

(C) क्रियाविशेषण अव्यय

(D) केवलप्रयोगी अव्यय

5) पुढीलपैकी कोणता शब्द योग्य
रीतीने लिहिला आहे
?

(A) पद्धत

(B) पध्दत

(C) पद्दत

(D) पत

6) योग्य पर्यायाची निवड करा. आम्ही
——- तेव्हा सिनेमा संपला होता.

(A) गेलो

(B) गेले

(C) गेलात

(D) गेली

7) रिकाम्या जागा भरा.

परी’, ‘मात्र’, ‘पण’, ‘ठीक
यांपैकी ——— हे उभयान्वयी अव्यय आहे.

(A) मात्र

(B) ठीक

(C) पण

(D) परी

8) पुढील वाक्प्रचारांच्या योग्य
अर्थाचा पर्याय निवडा.

उखळ
पांढरे होणे

(A) आश्चर्यकारक घटना घडणे

(B) अचानक संकट ओढवणे

(C) हाती काहीच न उरणे

(D) अचानक वैभव प्राप्त होणे

9) यथा राजा तथा प्रजा या वाक्यात
‘यथा राजा’ हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे गौणवाक्य आहे
?

(A) स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य

(B) कालदर्शक क्रियाविशेषण वाक्य

(C) रितदर्शक क्रियाविशेषण
वाक्य

(D) संकेतदर्शक क्रियाविशेषण वाक्य

10) पुढील शब्दाचे लिंग ओळखा.

पुस्तक

(A) पुल्लिंग

(B) स्त्रीलिंग

(C) नपुसकलिंग

(D) उभयलिंग

11) खालीलपैकी कोणता जिल्हा
महाराष्ट्रात नाही
?

(A) अहमदनगर

(B) गुना

(C) चंद्रपूर

(D) नंदुरबार

12) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या
जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे
?

(A) सोलापूर

(B) गडचिरोली

(C) चंद्रपुर

(D) अहमदनगर

13) भारतातील उच्च न्यायालयाच्या
मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती ——– द्वारे केली जाते.

(A) राष्ट्रपती

(B) पंतप्रधान

(C) राज्यपाल

(D) कायदा आणि न्याय मंत्री

14) भारताचा पूर्व तटीय मैदानाचा
दक्षिणेकडील भाग ———- म्हणून ओळखला जातो.

(A) कोकण किनारपट्टी

(B) मलबार किनारपट्टी

(C) कोरोमंडल किनारपट्टी

(D) उत्तरी सरकार किनारपट्टी

15) पोर्ट ब्लेअर ही ———- राजधानी
आहे.

(A) अंदमान आणि निकोबार बेट

(B) नागालँड

(C) मिझोरम

(D) दादर आणि नगर हवेली

16) महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे
साल्हेर शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे
?

(A) सातारा

(B) रत्नागिरी

(C) पुणे

(D) नाशिक

17) भारतातील पश्चिम घाटातील
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वेस्टर्न घाट्स इकोलॉजी एक्सपर्ट पैनल” (
WGEEP) स्थापन केले त्याचे अध्यक्ष
खालीलपैकी कोण होते
?

(A) डॉ. माधव गाडगीळ

(B) श्री. बी. जे. कृष्णन

(C) डॉ. के. एन. गणेश्या

(D) डॉ. व्ही. एस. विजयन

18) भारताचे पहिले ‘टेक्नो पार्क …….
येथे स्थित आहे.

(A) बंगलोर

(B) पुणे

(C) मुंबई

(D) तिरुवनंतपुरम

19) भारतीय संविधानानुसार, वन्य प्राणी व पक्ष्यांचे
संरक्षण ——– चा भाग आहे.

(A) केंद्रीय सूची

(B) राज्य सूची

(C) समवर्ती सूची

(D) अवशिष्ट विषय

20) खालीलपैकी भारतातील पहिले
जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे
?

(A) नंदादेवी

(B) ग्रेट निकोबर

(C) मानस

(D) निलगिरी

21) प्रश्नातीत वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.

मैदानी स्पर्धा संपल्यानंतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ———- वितरण समारंभ पार पडला.

(A) आन्हिक

(B) आकाशक

(C) बक्षीस

(D) पारिपत्य

22) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोड़ी ओळखा

(A) सुवर्ण कनक

(B) पाद पाय

(C) थोर सान

(D) कांगावा तक्रार

23) चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे. या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता?

(A) गर्भ श्रीमंत असणे.

(B) योग्यतेप्रमाणे वागवणे.

(C) परिस्थिती वाईट होणे.

(D) जन्मत: [च] चांदीचे दान असणे.

24) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा

(A) समता विषमता

(B) जलद
घाईत

(C) कृतज्ञ कृतन

(D) उगवती मावळत

25) खालीलपैकी योग्य जोडी ओळखा.

(A) मी आंबा खाईन. पूर्ण भूतकाळ

(B) आम्ही सर्कस पहायला गेलो होतो. अपूर्ण वर्तमानकाळ

(C) तिला नेहमीच उशीर होतो. रीती वर्तमानकाळ

ती चिडते. चालू वर्तमानकाळ

26) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा.

सक्रिय

(A) द्वंद्वं

(B) सहबहुव्रीहि

(C) अव्ययीभाव

(D) तत्पुरुष

27) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा

(A) आपल्या शुभेच्छा मिळाल्या.

(B) विराजता उन्हामुळे मुच्छा आली.

(C) तिने पाहुण्यांचे आदरातिथ्य केले.

(D) माझ्या मनाचे इस्थित साध्य झाले28) “मोठ्या कामात लहान काम उद्भवणे” ह्या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ते ओळखा

(A) शेंडीस फुले बांध

(B) रोडी हातात सापडणे

(C) शेंडी फुटणे

(D) शेंडीचा गुंता होणे

29) सर्व दानांहून मरणोत्तर देहदान हे सर्वोत्तम आहे. ह्या वाक्यात कोणता अलंकार वापरला गेला आहे.

(A) अपन्तिरन्यास

(B) भ्रांतिमान

(C) व्यतिरेक

(D) स्वभावोक्ती

30) ‘अग्रज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

(A) प्रसिद्ध

(B) अनन्य

(C) पूर्वज

(D) अनुज

31) “सालारजंग संग्रहालय” कोणत्या शहरात आहे?

(A) मुंबई

(B) हैदराबाद

(C) जयपूर

(D) लखनऊ

32) केंद्रीय पर्यावरण  वन मंत्रालयाने स्थापन केलेले राष्ट्रीय खारफुटी वने जनुकीय संसाधने केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे?

(A) गुजरात

(B) पश्चिम बंगाल

(C) ओडिशा

(D) अंदमान  निकोबार बेटसमूह

33) पुढीलपैकी कोणता कार्यक्रम
ऑक्टोबर
2014 ला सुरु झाला होता?

(A) स्वच्छ भारत अभियान

(B) बेटी बचाओ बेटी पढाओ

(C) अटल पेंशन योजना

(D) दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना

34) पुढीलपैकी कशावर यूनिसेफचे मुख्य लक्षकेंद्रीत आहे?

(A) आजार

(B) मानवी हक्क

(C) मुले

(D) शण

35) भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आच्छादनाची टक्केवारी अंदाजे
—–%

(A)15

(B)18

(C)22

(D)30.

36) ‘मॉंट्रिक्स नोंदी’ खालीलपैकी कोणत्या कराराशी संबंधित आहे?

(A) रोटरडॅम करार

(B) क्योटो करार

(C) मॉंट्रियल करार

(D) रामसर करार

37) खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे?

(A) कोयना

(B) मेळघाट

(C) लोणार

(D) पैनगंगा

38) “कथक” हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे?

(A) हरियाणा

(B) पंजाब

(C) उत्तर प्रदेश

(D) राजस्थान

39) देवधर चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) बॅडमिंटन

(B) क्रिकेट

(C) टेबल टेनिस

(D) फुटबॉल

Answer: (B) क्रिकेट

40) महाराष्ट्रात पानशेत धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) पुणे

(B) औरंगाबाद

(C) सातारा

(D) बीड

Leave a Comment