talathi bharti important 40 questions Papers 2023

                 talathi bharti important 40 questions Papers 2023

 

1)    महिला संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसा अधिनियम, 2005 द्वारे महिलांना कोणता हक्क प्राप्त झाला?
A.
सुरक्षित नोकरी
B.
सुरक्षितता आरोग्य
C.
सुरक्षित ठेवली
D.
सुरक्षित घर

2)  कॅनडा सरकार महाराष्ट्रातील कोणत्या एका धार्मिक स्थळाचा शहराचा विकास करणार आहे त्याबाबत अचूक पर्याय ओळखा?
A.
शिर्डी
B.
पंढरपूर
C.
कोल्हापूर
D.
नाशिक

3)  रेल्वेने आर.पी.एफ हे नाव बदलून काय ठेवले आहे?
A. Railway Protection Police
B. Railway Protection Police Service
C. Railway Protection Police Force
D. Indian Railway Protection Force Service

4)  भारताची दुसरी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?
A. अरुणाचल प्रदेश
B.
आसाम
C.
ओडिशा
D.
मिझोराम

5)  भारत सरकारने सायबर गुन्ह्याचा धोका कमी करण्यासाठी सायबर सेफ वुमन ही जनजागृती मोहीम कोणत्या दिवशी राबवली गेली?
A. 3
नोव्हेंबर 2019
B. 3
डिसेंबर 2019
C. 3
जानेवारी 2020
D. 21
मार्च 2020

6)  कोणत्या बँकेने
covid-19
विमा पॉलिसी सुविधा सुरू केली आहे?
A.
आर.बी.आय
B.
एअरटेल पेमेंट बँक
C.
एस.बी.आय
D.
यापैकी नाही

7)   महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात रेल्वे डबे निर्मिती कारखाना उभारण्यास केंद्राने मंजुरी प्रदान केली?
A.
लातूर
B.
नागपूर
C.
चंद्रपूर
D.
यापैकी नाही

8)  2020 पर्यंत आशियाई विकास बँकेचा सर्वाधिक कर्जदार देश कोणता ठरला?
A. चीन
B.
पाकिस्तान
C.
भारत 
D.
यापैकी नाही

9)  1872 मध्ये आयोजित केलेली भारताची 2011 ची जनगणना ही कोणती जनगणना आहे?
A. 12
वी
B. 15
वी 
C. 18
वी
D. 20
वी

10)        
मी अन्नपूर्ण योजना कोणत्या राज्याने सुरु केली?
A.
महाराष्ट्र
B.
आंध्र प्रदेश
C.
अरुणाचल प्रदेश
D.
राजस्थान

11)          
पंचायत राज व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे?
A. 9
वे 
B. 13
वे
C. 6
वे
D.
यापैकी नाही

12)         
कोणत्या शहरात स्वच्छतागृह या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले?
A.
वाराणसी
B.
पुणे
C.
नागपूर
D.
यापैकी नाही

13)         
जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो?
A. 1
मार्च
B. 12
मार्च
C. 3
मार्च
D. 12
जानेवारी

14)        
कोणत्या शहरात भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले गेले आहे?
A.
चेन्नई
B.
मुंबई
C.
दिल्ली
D.
कोलकाता

15)         
प्रदूषणरहीत इलेक्ट्रॉनिक वाहनांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते?
A. पिवळ्या
B.
पांढऱ्या
C.
हिरव्या
D.
काळे

16)        
भारत सरकारच्या ऑपरेशन डिजिटल बोर्ड अंतर्गत देशातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये कोणत्या इयत्तेपासून डिजिटल बोर्ड असेल?
A.
इयत्ता पाचवी
B.
इयत्ता सातवी
C.
इयत्ता नववी
D.
इयत्ता अकरावी

17)         
महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषविणारे व्यक्ती कोण ठरले आहेत?
A.
देवेंद्र फडवणीस
B.
वसंतराव नाईक
C.
मारोतराव कन्नमवार
D.
यापैकी नाही

18)        
मनोहर परिकर यांनी किती वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले?
A.
तीन वेळा
B.
चार वेळा
C.
पाच वेळा
D.
यापैकी नाही

19)        
आंध्रप्रदेश तामिळनाडू च्या किनारी भागात एप्रिल २००९ मध्ये कोणत्या वादळाचा जोरदार तडाखा बसला?
A.
चक्रीवादळ
B.
फनी वादळ
C.
फनी वादळ
D.
यापैकी नाही

20)       
वंदे भारत एक्सप्रेस ची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ही ट्रेन कुठून कुठपर्यंत धावते?
A.
कन्याकुमारी ते काश्मीर
B.
मुंबई ते कोलकाता
C.
दिल्ली ते मुंबई
D.
दिल्ली ते वाराणसी

21)         
कोणत्या देशाकडून दूध आणि त्याच्या उत्पादनांच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली आहे?
A. पाकिस्तान
B.
जर्मनी
C.
चीन
D.
यापैकी नाही

22)       
रिझर्व बँकेत द्वारे छापण्यात येणाऱ्या नवीन वीस रुपयांच्या नोटांवर कोणते छायाचित्र आहे?
A.
मंगळ यान
B.
वेरूळची लेणी
C.
विजय स्तंभ
D.
यापैकी नाही

23)       
राष्ट्रीय जैवइंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
A.
केरळ
B.
हरियाणा
C.
महाराष्ट्र
D.
राजस्थान

24)       
महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात कधी आढळाला?
A. 9
मार्च 2020

B. 20 मार्च 2020
C. 21
मार्च 2020
D. 9
फेब्रुवारी 2020

25)        
2014 मध्ये श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कोणत्या देशाला सर्वप्रथम भेट दिली?
A.
ब्राझील
B.
काशी
C.
जपान
D.
भूतान

26)       
8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 1000 च्या नोटांवर नोटबंदी ची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते?
A.
अमेरिका
B.
चीन
C.
जपान 
D.
भूतान

27)        
महात्मा फुले यांनी……. या ग्रंथाद्वारे आपले विचार मांडले?
A.
शेतकऱ्यांचा आसूड
B.
गुलामगिरी
C.
सार्वजनिक सत्यधर्म
D.
वरील सर्व

28)       
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली?
A. 1931
B. 1930
C. 1927
D. 1934

29)       
1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे पहिले भारतीय कोण?
A.
महात्मा गांधी
B.
लोकमान्य टिळक
C.
सरदार पटेल
D.
लाला लजपतराय

30)       
नवीन निर्माण करण्यात आलेल्या तेलंगणाचा क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो?
A.
बारावा
B.
अकरावा
C.
तेरावा
D.
नववा

31)         
यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात?
A. 5
B. 6
C. 7
D. 8

32)       
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली?
A. 10 डिसेंबर 1993
B. 25
एप्रिल 1926
C. 26
एप्रिल 1994 
D. 1
मे 1960

33)       
हरिजन साप्ताहिक कोणी सुरू केले?
A. महात्मा फुले
B.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
C.
सरदार पटेल
D.
महात्मा गांधी

34)       
जगातील आकारमानाने सर्वात मोठा देश कोणता?
A.
भारत
B.
चीन
C.
ब्राझील
D.
रशिया

35)        
भारतात रेल्वे ची सुरुवात कधी झाली?
A. 1754
B. 1853 
C. 1852
D. 1905

36)       
राष्ट्रपती निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो?
A.
लोकसभा सदस्य
B.
राज्यसभा सदस्य
C.
विधानसभा सदस्य
D.
विधान परिषद सदस्य

37)        
भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या पिकाखाली असते?
A.
ज्वारी
B.
गहू
C.
हरभरा
D.
बाजरी

38)       
भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे?
A. 2.4 % 
B. 3.5 %
C. 10.5 %
D. 25.50 %

39)       
. अभिनेते श्रीराम लागू यांनी लिहिलेले आत्मचरित्र कोणते?
A. इथे ओशाळला मृत्यू
B.
नटसम्राट
C.
पिंजरा
D.
लमाण

40)       महाराष्ट्र सरकारने नुकतेच घोडागाडी चे नवीन अभयारण्य घोषित केले ते कोणत्या जिल्ह्यात आहे?
A.
चंद्रपूर
B.
अमरावती
C.
यवतमाळ
D.
बीड

 

talathibharti2023,talathibhartiimportant40questionspapers2023

Leave a Comment