TALATHI BHARATI 2023 | तलाठी भरती 2023 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका

TALATHI BHARATI 2023 | तलाठी भरती 2023 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका

TALATHI BHARATI 2023 | तलाठी भरती 2023 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका

Talathi Bharti Question in Marathi: अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये Talathi Bharti Question in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. पण ते प्रश्न वाचायला थोडे कठीण वाटतात. भारताचा इतिहास असो वा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत असतील तर तुमच्या समस्या दूर होतील.

जर का तुम्ही MPSC, Police Bharti, Talathi Bharti यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 30 + Talathi Bharti Question in Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

01.भारताचे संविधान कधी लागू झाला होता?

A. २६ जानेवारी १९५०

B. १५ ऑगस्ट १९५०

C. १५ ऑगस्ट १९४७

D. २६ जानेवारी १९४७

स्पष्टीकरण: २६ जानेवारी १९५० या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारताचे संविधान लागू झाले होते.

02.भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?

A. सरोजिनी नायडू

B. किरण बेदी

C. सुचेता कृपलानी

D. इंदिरा गांधी

स्पष्टीकरण: सुचेता कृपलानी या 1963 ते 1967 या कालावधीसाठी झालेल्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. तेव्हा त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या.

03.भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे?
A. आहुजा टॉवर्स

B. इम्पीरियल

C. अँटिलिया

D. वर्ल्ड वन

स्पष्टीकरण: मुंबई मध्ये स्तिथ असलेले आणि २०२० मध्ये सुरु वर्ल्ड वन भारतातील सर्वात उंच इमारत आहे, या इमारतीची उंची 285 M म्हणजे 935 FT एवढी आहे.

04.सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात?

A. इराण

B. जपान

C. नॉर्थ कोरिया

D. इराण

स्पष्टीकरण: जपान या देशामध्ये एका वर्षात सुमारे ५००० भूकंप येतात. पण जपान कडे असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आजकाल जास्त जीवितहानी होत नाही.

05.रिश्टर(Richter) हे —– मोजण्याचे एकक आहे?

A. भूकंप

B. पाण्याची खोली

C. ज्वालामुखी

D. भूपट्ट निर्मिती

स्पष्टीकरण: या तंत्रज्ञानाचा शोध Charles F. Richter यांनी 1935 मध्ये लावला होता. ज्याद्वारे आज आपल्याला पृथ्वीवर आलेल्या भूकंपाची तीव्रता समजायला मदत होते.

06.National Mathematics Day कधी साजरा केला जातो?

A. 14 मार्च

B. 22 डिसेंबर

C. 10 जुलै

D. 20 ऑक्टोबर

स्पष्टीकरण: World Mathematics Day 14 मार्च ला साजरा केला जातो.

07.शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?

A. पाय

B. हृदय

C. यकृत

D. लहान मेंदू

स्पष्टीकरण: शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदू म्हणजे Cerebellum करते.

08.रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात ?

A. नायट्रोजन ऑक्सीईड

B. हैड्रोक्लोरिक असिड

C. सल्फ्युरिक असिड

D. कअमितो आम्ल

स्पष्टीकरण: कारण सल्फ्युरिक असिडचा वापर हैड्रोक्लोरिक असिड, नायट्रिक असिड, रंग तसेच अनेक औषधें तयार करण्यासाठी केला जातो. म्हणूनच सल्फ्युरिक असिडला King of Chemicals म्हणजेच रसायनाचा राजा असे म्हटले जाते.

09.वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?

A. २१ टक्के

B. ७८ टक्के

C. ४० टक्के

D. ४१ टक्के

स्पष्टीकरण: वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण २१ टक्के आहे तर बाकीचे ७८% नायट्रोजन आणि १% आर्‌गॉन, कार्बन डाय ऑक्साइड आणि इतर वायू वातावरणात आहेत.

10.खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय जनता पार्टी राज्य करत नाही?

A. गुजरात

B. राजस्थान

C. उत्तर प्रदेश

D. मध्य प्रदेश

स्पष्टीकरण: राजस्थान या राज्यामध्ये काँग्रेस पार्टीची सरकार आहे.

11.कोणत्या प्राण्यापासून ह्त्तीरोगाचा प्रसार होतो?

A. विषमज्वर

B. कावीळ

C. सर्व

D. डास

स्पष्टीकरण: हत्तीरोग हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे. या मध्ये रुग्णांचे पाय आकाराने जाड होतात व रुग्णास हालाचाल करणेही अवघड होते.

12.हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते?

A. आंबा

B. पेरू

C. लिंबू

D. केळी

स्पष्टीकरण: हायड्रोक्लोरिक आम्ल हे लिंबामध्ये आढळते.

13.प्रौढ मानसाच्या शरीरात किती रक्त असते?

A. ५ ते ६ लिटर

B. २ ते ३ लिटर

C. ३ ते ४ लिटर

D. ६ ते ७ लिटर

स्पष्टीकरण: तर नवजात मुलाच्या अंगामध्ये फक्त १ वाटीभर म्हणजे २०० ग्राम भरेल एवढेच रक्त असते.

14.अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस —– म्हणतात.

A. विषुववृत्तीय भरती

B. भागाची भरती

C. ध्रुवीय भरती

D. उधाणाची भरती

स्पष्टीकरण: चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमितचढ म्हणजे भरती व उतार म्हणजे ओहोटी.

15.कोणत्या देशामध्ये मध्ये फक्त ८२५ लोकच राहतात?

A. वेटिकन सिटी

B. मकाऊ

C. मोनाको

D. सैन मैरीनो

स्पष्टीकरण: वेटिकन सिटी हे जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले देश आहे. ज्यामध्ये केवळ ८२५ लोकच राहतात.

16.लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात?

A. 360

B. 365

C. 366

D. यांपैकी नाही

स्प्ष्टीकरण : पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला ३६५ दिवस लागतात, त्याला आपण एक वर्ष असे म्हणतो. पण खरंतर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी ३६५ दिवस आणि सहा तासांचा काळ लागतो. हा अधिकचा पाव दिवसाचा फरक भरुन काढण्यासाठी प्रत्येक चार वर्षांनी कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ वा दिवस मिळवला जातो. त्यामुळे या वर्षाला ‘लीप इयर’ असे म्हटले जाते.

17.जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

A. युरोप

B. आशिया

C. आफ्रिका

D. ऑस्ट्रलिया

स्प्ष्टीकरण : आशिया खंडाचे पूर्ण क्षेत्रफळ ४ कोटी ४५ लाख ७८ हजार चौरस किलोमीटर असून या खंडात एकूण 47 देश आहेत.

18.भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात?

A. कर्नाटक

B. केरळ

C. तामिळ नाडू

D. उत्तर प्रदेश

स्प्ष्टीकरण : पूर्ण भारतातील जवळ जवळ 22% हत्ती हे कर्नाटक राज्यात आढळतात.

19.कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो?

A.हायझोबिअम

B. एनाफिलीज

C. प्लाझमोडियम

D. यांपैकी काहीही नाही

स्प्ष्टीकरण : प्लाझमोडियम’ जातीचे डास चावल्यामुळे आपल्याला हिवताप येतो.

20.पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?

A. मान

B. हाड

C. डोळा

D. मज्जासंस्था

स्प्ष्टीकरण : पोलिओ विषाणू आपल्या मज्जातंतूच्या पेशींचे नुकसान करतो, ज्यामुळे या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचे स्नायू कमकुवत होतात.

21.कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?

A. करडई

B. तीळ

C. शेंगदाणे

D. बदाम

स्प्ष्टीकरण : करडई ज्याला इंग्लिश मध्ये Safflower म्हंटले जाते, या वनस्पतीचे तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त असते.

22. लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात?
A. 366
B. 365
C. 360
D. यांपैकी नाही
स्प्ष्टीकरण : पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस लागतात, त्याला आपण एक वर्ष असे म्हणतो. पण खरंतर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि सहा तासांचा काळ लागतो. हा अधिकचा पाव दिवसाचा फरक भरुन काढण्यासाठी प्रत्येक चार वर्षांनी कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29वा दिवस मिळवला जातो. त्यामुळे या वर्षाला ‘लीप इयर’ असे म्हटले जाते.

23. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
A. आशिया
B. युरोप
C. आफ्रिका
D. ऑस्ट्रलिया

स्प्ष्टीकरण : आशिया खंडाचे पूर्ण क्षेत्रफळ ४ कोटी ४५ लाख ७८ हजार चौरस किलोमीटर असून या खंडात एकूण 47 देश आहेत.

24. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?
A. हाड
B. डोळा
C. मज्जासंस्था
D. मान
स्प्ष्टीकरण : पोलिओ विषाणू आपल्या मज्जातंतूच्या पेशींचे नुकसान करतो, ज्यामुळे या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचे स्नायू कमकुवत होतात.

25. कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?
A. बदाम
B. शेंगदाणे
C. करडई
D. तीळ
स्प्ष्टीकरण : करडई ज्याला इंग्लिश मध्ये Safflower म्हंटले जाते, या वनस्पतीचे तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त असते.

26. निद्रानाश हा रोग ————- या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व
स्प्ष्टीकरण : निद्रानाश ज्याला इंग्लिश मध्ये insomnia म्हटले जाते हा रोग ब जीवनसत्व कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो, ज्यामध्ये माणसाला वेळेवर झोपे न येणे, झोप आल्यानंतर ती बराच वेळ टिकवून ठेवता न येणे, अर्धवट जाग येऊन पुन्हा झोप न येणे याला ‘निद्रानाश’ असे म्हटले जाते.

27. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो?

A. दूध
B. पाणी
C. तूप
D. सोयाबीन

स्प्ष्टीकरण : दुधाला पूर्णान्न आहार म्हटले जाते कारण त्यात सर्व प्रकारचे पोषक तत्वे जसे कि प्रथिने, फायबर आणि आवश्यक जीवनसत्वांसारख्या सर्व आवश्यक पोषक गोष्टी असतात. म्हणूनच दुधाला पूर्णान्न म्हणून संबोधले जाते.

28. सुर्याकडून पृथ्वीवर येणारी ———– टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात?
A. ५०
B. ९९
C. ९०
D. ७०
स्प्ष्टीकरण : मित्रांनो ओझोनचे थर हे वरील वातावरणामध्ये अगदी पातळ व पारदर्शक असते आणि या ओझोनच्या थरामुळेच मनुष्यांसाठी, प्राण्यांसाठी तसेच वनस्पतींसाठी हानिकारक असलेली अतिनिल किरणे अडविली जातात.

29. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो?
A. 90° C
B. 0° C
C. 4° C
D. 10° C
स्प्ष्टीकरण : म्हणजेच एखाद्या भागाचे वातावरण 0° C किव्हा त्याहून खाली गेले तर त्या ठिकाणी पाणी गोठायला सुरवात होते.

30. ‘पेनिसिलीन’ या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
A. एडवर्ड
B. स्पाक
C. फ्लेमिंग
D. पाश्चर
स्प्ष्टीकरण : मित्रांनो पेनिसिलिन हे जीवाणू संसर्गाच्या म्हणजेच Bacterial Infections च्या उपचारात वापरली जाते याचा शोध स्कॉटिश शास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये लावला होता.

Talathi Question Paper in Marathi : FAQs

Q 01. तलाठी भरती कधी येणार आहे?

Q 02.तलाठी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे का?

Q 03.तलाठी होण्यासाठी काय काय करावे लागते?

Q 04.तलाठी पगार किती असतो?

Q 05.महाराष्ट्रात तलाठी कोण आहे?
Q 06.तलाठ्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?

Q 07. तलाटी परीक्षा 2023 साठी अर्ज कसा करावा?

Q.08 तलाठी परीक्षा कोणत्या भाषेत घेतली जाते?

Q 09.मी तलाटी प्रवेशपत्र कसे डाउनलोड करू शकतो?

Q 10. तलाठीला इंग्रजीत काय म्हणतात?Q

आम्हाला आशा आहे की Talathi Bharti Question in Marathi हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला मराठी मधून महत्वाचे सामान्य ज्ञान संबंधी प्रश्नची माहिती झाली असेल. जर तुम्हाला Bharath Naukri या आमच्या वेबसाईट वर काही चुकीचे वाटत असेल किव्हा तुम्हाला Suggestion द्यायचे असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment