India GK Quiz | 40 Basic General Knowledge Questions & Answers | #India

India GK Quiz | 40 Basic General Knowledge Questions & Answers | #India

 
 

1) 1983 मध्ये प्रुडेंशियल कप जिंकला तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान कोण होता?
A.
मोहिंदर अमरनाथ
B.
सुनील गावस्कर
C.
कपिल देव
D.
रवी शास्त्री

2) ———- रोजी संविधान सभेद्वारे भारतीय संविधानाचा स्वीकार केला गेला

A. 26
जानेवारी 1950
B. 26
नोव्हेंबर 1949
C. 26
जानेवारी 1949
D. 15
ऑगस्ट 1947

3) ——— प्रदेशांमध्ये वाऱ्याच्या उच्च वेगाच्या वहनामुळे चक्रीवादळ येऊ
शकते
.
A.
उच्च दाबाच्या
B.
कमी तापमानाच्या
C.
कमी दाबाच्या
D.
सामान्य तापमानाच्या

4) मुंबईमधून खालीलपैकी कोणाला हॉकी कोचिंगमधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी
2018
वर्षासाठी द्रोणाचार्य पुरस्कार
(
जीवनगौरव) देण्यात आला
?
A.
तारक सिन्हा
B.
व्ही आर बिडु
C.
क्लेरेन्स लोबो
D.
विजय शर्मा

5) एलिफंटा गुहा या खालीलपैकी कोणत्या हिंदु देवाला समर्पित आहेत?
A.
विष्णू
B.
ब्रह्मा
C.
गणेश
D.
शिव 

6) ” डिजाईनिंग डेस्टीनी दि हर्टफुलनेस वेशीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A.
कमलेश पटेल
B.
एम. वेंकैया नायडू
C.
अरुण जेटली
D.
नयनतारा सहगल

7) “ एम्परर ऑफ ऑल मेलेडीज: कर्करोगावरील एक जीवनचरित्रहे पुलित्जर विजेते पुस्तक यांनी लिहिले होते:
A.
विक्रम सेठ
B.
झुंपा लाहिरी
C.
गोविंद बिहारी लाल
D.
सिद्धार्थ मुखर्जी

8)
पोलिसांच्या कामासाठी रोबोट (केपीबीओटी) चा वापर करणारे भारतामधील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे?
A.
केरळ
B.
गुजरात
C.
मध्य प्रदेश
D.
बिहार

9) 1873 मध्ये, ज्योतिबा फुले यांनी जाती यंत्रणेविरुध्द लढा देण्यासाठी
———
स्थापना केली
.
A.
सत्य शोधक समाज
B.
आर्य समाज
C.
ब्राह्मो समाह
D.
गांधी समाज

10) भारतामध्ये मतदान करणे आणि मतदार यादीचा भाग बनण्यासाठी किमान वय ——— हे आहे.
A.17
B.18
C.19
D.20

11)
भारताच्या संविधानाचे कोणते कलम राज्याच्या राज्यपालाद्वारे अध्यादेश जारी करण्याबाबत हातळणी करते?

(A) कलम 262

(B) कलम 213

(C) कलम 110

(D) कलम 68

12)
भारतीय घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे जम्मु आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा दिला गेला आहे?

(A)270

(B)275

(C)280

(D)370

13)
खालीलपैकी कुणाला 2017-2018 वर्षासाठी खेळाडूंच्या श्रेणीमध्ये शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले?

(A) दिव्या देशमुख

(B) स्मृति मंधाना

(C) अजिंक्य रहाणे

(D) रोहित शर्मा

14)
भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समवर्ती सूची घेतली आहे.

(A) कैनडा

(B) युनायटेड किंगडम

(C) ऑस्ट्रेलिया

(D) जर्मनी

15)
भारतात मिश्मी पर्वत रांगा कुठे आहेत?

(A) अरुणाचल प्रदेश

(B) महाराष्ट्र

(C) उत्तराखंड

(D) आंध्र प्रदेश

16)
(
आरटीआय) माहिती अधिकार अधिनियम,
2005
अंतर्गत जन माहिती अधिकाऱ्याला जास्तीत जास्त किती दंड केला जाऊ शकतो?

(A) 10,000 रुपये

(B)25, 000 रुपये

(C) 15,000 रुपये

(D)5, 000 रुपये

17)
महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम,
2015
चे कोणते कलम न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रास अडथळा करते?

(A) 23

(B)24

(C)25

(D)26

18)
सूरत हे ———- नदीच्या काठावर वसलेले आहे.

A नर्मदा

(B) गोदावरी

(C) माही

(D) तापी

19)
परिसंस्थेचा सजीव भाग ———- म्हणून संदर्भित आहे.

(A) अजैविक घटक

(B) जैविक घटक

(C) सेंद्रिय घटक

(D) असेंद्रिय घटक

20)
जीवांच्या विविधतेच्या संघटनात्मक पातळ्या ————- ह्या आहेत.

(A) आनुवंशिक

(B) प्रजाती

(C) परिसंस्था

(D) वरीलपैकी सर्व

21) गलगंड ———- च्या कमतरतेमुळे होतो.
A.
जीवनसत्व
B.
फ्लोरिन
C.
आयोडिन
D.
जीवनसत्व

22) सार्वजनिक प्राधिकरण,
महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम
2015
आरंभ झाल्याच्या तारखेपासून.
महिन्यांच्या आत आणि त्या नंतर वेळोवेळी त्यांने प्रस्तुत केलेल्या लोकसेवांच्या बाबतीत सूचित करेल
.
A.6
B.9
C.3
D.12

23) कावसजी नानाभाई यांनी मुंबईमध्ये ——- वर्षी पहिली कापड गिरणी (टेक्सटाईल मिल) सुरू केली.
A. 1853
B.1875
C.1882
D.1905

24) —- येथे एरोनॉटीकल चाचणी श्रेणीमध्ये फेब्रुवारी 2018 मध्ये रुस्तुम ची यशस्वी चाचणी करण्यात आली.
A.
पाषाण
B.
पोखरण
C.
ओडिशा
D.
चित्रदुर्ग

25) इंद्रधनुष्य तयार होणे हे ———- चे
उदाहरण आहे
.
A.
विवर्तन
B.
ध्रुवीकरण
C.
विकिरण
D.
विपथन

26) अहमदनगर जिल्ह्यातील रहकुरी हे कोणत्या दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राण्याचे अभयारण्य आहे?
A.
स्लोथ अस्वल
B.
भारतीय गवा
C.
भारतीय काळे काळवीट
D.
भारतीय जंगली कुत्रे

27) भारताच्या संस्कृती आणि परंपरेच्या संदर्भात मल्ल खांब म्हणजे काय?
A.
ही केरळच्या काही भागांत अजूनही प्रचलित असलेली शिवाच्या प्राचीन भक्ती पूजेची पध्दत आहे
B.
ही कोरोमंडेलच्या दक्षिण भागात अजूनही आढळणारी कास्य आणि पितळी कामाची प्राचीन शैली आहे
C.
हा मलबारच्या उत्तरी भागामधील नृत्य, नाट्य आणि जिवंत परंपरेचा प्राचीन प्रकार आहे
D.
हा महाराष्ट्राच्या भागांमध्ये अजूनही प्रचलित असलेला युध्दविद्येचा प्रकार आहे

28) माहिती अधिकार अधिनियम, 2005 खालीलपैकी कोणत्या भागाला लागू होत नाही?
A.
मेघालय
B.
आसाम
C.
जम्मू आणि काश्मीर
D.
केंद्रशासित प्रदेश

29) खालीलपैकी कोणता एक नैसर्गिक स्त्रोत नाही?
A.
सूर्यप्रकाश
B.
पाणी
C.
वारा
D.
वीज

30) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण
करते
?
A.
पंत प्रधान
B.
राष्ट्रपती

C. कायदा मंत्री

D. भारताचे मुख्य न्यायाधीश

Leave a Comment