Gramsevak Bharti Maths Question Paper -Gramsevak Bharti Previous Year Question Papers

Gramsevak Bharti Maths Question Paper -Gramsevak Bharti Previous Year Question Papers
Gramsevak Bharti Maths Question Paper -Gramsevak Bharti Previous Year Question Papers

 

Gramsevak Bharti Maths Question Paper -Gramsevak Bharti Previous Year Question Papers

Gramsevak Bharti Maths Question Paper -Gramsevak Bharti Previous Year Question Papers

जर का तुम्ही ग्रामसेवक भरती परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 10 Gramsevak Bharti Maths Question Paper तुम्हाला या ग्रामसेवक भरती  परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील

01) एका वर्गात 75 विदयार्थ्यांचे सरासरी वय 7 वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळविल्यास त्याचे सरासरी वय 7.5 वर्षे होते, तर शिक्षकाचे वय किती?

1) 40 वर्षे

2) 45 वर्षे

3) 50 वर्षे

4) 55 वर्षे

स्पष्टीकरण: 75 विदयार्थ्यांच्या वयाची बेरीज= 75 × 7 = 525 वर्षे

                   शिक्षकासहीत 75 विदयार्थ्यांच्या वयाची बेरीज

= 76 ×7.5 = 570 वर्षे

                   शिक्षकाचे वय = 570-525 = 45 वर्षे

 


 

02) एका परीक्षाकेंद्रात एका वर्गामध्ये 7 रांगा आहेत असे एकूण 3 वर्ग आहेत. एका रांगेत 25 विदयार्थी बसतात, एका रांगेसाठी 2 शिक्षक आणि एका वर्गासाठी एक परिवेक्षक आहे, तर एका केंद्रप्रमुखासह
परीक्षाकेंद्रात एकूण किती लोक उपस्थित आहेत?

1) 525

2) 576

3) 571

4) 546

स्पष्टीकरण : 1 वर्गात 7 रांगा,   3 वर्गात = 7 × 3 = 21

         1 रांगेत – 25 विद्यार्थी

                   21 रांगेतील विदयार्थी = 21 × 25 =525

                 एकूण शिक्षक = 21 × 2 = 42

                 एकूण पर्यवेक्षक = 3

                 एकूण व्यक्ती = 525 +42+3+1=571

 

 

03) एका वर्गातील 75 विद्यार्थ्याचे सरासरी वय 7 वर्षे आहे. त्यामध्ये | शिक्षकाचे वय मिळविल्यास त्यांचे सरासरी वय 7.5 वर्षे होते, तर |शिक्षकाचे वय किती?

1) 40

2) 45

3) 50

4) 55

स्पष्टीकरण: 75 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज = 75 x 7 = 525 वर्षे शिक्षक
75 विद्यार्थ्याच्या वयाची बेरीज = 76×7.5 = 570 वर्षे शिक्षकाचे वय = 570 – 525 = 45 वर्षे

 


 

04) खालीलपैकी गटात बसणारे पद ओळखा.

1) 39

2) 65

3) 91

4) 28

स्पष्टीकरण : 39, 65, 91 या सर्व संख्या विषम असून 13 च्या पटीतील आहेत आणि 28 ही सम संख्या असून 13च्या पटीत नाही.

 

 

05) 14 सेमी लांबी 8 सेमी रूंदी असलेल्या आयताचे क्षेत्रफळ किती?

1) 112 चौसेमी

2) 121 चौसेमी

3) 100 चौसेमी

4) 111 चौसेमी

स्पष्टीकरण : आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी = 14 × 8 = 112 चौसेमी


 

06) ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते, तर
      त्या आगगाडीची लांबी किती?

1) 540 मीटर

2) 200 मीटर

3) 270 मीटर

4) 480 मीटर

स्पष्टीकरण: अंतर = वेळ × वेग

340 + x = 36×15

340 + x = 540

x = 200 मीटर


07) N या संख्येला 4 ने भागले असता बाकी 3 येते तर 2N या सख्येला 4 ने भागले असता बाकी किती
      येईल?

1) 2

2) 1

3) 3

4) 6

स्पष्टीकरण : N या संख्येला 4 ने भागले बाकी 3 येते.त्याची दुप्पट केली तर बाकी
                 दुप्पट होईल. (3* × 2 = 6) 6 – 4 = 2 बाकी उरेल.

 

 

08) सीमाकडे असलेल्या 540 आंब्यापैकी 120 आंबे विकले, 57 आंबे खराब झाले, 24 आंबे विकताना अधिक गेले, तर तिच्याकडे किती आंबे शिल्लक राहिले?

1) 339

2) 439

3) 239

4) 387

स्पष्टीकरणशिल्लक आंबे = 540 – (120 + 57+ 24)= 540 – 201 = 339

 

 

09) 7 8+4 9+5 6 = ?

1) 112

2) 116

3) 118

4) 122

स्पष्टीकरण : 7   8 + 4     9 + 5 6

56 + 36 + 30 = 122

 

X

 10) एका आयताकृती जागेची रुंदी 16 मीटर असून तिची लांबी रुंदीपेक्षा 06 मीटरने जास्त आहे, तर त्या
जागेचे क्षेत्रफळ किती चौ. मीटर?..

1) 352 चौ.मी.

2) 452 चौ.मी

3.) 552 चौ.मी.

4) 652 चौ.मी.

स्पष्टीकरण: रुंदी = 16 मी, लांबी = 16 + 6 = 22 मी आयताचे
                 क्षेत्रफळ = लांबी रुंदी= 22     16 = 352 चौमी

 


आम्हाला आशा आहे की ग्रामसेवक भरती गणित प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला मराठी मधून महत्वाचे गणित  ज्ञान संबंधी प्रश्नची माहिती झाली असेल. जर तुम्हाला Bharath Naukri या आमच्या वेबसाईट वर काही चुकीचे वाटत असेल किव्हा तुम्हाला Suggestion द्यायचे असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.

 

Leave a Comment