GK Question || GK In Marathi || GK Question and Answer || GK Quiz || Bharat Naukri ||


GK Question || GK In Marathi || GK Question and Answer || GK Quiz || Bharat Naukri ||1. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात ?
A.
न्यूरोलॉजी / neurology
B.
मानवशास्त्र / Phlebology
C.
नेफ्रोलॉजी / Nephrology 
D.
यांपैकी काहीही नाही

2. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?
A.
गलगंड 
B.
मधुमेह
C.
कुष्ठरोग
D.
पोलिओ

3. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगडयांची संख्या किती असते?
A.
२४ 
B.
३६
C.
२१
D.
३०

4. मानवी ह्दयाचे दर मिनिटास ———- स्पंदने होतात ?
A.
७२ 
B.
८२
C.
९२
D.
७८

5. युनिव्हर्सल डोनर म्हणजे ——–रक्तदाता होय?
A.
एबी
B.
बी
C.
 
D.

 

 

6. बटाटा हे ———— आहे ?
A.
मूळ
B.
खोड 
C.
बीज
D.
फळ

7. भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात?
A. 20
B. 13
C. 15
D. 17 

8. कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास ———– जीवनसत्व मिळते ?
A.
जीवनसत्व
B.
जीवनसत्व
C.
जीवनसत्व
D.
जीवनसत्व 

9. हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते?
A.
आंबा
B.
लिंबू 
C.
पेरू
D.
केळी
हायड्रोक्लोरिक आम्ल हे लिंबामध्ये आढळते.

10.———– हा उडता येणारा सस्तन प्राणी(Mammal) होय?
A.
देवमासा
B.
कीटक
C.
पेंग्विन
D.
वटवाघूळ 

 

11. कोणत्या प्राण्यापासून ह्त्तीरोगाचा प्रसार होतो?
A.
कावीळ
B.
विषमज्वर
C.
डास 
D.
सर्व
हत्तीरोग हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे. या मध्ये रुग्णांचे पाय आकाराने जाड होतात रुग्णास हालाचाल करणेही अवघड होते.

12. जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते आहे?
A.
तांदूळ
B.
गहू 
C.
ऊस
D.
कॉफी

13. खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय जनता पार्टी राज्य करत नाही?
A.
उत्तर प्रदेश
B.
राजस्थान 
C.
मध्य प्रदेश
D.
गुजरात
राजस्थान या राज्यामध्ये काँग्रेस पार्टीची सरकार आहे.

14. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A.
क्रिकेट
B.
फ़ुटबाँल
C.
हॉकी 
D.
बँडमिंटन

15. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?
A.
७८ टक्के
B.
२१ टक्के 
C.
४० टक्के
D.
६० टक्के
वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण २१ टक्के आहे तर बाकीचे ७८% नायट्रोजन आणि % आर्गॉन, कार्बन डाय ऑक्साइड आणि इतर वायू वातावरणात आहेत.

16. रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात ?
A.
नायट्रोजन ऑक्सीईड
B.
सल्फ्युरिक असिड 
C.
हैड्रोक्लोरिक असिड
D.
कअमितो आम्ल

कारण सल्फ्युरिक असिडचा वापर हैड्रोक्लोरिक असिड, नायट्रिक असिड, रंग तसेच अनेक औषधें तयार करण्यासाठी केला जातो. म्हणूनच सल्फ्युरिक असिडला King of chemicals म्हणजेच रसायनाचा राजा असे म्हटले जाते.

17. रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो?
A.
जीवनसत्व
B.
जीवनसत्व
C.
जीवनसत्व 
D.
जीवनसत्व

18. साधारणत: जेट विमानाचा आवाज किती डेसिबल्स असतो?
A.
१५० ते १६० डेसिबल्स
B.
१४० ते १५० डेसिबल्स 
C.
१६० ते १७० डेसिबल्स
D.
१०० ते ११० डेसिबल्स

19. मनुष्यास ——- डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येवू शकते?
A.
१०० डेसिबल्स 
B.
१२० डेसिबल्स
C.
१३० डेसिबल्स
D.
९० डेसिबल्स

20. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?
A.
पाय
B.
हृदय
C.
लहान मेंदू 
D.
यकृत
शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदू म्हणजे cerebellum करते.

21.खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे?
A.
क्षयरोग
B.
मधुमेह 
C.
घटसर्प
D.
गोवर

22. कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो
A.
पाणी
B.
धातू
C.
स्फोटके
D.
लाकूड 

23. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
A.
अमोनिया 
B.
ऑक्सिजन
C.
हेलियम
D.
हैड्रोजन

24. युनियन कार्बाईट वायू दुर्घटनेशी संबंधित असलेले शहर कोणते आहे?
A.
भोपाळ 
B.
पुणे
C.
अलाहाबाद
D.
इंदोर

25. National Mathematics Day कधी साजरा केला जातो?
A. 14
मार्च
B. 10
जुलै
C. 22
डिसेंबर 
D. 20
ऑक्टोबर
आणि World Mathematics Day 14 मार्च ला साजरा केला जातो.

 

26. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते ?
A.
टंगस्टन 
B.
प्लॅटेनियम
C.
अल्युमिनियम
D.
नायक्रॉन

27. चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता?
A.
भारत
B.
चीन 
C.
इटली
D.
जर्मनी

28. रिश्टर(Richter) हे —– मोजण्याचे एकक आहे?
A.
पाण्याची खोली
B.
भूकंप 
C.
ज्वालामुखी
D.
भूपट्ट निर्मिती

या तंत्रज्ञानाचा शोध Charles F. Richter यांनी 1935 मध्ये लावला होता. ज्याद्वारे आज आपल्याला पृथ्वीवर आलेल्या भूकंपाची तीव्रता समजायला मदत होते.

29. भारताचे संविधान कधी लागू झाला होता?
A.
२६ जानेवारी १९४७
B.
२६ जानेवारी १९५० 
C.
१५ ऑगस्ट १९५०
D.
१५ ऑगस्ट १९४७
२६ जानेवारी १९५० या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारताचे संविधान लागू झाले होते.

30. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
A.
सरोजिनी नायडू
B.
सुचेता कृपलानी 
C.
किरण बेदी
D.
इंदिरा गांधी
सुचेता कृपलानी या 1963 ते 1967 या कालावधीसाठी झालेल्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. तेव्हा त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या.

31. भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे?
A.
आहुजा टॉवर्स
B.
वर्ल्ड वन 
C.
इम्पीरियल
D.
अँटिलिया
मुंबई मध्ये स्तिथ असलेले आणि २०२० मध्ये सुरु वर्ल्ड वन भारतातील सर्वात उंच इमारत आहे, या इमारतीची उंची 285 m म्हणजे 935 ft एवढी आहे.

32. सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात?
A.
चीन
B.
नॉर्थ कोरिया
C.
इराण
D.
जपान 
जपान या देशामध्ये एका वर्षात सुमारे ५००० भूकंप येतात. पण जपान कडे असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आजकाल जास्त जीवितहानी होत नाही.

33. एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात?
A.
श्वसनसंस्था
B.
चेतापेशी
C.
श्वेतपेशी 
D.
अस्थिमज्जा

34. चांदी(Silver) या धातूचा अनुक्रमांक ४७ असून त्याचे रेणुसूत्र काय हे आहे?
A. Ag 
B. AgNO3
C. AgCI
D. PbO

 

35. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?
A.
मुंबई
B.
वर्धा 
C.
नाशिक
D.
नागपूर

36. प्रौढ मानसाच्या शरीरात किती रक्त असते?
A.
ते लिटर
B.
ते लिटर
C.
ते लिटर 
D.
ते लिटर
तर नवजात मुलाच्या अंगामध्ये फक्त वाटीभर म्हणजे २०० ग्राम भरेल एवढेच रक्त असते.

37. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?
A.
मलेरिया 
B.
क्षयरोग
C.
मोतीबिंदू
D.
नारू

38. अमावस्या पोर्णिमेला येणार्या भरतीस —– म्हणतात.
A.
भागाची भरती
B.
ध्रुवीय भरती
C.
उधाणाची भरती 
D.
विषुववृत्तीय भरती
चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ म्हणजे भरती उतार म्हणजे ओहोटी. पौर्णिमेच्या आणि अमावास्येच्या रात्री समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते. भरतीची वेळ प्रमाण हे ऋतूनुसार कमी जास्त होत असते

 

 

39. कोणत्या देशामध्ये मध्ये फक्त ८२५ लोकच राहतात?
A.
मकाऊ
B.
मोनाको
C.
वेटिकन सिटी 
D.
सैन मैरीनो
वेटिकन सिटी हे जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले देश आहे. ज्यामध्ये केवळ ८२५ लोकच राहतात.

40. तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?
A.
निकोटस
B.
निकोट
C.
निकोलस
D.
निकोटीन 

41. हेक्टोलीटर = किती लीटर?
A.
५००० लीटर
B.
५०० लीटर 
C.
५० लीटर
D.
१००० लीटर

42. अवकाशातील तार्यांच्या समूहाला —– म्हणतात.
A.
दीर्घिका
B.
तेजोमेघ
C.
आकाशगंगा 
D.
तारकामंडल

43. ……. पासून अल्युमिनियम मिळवले जाते.
A.
तांबे
B.
लोह
C.
बॉक्साइट 
D.
मँगनीज

 

44. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते ?
A.
टंगस्टन 
B.
प्लॅटेनियम
C.
अल्युमिनियम
D.
नायक्रॉन

45. एक अश्वशक्ती म्हणजेच ——–
A.
१००० वॅट
B.
७४६ वॅट 
C.
४१५ वॅट
D.
६०० वॅट

 

Leave a Comment