GK in Marathi:300+ सामान्य ज्ञान और करेंट अफेयर्स प्रश्न

GK in Marathi:300+ सामान्य ज्ञान और करेंट अफेयर्स प्रश्न

General Knowledge in Marathi: अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. पण ते प्रश्न वाचायला थोडे कठीण वाटतात. भारताचा इतिहास असो वा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत असतील तर तुमच्या समस्या दूर होतील.
जर का तुम्ही MPSC, Police Bharti, Talathi Bharti यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 300 + GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

GK in Marathi:300+ सामान्य ज्ञान और करेंट अफेयर्स प्रश्न

01.कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात?
A. भाबरा मृदा
B. तराई मृदा
C. जांभी मृदा 
D. भांगर व खादर
2. अयोग्य जोडी ओळखा?
A. तौला – नाशिक
B. हनुमान – धुळे
C. अस्तंभा – नाशिक
D. तोरणा- पुणे
3. पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती आहे?
A. 17% 
B. 13%
C. 11%
D. 9%
4. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला?
A. लॉर्ड कॉर्नवालीस
B. थॉमस जेफरसन 
C. जॉर्ज वॉशिंग्टन
D. थॉमस पेन
5. जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे?
A. हिंदी
B. अटलांटिक
C. पॅसिफिक
D. दक्षिण
6. बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
A. भिंगारा
B. लोणावळा
C. म्हैसमाळा
D. गौताळा
7. महाराष्ट्रातील महानगरपालिकेमध्ये किमान आणि कमाल प्रभाग समित्या किती असू शकतात?
A. ४ ते १३
B. ४ ते २५
C. ३ ते २५ 
D. ४ ते १३
8. इंग्रजांनी आपल्या या स्थानिक स्वशासक बंधने लावून त्यांना अपंग केले आहेत असा आरोप इंग्रजांवर कोणी केला?
A. पंडित नेहरू
B. महात्मा गांधी
C. ॲनी बेझंट
D. सुरेंद्रनाथ बॅनर्जी
9. नगरपरिषदेचा अध्यक्ष खालीलपैकी कोणाकडे स्वतःच्या पदाचा राजीनामा सादर करतात?
A. नगर परिषद अध्यक्ष
B. विभागीय आयुक्त
C. मुख्य कार्यकारी अधिकारी
D. जिल्हाधिकारी

GK Questions And Answers in Marathi

10. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा वापर केला गेला?
A. मणिपूर
B. जुनागड
C. त्रावणकोर
D. जम्मू आणि काश्मीर
11. भारताचे पहिले वनधोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले?
A. 1996
B. 1986
C. 1956
D. 1916
12. कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो?
A. वने
B. वातावरण
C. बर्फ
D. महासागर
13. पवनहंस लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील हेलिकॉप्टर सेवा पुरवठा करणाऱ्या कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
A. 1984
B. 1985
C. 1986
D. 1987
14. मराठा लोकांसाठी मुंबई कायदेमंडळात स्वतंत्र मतदारसंघ असावा ही मागणी करण्यासाठी शाहू महाराजांनी कोणाला लंडनला पाठवले?
A. श्रीपतराव शिंदे
B. भास्करराव जाधव
C. केशवराव जेधे
D. यापैकी नाही
15. 1920 साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते?
A. रामचंद्र मोरे
B. गंगाधरपंत
C. अनंत चित्रे
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
16. पुणे नगरपालिकेने महात्मा फुलेंचा पुतळा बसवावा अशी मागणी इ. स. 1925 मध्ये कोणी केली होती?
A. दिनकरराव जवळकर
B. केशवराव जेधे
C. विठ्ठल रामजी शिंदे
D. रॅगलर परांजपे
17. 1936 मध्ये मुंबईमध्ये प्रति आंबेडकर किंवा दख्खनचे आंबेडकर म्हणून कोणास ओळखले जात होते?
A. बी. सी. नवगिरे
B. पी. आर. व्यंकट स्वामी
C. बि. एस. व्यंकटराव
D. बी. एस. मोरे
18. 1773 च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले?
A. मुंबई
B. कलकत्ता
C. लखनऊ
D. यापैकी नाही
19. कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे साठे आहेत?
A. कोळसा
B. चुनखडी
C. बॉक्साईड
D. लोखंड

जनरल नॉलेज इन मराठी


20. महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते?
A. शिवराज्य
B. लोकनेता
C. पुढारी
D. लोकराज्य
21. सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण?
A. संत एकनाथ
B. संत रामदास
C. संत ज्ञानेश्वर
D. संत एकनाथ
22. भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते?
A. महावीर चक्र
B. परमवीर चक्र
C. अशोक चक्र
D. भारतरत्न
23. विजय स्तंभ कोठे आहे?
A. जयपुर
B. आग्रा
C. दिल्ली
D. चित्तोर
24. जॅक मा. हे आशियातील सहावे श्रीमंत व्यक्ती असून कोणत्या व्यावसायिक संस्थेचे संस्थापक व ceo आहेत?
A. ॲमेझॉन
B. फ्लिपकार्ट
C. स्नॅपडील
D. अलीबाबा
25. शॅडो कॅबिनेट(Shadow Cabinet) ही संकल्पना कोणत्या देशात आढळते?
A. भारत
B. अमेरिका
C. ब्रिटन
D. रशिया
26. बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते?
A. महाराष्ट्र
B. केरळ
C. गुजरात
D. उत्तर प्रदेश
27. ब्रिटनमधील ऍशडेन पुरस्कार हा कोणत्या ऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी दिला जातो?
A. पवन ऊर्जा
B. सौर ऊर्जा
C. जैविक ऊर्जा
D. सागरी लाटांपासून ऊर्जा निर्मिती
28. WHO नुसार कोणते शहर हे जगातील सर्वात जास्त ध्वनिप्रदूषित शहर आहे?
A. दिल्ली
B. न्यूयॉर्क
C. मुंबई
D. टोकियो
29. महिला संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसा अधिनियम, 2005 द्वारे महिलांना कोणता हक्क प्राप्त झाला?
A. सुरक्षित नोकरी
B. सुरक्षितता आरोग्य
C. सुरक्षित ठेवली
D. सुरक्षित घर
                                                                                                                                                                   
30. कॅनडा सरकार महाराष्ट्रातील कोणत्या एका धार्मिक स्थळाचा व शहराचा विकास करणार आहे त्याबाबत अचूक पर्याय ओळखा?
A. शिर्डी
B. पंढरपूर
C. कोल्हापूर
D. नाशिक
31. रेल्वेने आर.पी.एफ हे नाव बदलून काय ठेवले आहे?
A. Railway Protection Police
B. Railway Protection Police Service
C. Railway Protection Police Force

32. भारताची दुसरी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?
A. अरुणाचल प्रदेश
B. आसाम
C. ओडिशा
D. मिझोराम
33. अभिनेते श्रीराम लागू यांनी लिहिलेले आत्मचरित्र कोणते?
A. इथे ओशाळला मृत्यू
B. नटसम्राट
C. पिंजरा
D. लमाण
34. भारत सरकारने सायबर गुन्ह्याचा धोका कमी करण्यासाठी सायबर सेफ वुमन ही जनजागृती मोहीम कोणत्या दिवशी राबवली गेली?
A. 3 नोव्हेंबर 2019
B. 3 डिसेंबर 2019
C. 3 जानेवारी 2020
D. 21 मार्च 2020
35. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पीएसएलव्ही ४० प्रक्षेपणाच्या माध्यमातून एकूण किती उपग्रह अंतराळात पाठवले होते?
A. 22
B. 31
C. 30
D. 34
36. महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण?
A. संजय बर्वे
B. अजय मेहता
C. सुमीत मल्लिक
D. विमल जुल्का

37. महाराष्ट्र सरकारने नुकतेच घोडागाडी(ghodazari) चे नवीन अभयारण्य घोषित केले ते कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. चंद्रपूर
B. अमरावती
C. यवतमाळ
D. बीड

38. कोणत्या बँकेने covid-19 विमा पॉलिसी सुविधा सुरू केली आहे?
A. आर.बी.आय
B. एअरटेल पेमेंट बँक
C. एस.बी.आय
D. यापैकी नाही
39. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात रेल्वे डबे निर्मिती कारखाना उभारण्यास केंद्राने मंजुरी प्रदान केली?
A. लातूर
B. नागपूर
C. चंद्रपूर
D. यापैकी नाही

सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी

40. नौदलात सामील झालेली स्कॉपीन श्रेणीतील करंज ही कितवी पाणबुडी ठरली?
A. पहिली
B. दुसरी
C. तिसरी
D. चौथी
41. 2020 पर्यंत आशियाई विकास बँकेचा सर्वाधिक कर्जदार देश कोणता ठरला?
A. चीन
B. पाकिस्तान
C. भारत 
D. यापैकी नाही
42. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल कोण झाले?
A. गिरिषचंद्र मुर्मु
B. आर.के. माथूर
C. गीता मित्तल
D. मनोज सिन्हा
43. 1872 मध्ये आयोजित केलेली भारताची 2011 ची जनगणना ही कोणती जनगणना आहे?
A. 12 वी
B. 15 वी 
C. 18 वी
D. 20 वी
44. मिझोरामचे नवीन राज्यपाल कोण आहेत?
A. पी. एस. श्रीधरण पिल्लई – आधीचे
B. सत्यपाल मलिक
C. राधाकृष्ण माथुर
D. कंभापती हरिबाबु
45. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे?
A. वर्धा
B. गोदावरी
C. वैनगंगा
D. यापैकी नाही
46. मी अन्नपूर्ण योजना कोणत्या राज्याने सुरु केली?
A. महाराष्ट्र
B. आंध्र प्रदेश
C. अरुणाचल प्रदेश
D. राजस्थान
47. पंचायत राज व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे?
A. 9 वे 
B. 13 वे
C. 6 वे
D. यापैकी नाही

48. कोणत्या शहरात स्वच्छतागृह या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले?
A. वाराणसी
B. पुणे
C. नागपूर
D. यापैकी नाही
49. अमरावती जिल्ह्याच्या सध्याच्या पालकमंत्री कोण आहेत?
A. यशोमतीताई ठाकूर 
B. नवनीत राणा
C. सुलभाताई खोडके
D. यापैकी नाही
50. तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे आहे?
A. मंडळ अधिकारी
B. प्रांताधिकारी
C. नायब तहसीलदार
D. तहसीलदार

General Knowledge Questions in marathi

51. आंतरराष्ट्रीय वित्त निगमची स्थापना कधी झाली?
A. 1965
B. 1956 
C. 1960
D. 1975
52. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?
A. बर्न
B. जिनिव्हा
C. रोम
D. न्यूयॉर्क
53. जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो?
A. 1 मार्च
B. 12 मार्च
C. 3 मार्च
D. 12 जानेवारी

54. थॉमसन सीडलेस, गुलाबी, अनाबेशाही व बंगलोर पर्पल या……… च्या जाती आहेत?
A. केळी
B. संत्री
C. द्राक्ष
D. अननस
55. पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?
A. गुजराती
B. पोर्तुगीज
C. फारशी
D. इंग्रजी

56. प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा?
A. कर्तुंकर्मसंकर प्रयोग
B. समापन करावे
C. नवीन कर्मणी 
D. शक्य कर्मणी
57. सहा सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
A. वि. दा. सावरकर
B. आचार्य प्र. के. अत्रे
C. वि .स. वाळिंबे
D. दुर्गा भागवत

58. ‘तू फारच चतुर आहेस’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारचे आहे?
A. आज्ञार्थी
B. उद्गारार्थी
C. विधानार्थी
D. प्रश्नार्थी
59. माणसांचा जमाव तसेच सैनिकांचा………
A. पथक
B. तुकडी
C. पलटण
D. तिन्ही बरोबर

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी | Maharashtra gk question in Marathi

60. तोबळा या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा
A. धष्टपुष्ट शरीर
B. तोष 
C. लंबक
D. तुळई

61. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?
A. कुसुमाग्रज
B. केशवसुत
C. माधव ज्युलियन
D. ग्रेस
62. कोणत्या शहरात भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले गेले आहे?
A. चेन्नई
B. मुंबई
C. दिल्ली
D. कोलकाता
63. प्रदूषणरहीत इलेक्ट्रॉनिक वाहनांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते?
A. पिवळ्या
B. पांढऱ्या
C. हिरव्या
D. काळे
64. भारत सरकारच्या ऑपरेशन डिजिटल बोर्ड अंतर्गत देशातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये कोणत्या इयत्तेपासून डिजिटल बोर्ड असेल?
A. इयत्ता पाचवी
B. इयत्ता सातवी
C. इयत्ता नववी
D. इयत्ता अकरावी
65. महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषविणारे व्यक्ती कोण ठरले आहेत?
A. देवेंद्र फडवणीस
B. वसंतराव नाईक
C. मारोतराव कन्नमवार
D. यापैकी नाही
66. मनोहर परिकर यांनी किती वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले?
A. तीन वेळा
B. चार वेळा
C. पाच वेळा
D. यापैकी नाही

67. नमस्ते थायलंड महोत्सवाची तिसरी आवृत्ती 2019 मध्ये कुठे संपली आहे?
A. मुंबई
B. नवी मुंबई
C. नवी दिल्ली
D. यापैकी नाही
68. आंध्रप्रदेश व तामिळनाडू च्या किनारी भागात एप्रिल २००९ मध्ये कोणत्या वादळाचा जोरदार तडाखा बसला?
A. चक्रीवादळ
B. फनी वादळ
C. फनी वादळ
D. यापैकी नाही
69. वंदे भारत एक्सप्रेस ची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ही ट्रेन कुठून कुठपर्यंत धावते?
A. कन्याकुमारी ते काश्मीर
B. मुंबई ते कोलकाता
C. दिल्ली ते मुंबई
D. दिल्ली ते वाराणसी

GK in Marathi:300+ सामान्य ज्ञान और करेंट अफेयर्स प्रश्न

70. राजस्थानमध्ये गुर्जर व अन्य चार जातींच्या लोकांना किती टक्के आरक्षण मंजूर झाले?
A. दहा टक्के
B. पाच टक्के
C. 20 टक्के
D. यापैकी नाही
71. कामुदी सौर ऊर्जा प्रकल्प हा एकाच ठिकाणी असलेला जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
A. मध्य प्रदेश
B. उत्तर प्रदेश
C. तामिळनाडू
D. यापैकी नाही

72. ऑस्ट्रेलिया या देशाचे पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतली आहे?
A. स्कॉट मोरिसन
B. मायकल मॅक्कोरॉक
C. मॅल्कम टर्नबुक
D. यापैकी नाही
73. कोणत्या देशाकडून दूध आणि त्याच्या उत्पादनांच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली आहे?
A. पाकिस्तान
B. जर्मनी
C. चीन
D. यापैकी नाही

74. हवामान खात्याच्या संशोधनातील निष्कर्षानुसार जगातील सर्वाधिक तापमान कोणत्या शहराचे असते?
A. मराठवाडा
B. औरंगाबाद
C. चंद्रपूर
D. नागपूर

75. गड संवर्धन समिती व पुरातत्त्व विभागातद्वारे महाराष्ट्रातील किती किल्ल्यांना संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले?
A. 58
B. 66
C. 57
D. 59
76. रिझर्व बँकेत द्वारे छापण्यात येणाऱ्या नवीन वीस रुपयांच्या नोटांवर कोणते छायाचित्र आहे?
A. मंगळ यान
B. वेरूळची लेणी
C. विजय स्तंभ
D. यापैकी नाही
77. राष्ट्रीय जैवइंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
A. केरळ
B. हरियाणा
C. महाराष्ट्र
D. राजस्थान
78. महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात कधी आढळाला?
A. 9 मार्च 2000
B. 20 मार्च 2000
C. 21 मार्च 2000
D. 9 फेब्रुवारी 2020
79. 2014 मध्ये श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कोणत्या देशाला सर्वप्रथम भेट दिली?
A. ब्राझील
B. काशी
C. जपान
D. भूतान
80. 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1000 च्या नोटांवर नोटबंदी ची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते?
A. अमेरिका
B. चीन
C. जपान 
D. भूतान
81. दासबोध ग्रंथाचे कर्ते कोण?
A. संत तुकाराम
B. समर्थ रामदास
C. संत ज्ञानेश्वर
D. संत एकनाथ
82. महात्मा फुले यांनी……. या ग्रंथाद्वारे आपले विचार मांडले?
A. शेतकऱ्यांचा आसूड
B. गुलामगिरी
C. सार्वजनिक सत्यधर्म
D. वरील सर्व
83. ‘रास्त गोफ्तार’ म्हणजे ‘खरी बातमी’ या नावाचे साप्ताहिक……. यांनी सुरू केले?
A. राजा राम मोहन रॉय
B. दादाभाई नौरोजी 
C. स्वामी श्रद्धानंद
D. रवींद्रनाथ टागोर
84. BRICS च्या नवीन विकास बँकेचे मुख्यालय कुठे असेल?
A. ढाका
B. बीजिंग
C. शांघाय 
D. मुंबई
85. ………….. यांच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे ‘ भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध’ होय?
A. अशोक मेहता
B. वि. दा. सावरकर
C. एस. एन. सेन
D. रियासतदार सरदेसाई

86. ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा?
A. सकर्मक कर्तरी
B. अकर्मक कर्तरी
C. कर्मणी
D. भावे
87. आकुंचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
A. आक्रसणे
B. प्रसरण
C. कंपन
D. आंदोलन
88. हिरण्य या शब्दास समानार्थी शब्द कोणता?
A. तांबे
B. सोने
C. चांदी
D. लोह

89. विरुद्धार्थी शब्द निवडा. अक्षर
A. निरक्षर
B. क्षर
C. साक्षर
D. शब्द
90. वाक्याचा प्रकार ओळखा. ढग एवढे गर्जत आहेत तर कदाचित पाऊस येईल?
A. आज्ञार्थी
B. विध्यर्थी
C. संकेतार्थी
D. प्रश्नार्थी

General Knowledge in Marathi Online Test Series 2023


91. डोळ्यांवर धुंदी चढणे वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा?
A. नजर बंदी करणे
B. अस्तीतवहीन होणे
C. गर्वाने माजणे
D. परतफेड करणे
92. कोणते राष्ट्रीय उद्यान आसाम मध्ये आहे?
A. काझीरंगा
B. बेटला
C. पेंच
D. नागरहोल
93. घटनेतील कोणत्या कलमान्वये घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते?
A. 358
B. 360
C. 356 
D. 352
94. अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला?
A. मेंडले
B. डार्विन
C. लॅमार्क
D. न्यूटन

95. ग्रँड ट्रंक रोड ने कोणती दोन शहरे जोडली आहेत?
A. दिल्ली- आग्रा
B. अमृतसर- कोलकाता 
C. दिल्ली- मुंबई
D. दिल्ली- चेन्नई
96. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली?
A. 1931
B. 1930
C. 1927
D. 1934
97. ‘मीन कैम्फ’ हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
A. मुसोलिनी
B. स्टॅलिन
C. हिटलर
D. लेनिन

98. 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे पहिले भारतीय कोण?
A. महात्मा गांधी
B. लोकमान्य टिळक
C. सरदार पटेल
D. लाला लजपतराय
99. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारे पद ओळखा?
CAT ECU GEV IGW KIX ?
A. MIK
B. LKY
C. MKY 
D. LMY
                

      Maharashtra GK MCQ Question and Answer


100. कोणती संख्या पुढील संख्या श्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी टाकता येईल?
0,1,5,5,10,9,15…?
A. 9
B. 15
C. 13
D. 17
1

101. पुढील अक्षरश्रेणी पूर्ण करा?
VXZ QSU LNP GIK ?
A. ACF
B. FHI
C. KMO
D. BDF
102. जर CAR शब्द ५३२० असा लिहितात तर Y कसा लिहावा?
A. 25
B. 26
C. 27 
D. 28
103. सुक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला?
A. एडिसन
B. झकॅरीअस जॉन्सन
C. रॉबर्ट हूक
D. रॉबर्ट ब्राऊन
104. इतिश्री करणे म्हणजे…….
A. श्रीगणेशा करणे
B. सुरुवात करणे
C. शेवट करणे
D. मध्ये थांबणे
105. भारतातील पहिली मोनोरेल चालवणारी महिला कोण?
A. जुईली भंडारे
B. अमृता मनोत्रा
C. लक्ष्मी जोसेफ
D. मोनिका पटेल

106. नवीन निर्माण करण्यात आलेल्या तेलंगणाचा क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो?
A. बारावा
B. अकरावा
C. तेरावा
D. नववा
107. यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात?
A. 5
B. 6
C. 7
D. 8
108. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली?
A. 10 डिसेंबर 1993
B. 25 एप्रिल 1926
C. 26 एप्रिल 1994 
D. 1 मे 1960

109. भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे?
A. 2.4 % 
B. 3.5 %
C. 10.5 %
D. 25.50 %

110. आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल म्हणून ओळखला जातो?
A. जीवन गौरव
B. पद्मभूषण
C. मॅगसेसे
D. जमनालाल बजाज
111. हरिजन साप्ताहिक कोणी सुरू केले?
A. महात्मा फुले
B. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
C. सरदार पटेल
D. महात्मा गांधी
112. जगातील आकारमानाने सर्वात मोठा देश कोणता?
A. भारत
B. चीन
C. ब्राझील
D. रशिया
113. भारतात रेल्वे ची सुरुवात कधी झाली?
A. 1754
B. 1853 
C. 1852
D. 1905

114. अठरा गुणांचा खंडोबा म्हणजे कोण?
A. दरिद्री माणूस
B. लबाड माणूस
C. सज्जन माणूस
D. साक्षर माणूस

115. दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात?
A. संगम
B. त्रिभुज प्रदेश
C. दुआब 
D. खाडी
116. राष्ट्रपती निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो?
A. लोकसभा सदस्य
B. राज्यसभा सदस्य
C. विधानसभा सदस्य
D. विधान परिषद सदस्य
117. भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या पिकाखाली असते?
A. ज्वारी
B. गहू
C. हरभरा
D. बाजरी
118. माऊंट एव्हरेस्ट चे सर्वोच्च शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला कोण?
A. अरुणिमा सिन्हा
B. तामे वात्नाबे
C. अलका धुपकर
D. यापैकी नाही
119. रब्बी हंगाम म्हणजे…….
A. उन्हाळ्यातील हंगाम
B. हिवाळी हंगाम
C. पावसाळी हंगाम
D. सर्व ऋतु मिळून आलेला हंगाम
120. ……….. हे आर्य समाजाच्या कार्याशी संबंधित नव्हते?
A. लाला लाजपत राय
B. लाला हंसराज
C. स्वामी श्रद्धानंद
D. केशवचंद्र सेन

121.WHO नुसार कोणते शहर हे जगातील सर्वात जास्त ध्वनिप्रदूषित शहर आहे?
A. दिल्ली
B. न्यूयॉर्क
C. मुंबई
D. टोकियो
122. महिला संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसा अधिनियम, 2005 द्वारे महिलांना कोणता हक्क प्राप्त झाला?
A. सुरक्षित नोकरी
B. सुरक्षितता आरोग्य
C. सुरक्षित ठेवली
D. सुरक्षित घर
123. कॅनडा सरकार महाराष्ट्रातील कोणत्या एका धार्मिक स्थळाचा व शहराचा विकास करणार आहे त्याबाबत अचूक पर्याय ओळखा?
A. शिर्डी
B. पंढरपूर
C. कोल्हापूर
D. नाशिक
124. रेल्वेने आर.पी.एफ हे नाव बदलून काय ठेवले आहे?
A. Railway Protection Police
B. Railway Protection Police Service
C. Railway Protection Police Force
D. Indian Railway Protection Force Service
125. भारताची दुसरी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?
A. अरुणाचल प्रदेश
B. आसाम
C. ओडिशा
D. मिझोराम
126. अभिनेते श्रीराम लागू यांनी लिहिलेले आत्मचरित्र कोणते?
A. इथे ओशाळला मृत्यू
B. नटसम्राट
C. पिंजरा
D. लमाण
127. भारत सरकारने सायबर गुन्ह्याचा धोका कमी करण्यासाठी सायबर सेफ वुमन ही जनजागृती मोहीम कोणत्या दिवशी राबवली गेली?
A. 3 नोव्हेंबर 2019
B. 3 डिसेंबर 2019
C. 3 जानेवारी 2020
D. 21 मार्च 2020
128. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पीएसएलव्ही ४० प्रक्षेपणाच्या माध्यमातून एकूण किती उपग्रह अंतराळात पाठवले होते?
A. 22
B. 31
C. 30
D. 34
129. महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण?
A. संजय बर्वे
B. अजय मेहता
C. सुमीत मल्लिक
D. विमल जुल्का

130. महाराष्ट्र सरकारने नुकतेच घोडागाडी(ghodazari) चे नवीन अभयारण्य घोषित केले ते कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. चंद्रपूर
B. अमरावती
C. यवतमाळ
D. बीड
131. कोणत्या बँकेने covid-19 विमा पॉलिसी सुविधा सुरू केली आहे?
A. आर.बी.आय
B. एअरटेल पेमेंट बँक
C. एस.बी.आय
D. यापैकी नाही
132. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात रेल्वे डबे निर्मिती कारखाना उभारण्यास केंद्राने मंजुरी प्रदान केली?
A. लातूर
B. नागपूर
C. चंद्रपूर
D. यापैकी नाही
133. नौदलात सामील झालेली स्कॉपीन श्रेणीतील करंज ही कितवी पाणबुडी ठरली?
A. पहिली
B. दुसरी
C. तिसरी
D. चौथी
134. 2020 पर्यंत आशियाई विकास बँकेचा सर्वाधिक कर्जदार देश कोणता ठरला?
A. चीन
B. पाकिस्तान
C. भारत 
D. यापैकी नाही
135. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल कोण झाले?
A. गिरिषचंद्र मुर्मु
B. आर.के. माथूर
C. गीता मित्तल
D. मनोज सिन्हा

136. 1872 मध्ये आयोजित केलेली भारताची 2011 ची जनगणना ही कोणती जनगणना आहे?
A. 12 वी
B. 15 वी 
C. 18 वी
D. 20 वी
137. मिझोरामचे नवीन राज्यपाल कोण आहेत?
A. पी. एस. श्रीधरण पिल्लई – आधीचे
B. सत्यपाल मलिक
C. राधाकृष्ण माथुर
D. कंभापती हरिबाबु

138. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे?
A. वर्धा
B. गोदावरी
C. वैनगंगा
D. यापैकी नाही
139. मी अन्नपूर्ण योजना कोणत्या राज्याने सुरु केली?
A. महाराष्ट्र
B. आंध्र प्रदेश
C. अरुणाचल प्रदेश
D. राजस्थान
140. पंचायत राज व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे?
A. 9 वे 
B. 13 वे
C. 6 वे
D. यापैकी नाही
141. कोणत्या शहरात स्वच्छतागृह या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले?
A. वाराणसी
B. पुणे
C. नागपूर
D. यापैकी नाही
142. अमरावती जिल्ह्याच्या सध्याच्या पालकमंत्री कोण आहेत?
A. यशोमतीताई ठाकूर 
B. नवनीत राणा
C. सुलभाताई खोडके
D. यापैकी नाही
143. तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे आहे?
A. मंडळ अधिकारी
B. प्रांताधिकारी
C. नायब तहसीलदार
D. तहसीलदार

 General Knowledge Questions in marathi


144. आंतरराष्ट्रीय वित्त निगमची स्थापना कधी झाली?
A. 1965
B. 1956 
C. 1960
D. 1975
145. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?
A. बर्न
B. जिनिव्हा
C. रोम
D. न्यूयॉर्क
146. जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो?
A. 1 मार्च
B. 12 मार्च
C. 3 मार्च
D. 12 जानेवारी

147. थॉमसन सीडलेस, गुलाबी, अनाबेशाही व बंगलोर पर्पल या……… च्या जाती आहेत?
A. केळी
B. संत्री
C. द्राक्ष
D. अननस
148. पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?
A. गुजराती
B. पोर्तुगीज
C. फारशी
D. इंग्रजी

149. प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा?
A. कर्तुंकर्मसंकर प्रयोग
B. समापन करावे
C. नवीन कर्मणी 
D. शक्य कर्मणी
150. सहा सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
A. वि. दा. सावरकर
B. आचार्य प्र. के. अत्रे
C. वि .स. वाळिंबे
D. दुर्गा भागवत
151. ‘तू फारच चतुर आहेस’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारचे आहे?
A. आज्ञार्थी
B. उद्गारार्थी
C. विधानार्थी
D. प्रश्नार्थी

152. माणसांचा जमाव तसेच सैनिकांचा………
A. पथक
B. तुकडी
C. पलटण
D. तिन्ही बरोबर
153. तोबळा या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा
A. धष्टपुष्ट शरीर
B. तोष 
C. लंबक
D. तुळई

154. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?
A. कुसुमाग्रज
B. केशवसुत
C. माधव ज्युलियन
D. ग्रेस
155. कोणत्या शहरात भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले गेले आहे?
A. चेन्नई
B. मुंबई
C. दिल्ली
D. कोलकाता
 156. प्रदूषणरहीत इलेक्ट्रॉनिक वाहनांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते?
A. पिवळ्या
B. पांढऱ्या
C. हिरव्या
D. काळे
157. भारत सरकारच्या ऑपरेशन डिजिटल बोर्ड अंतर्गत देशातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये कोणत्या इयत्तेपासून डिजिटल बोर्ड असेल?
A. इयत्ता पाचवी
B. इयत्ता सातवी
C. इयत्ता नववी
D. इयत्ता अकरावी
158. महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषविणारे व्यक्ती कोण ठरले आहेत?
A. देवेंद्र फडवणीस
B. वसंतराव नाईक
C. मारोतराव कन्नमवार
D. यापैकी नाही
159. मनोहर परिकर यांनी किती वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले?
A. तीन वेळा
B. चार वेळा
C. पाच वेळा
D. यापैकी नाही

160. नमस्ते थायलंड महोत्सवाची तिसरी आवृत्ती 2019 मध्ये कुठे संपली आहे?
A. मुंबई
B. नवी मुंबई
C. नवी दिल्ली
D. यापैकी नाही
161. आंध्रप्रदेश व तामिळनाडू च्या किनारी भागात एप्रिल २००९ मध्ये कोणत्या वादळाचा जोरदार तडाखा बसला?
A. चक्रीवादळ
B. फनी वादळ
C. फनी वादळ
D. यापैकी नाही
162. वंदे भारत एक्सप्रेस ची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ही ट्रेन कुठून कुठपर्यंत धावते?
A. कन्याकुमारी ते काश्मीर
B. मुंबई ते कोलकाता
C. दिल्ली ते मुंबई
D. दिल्ली ते वाराणसी
163. राजस्थानमध्ये गुर्जर व अन्य चार जातींच्या लोकांना किती टक्के आरक्षण मंजूर झाले?
A. दहा टक्के
B. पाच टक्के
C. 20 टक्के
D. यापैकी नाही
164. कामुदी सौर ऊर्जा प्रकल्प हा एकाच ठिकाणी असलेला जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
A. मध्य प्रदेश
B. उत्तर प्रदेश
C. तामिळनाडू
D. यापैकी नाही
165. ऑस्ट्रेलिया या देशाचे पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतली आहे?
A. स्कॉट मोरिसन
B. मायकल मॅक्कोरॉक
C. मॅल्कम टर्नबुक
D. यापैकी नाही

166.कोणत्या देशाकडून दूध आणि त्याच्या उत्पादनांच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली आहे?
A. पाकिस्तान
B. जर्मनी
C. चीन
D. यापैकी नाही
167. हवामान खात्याच्या संशोधनातील निष्कर्षानुसार जगातील सर्वाधिक तापमान कोणत्या शहराचे असते?
A. मराठवाडा
B. औरंगाबाद
C. चंद्रपूर
D. नागपूर
168. गड संवर्धन समिती व पुरातत्त्व विभागातद्वारे महाराष्ट्रातील किती किल्ल्यांना संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले?
A. 58
B. 66
C. 57
D. 59

169. रिझर्व बँकेत द्वारे छापण्यात येणाऱ्या नवीन वीस रुपयांच्या नोटांवर कोणते छायाचित्र आहे?
A. मंगळ यान
B. वेरूळची लेणी
C. विजय स्तंभ
D. यापैकी नाही

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे – GK Questions In Marathi

170. राष्ट्रीय जैवइंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
A. केरळ
B. हरियाणा
C. महाराष्ट्र
D. राजस्थान
171. महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात कधी आढळाला?
A. 9 मार्च 2000
B. 20 मार्च 2000
C. 21 मार्च 2000
D. 9 फेब्रुवारी 2020
172. 2014 मध्ये श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कोणत्या देशाला सर्वप्रथम भेट दिली?
A. ब्राझील
B. काशी
C. जपान
D. भूतान
173. 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1000 च्या नोटांवर नोटबंदी ची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते?
A. अमेरिका
B. चीन
C. जपान 
D. भूतान
174. दासबोध ग्रंथाचे कर्ते कोण?
A. संत तुकाराम
B. समर्थ रामदास
C. संत ज्ञानेश्वर
D. संत एकनाथ
175. महात्मा फुले यांनी……. या ग्रंथाद्वारे आपले विचार मांडले?
A. शेतकऱ्यांचा आसूड
B. गुलामगिरी
C. सार्वजनिक सत्यधर्म
D. वरील सर्व

176. ‘रास्त गोफ्तार’ म्हणजे ‘खरी बातमी’ या नावाचे साप्ताहिक……. यांनी सुरू केले?
A. राजा राम मोहन रॉय
B. दादाभाई नौरोजी 
C. स्वामी श्रद्धानंद
D. रवींद्रनाथ टागोर
177. BRICS च्या नवीन विकास बँकेचे मुख्यालय कुठे असेल?
A. ढाका
B. बीजिंग
C. शांघाय 
D. मुंबई
178. ………….. यांच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे ‘ भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध’ होय?
A. अशोक मेहता
B. वि. दा. सावरकर
C. एस. एन. सेन
D. रियासतदार सरदेसाई
179. ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा?
A. सकर्मक कर्तरी
B. अकर्मक कर्तरी
C. कर्मणी
D. भावे
180. आकुंचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
A. आक्रसणे
B. प्रसरण
C. कंपन
D. आंदोलन
181. हिरण्य या शब्दास समानार्थी शब्द कोणता?
A. तांबे
B. सोने
C. चांदी
D. लोह
182. विरुद्धार्थी शब्द निवडा. अक्षर
A. निरक्षर
B. क्षर
C. साक्षर
D. शब्द
183. वाक्याचा प्रकार ओळखा. ढग एवढे गर्जत आहेत तर कदाचित पाऊस येईल?
A. आज्ञार्थी
B. विध्यर्थी
C. संकेतार्थी
D. प्रश्नार्थी
184. डोळ्यांवर धुंदी चढणे वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा?
A. नजर बंदी करणे
B. अस्तीतवहीन होणे
C. गर्वाने माजणे
D. परतफेड करणे
185. कोणते राष्ट्रीय उद्यान आसाम मध्ये आहे?
A. काझीरंगा
B. बेटला
C. पेंच
D. नागरहोल
186. घटनेतील कोणत्या कलमान्वये घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते?
A. 358
B. 360
C. 356 
D. 352
187. अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला?
A. मेंडले
B. डार्विन
C. लॅमार्क
D. न्यूटन
188. ग्रँड ट्रंक रोड ने कोणती दोन शहरे जोडली आहेत?
A. दिल्ली- आग्रा
B. अमृतसर- कोलकाता 
C. दिल्ली- मुंबई
D. दिल्ली- चेन्नई
198. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली?
A. 1931
B. 1930
C. 1927
D. 1934
199. ‘मीन कैम्फ’ हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
A. मुसोलिनी
B. स्टॅलिन
C. हिटलर
D. लेनिन

General Knowledge Questions


200. 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे पहिले भारतीय कोण?
A. महात्मा गांधी
B. लोकमान्य टिळक
C. सरदार पटेल
D. लाला लजपतराय
201. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारे पद ओळखा?
CAT ECU GEV IGW KIX ?
A. MIK
B. LKY
C. MKY 
D. LMY

202. कोणती संख्या पुढील संख्या श्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी टाकता येईल?
0,1,5,5,10,9,15…?
A. 9
B. 15
C. 13
D. 17
203. पुढील अक्षरश्रेणी पूर्ण करा?
VXZ QSU LNP GIK ?
A. ACF
B. FHI
C. KMO
D. BDF
204. जर CAR शब्द ५३२० असा लिहितात तर Y कसा लिहावा?
A. 25
B. 26
C. 27 
D. 28
205. सुक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला?
A. एडिसन
B. झकॅरीअस जॉन्सन
C. रॉबर्ट हूक
D. रॉबर्ट ब्राऊन
206. इतिश्री करणे म्हणजे…….
A. श्रीगणेशा करणे
B. सुरुवात करणे
C. शेवट करणे
D. मध्ये थांबणे
207. भारतातील पहिली मोनोरेल चालवणारी महिला कोण?
A. जुईली भंडारे
B. अमृता मनोत्रा
C. लक्ष्मी जोसेफ
D. मोनिका पटेल
208. नवीन निर्माण करण्यात आलेल्या तेलंगणाचा क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो?
A. बारावा
B. अकरावा
C. तेरावा
D. नववा
209. यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात?
A. 5
B. 6
C. 7
D. 8
210. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली?
A. 10 डिसेंबर 1993
B. 25 एप्रिल 1926
C. 26 एप्रिल 1994 
D. 1 मे 1960
211. भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे?
A. 2.4 % 
B. 3.5 %
C. 10.5 %
D. 25.50 %
212. आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल म्हणून ओळखला जातो?
A. जीवन गौरव
B. पद्मभूषण
C. मॅगसेसे
D. जमनालाल बजाज
213. हरिजन साप्ताहिक कोणी सुरू केले?
A. महात्मा फुले
B. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
C. सरदार पटेल
D. महात्मा गांधी
214. जगातील आकारमानाने सर्वात मोठा देश कोणता?
A. भारत
B. चीन
C. ब्राझील
D. रशिया
215. भारतात रेल्वे ची सुरुवात कधी झाली?
A. 1754
B. 1853 
C. 1852
D. 1905
216. अठरा गुणांचा खंडोबा म्हणजे कोण?
A. दरिद्री माणूस
B. लबाड माणूस
C. सज्जन माणूस
D. साक्षर माणूस
217. दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात?
A. संगम
B. त्रिभुज प्रदेश
C. दुआब 
D. खाडी
218. राष्ट्रपती निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो?
A. लोकसभा सदस्य
B. राज्यसभा सदस्य
C. विधानसभा सदस्य
D. विधान परिषद सदस्य

219. भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या पिकाखाली असते?
A. ज्वारी
B. गहू
C. हरभरा
D. बाजरी
220. माऊंट एव्हरेस्ट चे सर्वोच्च शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला कोण?
A. अरुणिमा सिन्हा
B. तामे वात्नाबे
C. अलका धुपकर
D. यापैकी नाही
221. रब्बी हंगाम म्हणजे…….
A. उन्हाळ्यातील हंगाम
B. हिवाळी हंगाम
C. पावसाळी हंगाम
D. सर्व ऋतु मिळून आलेला हंगाम
222. ……….. हे आर्य समाजाच्या कार्याशी संबंधित नव्हते?
A. लाला लाजपत राय
B. लाला हंसराज
C. स्वामी श्रद्धानंद
D. केशवचंद्र सेन

Marathi gk questions and answers

223. भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?
उत्तर : बोधगया
224. आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती
225. पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे?
उत्तर : गुरुमुखी
226. भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?
उत्तर : कन्याकुमारी
227. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश
228. इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?
उत्तर : मधुमेह
229. बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे?
उत्तर : आसाम
230. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर : विल्यम बेंटिक
231. कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?
उत्तर : चीन
232. गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?
उत्तर : सिद्धार्थ
233. भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात?
उत्तर : राष्ट्रपती
234.रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो?
उत्तर : व्हिटॅमिन A
235. पोंगल कोणत्या देशाचा सण आहे?
उत्तर : तामिळनाडू
236. गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत?
उत्तर : पंजाब
238. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?
उत्तर : जॉन लोगी बेअर्ड
239. भारताची पहिली महिला शासिका कोण होती?
उत्तर : रजिया सुलताना
240. मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात?
उत्तर : कल्ले
241. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती?
उत्तर : भगतसिंग
242. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता?
उत्तर : 13 एप्रिल 1919, अमृतसर
243. पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर : भुतान
248. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?
उत्तर : जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड
249. जिम कार्बेटचे जुने नाव काय होते?
उत्तर : हेली नॅशनल पार्क
सामान्य ज्ञान प्रश्न General knowledge questions in marathi
250. भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत?
उत्तर : मध्यप्रदेश
251. भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर : हिमिस (3568 किलोमीटर, जम्मू आणि काश्मीर)
252. मेळघाट अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1973
253. नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1982
254. राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत?
उत्तर : विश्वनाथन आनंद
255. राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती कोण आहे?
उत्तर : कर्णम मल्लेश्वरी
256. राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे?
उत्तर : 25 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र
257. हरितक्रांती कशासाठी करण्यात आली होती?
उत्तर : अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी.
258. टीझर गनचा (Tasar Gun) वापर करणारे पहिले पोलीस राज्य कोणते?
उत्तर : गुजरात
259. वाचन यादीमध्ये (Reading List) व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता?
उत्तर : पोलंड
260. अरब देशातील पहिली अणुभट्टी कोणती?
उत्तर : संयुक्त अरब अमिरात
261. भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड (blood-oozing tree) कोणते?
उत्तर : आसाम
262. तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते?
उत्तर : आंध्रप्रदेश
263. रेल्वेने थेट ओव्हरहेड लाइन उर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर उर्जा प्रकल्प तयार करणारा प्रकल्प कोणता?
उत्तर : भारत
264. वनविभागाचा पहिले लायकेन पार्क कोणते?
उत्तर : उत्तराखंड
265. मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता?
उत्तर : संयुक्त अरब अमिराती
266. जगातील पहिले गोल्ड प्लेटेड (सोन्याचा मुलामा) हॉटेल कोणते?
उत्तर :- हनोई, व्हिएतनाम
267. आशियातील पहिले अखंड गॅल्वनाइज्ड रेबर उत्पादन सुविधा कोठे आहे?
उत्तर : गोविंदगड, भुतान
268. भारतात नोट बंदी केव्हा झाली?
उत्तर : 8 नोव्हेंबर 2016
269. पुलवामा हल्ला केव्हा झाला?
उत्तर : 14 फेब्रुवारी 2019
270. जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले?
उत्तर : 5-8-2019
271. राम मंदिर चा निर्णय केव्हा झाला?
उत्तर : 9 नोव्हेंबर 2019
272. जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला?
उत्तर : 17 नोव्हेंबर 2019 मध्ये चीन येथे
273. नोकरी हमी योजना (job guarantee scheme) सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : केरळ
274. पहिला ऑनलाइन कचरा विनिमय कार्यक्रम (first online waste exchange programme) कोठे सुरू करण्यात आला होता?
उत्तर :आंध्रप्रदेश
275. हायपरलूपमधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे?
उत्तर : तनय मांजरेकर
276. पहिले स्पायडर म्युझियम कोठे आहे?
उत्तर : मेळघाट व्याघ्र प्रकल्प
277. आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राम वर्गणीतून संपूर्ण गावाला रोग प्रतिबंधक होमिओपॅथी अर्सेनिक अल्बम ३० हे औषध वितरणाचा निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत कोणती?
उत्तर : सिंदखेड (जि.बुलडाणा)
278. एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती?
उत्तर : इसळक (जि. अहमदनगर)
279. मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य कोणते? 
उत्तर : मध्यप्रदेश
GK Questions and Answers in Marathi
280. प्रत्येक जिल्हयात व्हेंटिलेटरसह बेड सुविधा देणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर :उत्तर प्रदेश
281. आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूची भारतातील पहिली केस कोठे आढळली होती?
उत्तर : आसाम
282. एफआयआर आपके द्वार ही अभिनव योजना सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर :मध्य प्रदेश
283. भारतात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला होता?
उत्तर : 30 जानेवारी 2020 लाख केरळ येथे.
284. भारतात सर्वात पहिल्यांदा जनता कर्फ्यू केव्हा लावला होता?
उत्तर : 22 मार्च 2020
285. भारत चीन वाद केव्हा झाला?
उत्तर : 17 जून 2020
286. राम मंदिर चे पूजन केव्हा झाले होते?
उत्तर : पाच ऑगस्ट 2020.
287. महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली?
उत्तर : सरोजिनी नायडू
288. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली?
उत्तर : सुभाषचंद्र बोस
289. महात्मा गांधी यांना मलंग बाबा ही उपाधी कोणी दिली होती?
उत्तर : खान अब्दुल गफार खान
290. महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली होती?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर आणि श्रद्धानंद स्वामी
291. मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : नागपूर
292. प्रादेशिक वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : औरंगाबाद
293. माय स्पेस ची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1 ऑगस्ट 2003
294. आरआयपी चा फुल फॉर्म (RIP full form in marathi) काय आहे?
उत्तर : rest in peace आत्म्याला शांती मिळो.
295. सीआरपीएफ चा फुल फॉर्म (CRPF Full form in marathi) काय आहे?
उत्तर : सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (Central Reserve Police Force)
296. माय स्पेस ची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : Tom Anderson आणि Chris DeWolfe.
297. नासा ही संस्था कोठे आहे?
उत्तर : वॉशिंग्टन
298. fbp म्हणजे काय?
उत्तर : Flexible Benefits Plan (FBP)
299. WHO चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे?
उत्तर : World Health Organization जागतिक आरोग्य संघटना.
300. समुदाय आधारित पोषण व्यवस्थापन लागू करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश
General Knowledge Questions in Marathi : FAQS
1. घराघरात मध्यान्ह भोजन (Mid-Day Meal) पुरविणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश
2. महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण?
उत्तर : अंतरा मेहता
3. पाकिस्तान मध्ये आर्मीची पहिली लेफ्टनंट जनरल बनणारी महिला कोण?
उत्तर : निगार जोहर
4. पाकिस्तान हवाई दलात नेमण्यात आलेल्या पहिल्या हिंदू पायलटचे नाव काय होते?
उत्तर : राहुल देव
5. सामुदायिक स्वयंपाक गृहांना जिओ टॅग प्राप्त करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तर प्रदेश (यासाठी गुगलशी करार)
6. पहिले नंबरलेस कार्ड कोणते?
उत्तर : Fam Pay
7. सरकारी भूमींच्या रक्षणासाठी अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर : ओडिशा
8. ‘गुगल क्लासरूम’ सुविधांची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र
9. प्रत्येक घरात एलपीजी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : हिमाचल प्रदेश
10. एथिकल कृत्रिम बुदिधमत्ता, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा धोरणांचे अनावरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? 
उत्तर : तमिळनाडू
आम्हाला आशा आहे की General Knowledge Questions in Marathi हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला मराठी मधून महत्वाचे सामान्य ज्ञान संबंधी प्रश्नची माहिती झाली असेल. जर तुम्हाला Bharath Naukri या आमच्या वेबसाईट वर काही चुकीचे वाटत असेल किव्हा तुम्हाला Suggestion द्यायचे असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment