general knowledge questions and answers |GK Question and Answer 2023

general knowledge questions and answers |GK Question and Answer 2023

1. लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात?

A. 366 
B. 365
C. 360
D.
यांपैकी नाही

2. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
A.
आशिया 
B.
युरोप
C.
आफ्रिका
D.
ऑस्ट्रलिया

3. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो?
A.
बेडूक
B.
सरडा 
C.
साप
D.
पाल

4. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात?

A. तामिळ नाडू
B.
उत्तर प्रदेश
C.
केरळ
D.
कर्नाटक 5. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?

A. 32°C
B. 37°C 
C. 34°C
D. 39°C

6. कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो?
A.
एनाफिलीज
B.
प्लाझमोडियम 
C. 
हायझोबिअम
D.
यांपैकी काहीही नाही

7. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?
A. 
हाड
B. 
डोळा
C.
मज्जासंस्था 
D. 
मान

8. कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?
A. 
बदाम
B. 
शेंगदाणे
C.
करडई 
D. 
तीळ9. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो?
A. 
शिसे
B. 
लोह
C. 
प्लॅटिनम
D.
पोलाद 

10. वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?
A. 3
टक्के
B. 0.04
टक्के 
C. 4
टक्के
D. 0.30
टक्के

11. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या …………………. अवलंबून असते?
A.
वस्तुमानावर 
B. 
आकारमानावर
C. 
रुंदीवर
D. 
लांबीवर

12.
खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?
A. 
जीवनसत्व
B.
जीवनसत्व 
C.
जीवनसत्व
D. 
जीवनसत्व13.
खालीलपैकी कोणता एक धातू आहे?
A.
पारा 
B. 
ग्रॅफाईड
C. 
हेलियम
D. 
क्लोरीन

14.
निद्रानाश हा रोग ————या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो?
A. 
जीवनसत्व
B.
जीवनसत्व 
C. 
जीवनसत्व
D. 
जीवनसत्व
15. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो?

A.
दूध 
B. 
पाणी
C. 
तूप
D. 
सोयाबीन

16.
हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
A. 
जीवनसत्व
B. 
जीवनसत्व
C. 
जीवनसत्व
D.
जीवनसत्व 17.
सुर्याकडून पृथ्वीवर येणारी ———– टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात?
A.
५०
B.
९९ 
C.
९०
D.
७०

18.
पाण्याचा गोठणबिंदू किती असतो?
A. 90° C
B.
0° C

C. 4° C
D. 10° C

19.
पेनिसिलीन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
A. 
एडवर्ड
B. 
स्पाक
C.
फ्लेमिंग 
D.
पाश्चर

20.  काकडी किव्हा टरबूज यांसारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते?
A. 90
टक्के
B. 50
टक्के
C. 92
टक्के 
D. 80
टक्के21.
खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो?
A. 
अतिसार
B. 
कावीळ
C. 
विषमज्वर
D.
वरिल सर्व 

22.
सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत येत नाहीत?
A. सूर्याचे तापमान फार आहे.
B.
सूर्य पृथ्वीपासून फार दूर आहे.
C.
सूर्य
पृथ्वीमध्ये काही
अंतरानंतर वातावरण नाही =
D.
यांपैकी काहीही नाही.23.
वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
A.
कार्बन डायऑक्साईड 
B. 
ऑक्सिजन
C. 
हैड्रोजन
D. 
नायट्रोजन

24. ——– च्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय(Anomia) हा रोग होतो ?
A. 
आयोडीन
B. 
कॅल्शियम
C.
लोह 
D. 
जीवनसत्व25.
पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते ?
A. 
सोडा
B.
तुरटी
C.
क्लोरीन 
D. 
यांपैकी काहीही नाही

26.
विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो ?
A. 
बॅक्टेरिऑलॉजी
B.
व्हायरॉलॉजी 
C. 
मेटॅलर्जी
D. 
यांपैकी काहीही नाही

27.
भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?
A.
कोलकाता 
B.
दिल्ली
C.
मुंबई
D.
चेन्नई28.
बीसीजी लस ———— या रोगापासून बचाव करते?
A.
पोलिओ
B.
रातांधळेपणा
C.
क्षयरोग 
D.
कुष्ठरोग29.
कॉलरा रोगाच्या जिवाणूंचा आकार कसा असतो ?
A.
स्वल्पविराम सारखा 
B.
पूर्णविरामासारखा
C.
उद्गारवाचक चिन्हा सारखा
D.
यांपैकी काहीही नाही

30.
कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रातअंढाळेपणा हा रोग होतो ?
A.
जीवनसत्व 
B.
जीवनसत्व
C.
जीवनसत्व
D.
जीवनसत्व

31.
पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात?
A. सोनार तंत्रज्ञान 
B. 
सोलार तंत्रज्ञान
C. 
सुपरसॉनीक तंत्रज्ञान
D.
अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञान

32.
त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो?
A.
मेलानिन 
B. 
जीवनसत्व
C. 
लोह
D. 
यांपैकी काहीही नाही33.
राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहले आहे?
A.
बंकिमचंद्र चटर्जी 
B.
रवींद्रनाथ टागोर
C.
अरबिंदो घोष
D.
शरतचंद्र चट्टोपाध्याय

34.
धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते?
A.
चांदी
B.
लोह
C.
सोने 
D.
अल्युमिनियम

35.
भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही आहे?
A.

B. 10
C. 20
D. 50

36.
मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो?
A.
त्वचा 
B.
हृदय
C.
यकृत
D.
मेंदू37.
मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
A.
अशोक
B.
चंद्रगुप्त 
C.
बिंदुसागर
D.
यांपैकी कोणीही नाही

38.
हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे?
A.
यमुना
B.
गंगा
C.
महानदी 
D.
गोदावरी

39.
पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?
A. 9
B. 6
C.

D. 4

40.
पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?
A.

B.
 
C.

D.
१०Leave a Comment