General Knowledge Questions And Answers-जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी 2023

General Knowledge Questions And Answers-जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी
General Knowledge Questions And Answers-जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी

 

General Knowledge Questions And Answers-जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी 

General Knowledge Questions And Answers-जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी
General Knowledge Questions And Answers-जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी

 

 

 

General Knowledge Questions And Answers: अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General Knowledge Questions And Answers संबंधी प्रश्न विचारले जातात. पण ते प्रश्न वाचायला थोडे कठीण वाटतात. भारताचा इतिहास असो वा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत असतील तर तुमच्या समस्या दूर होतील.

जर का तुम्ही MPSC, Police Bharti, Talathi Bharti यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 100 + General Knowledge Questions And Answers तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

01) महाराष्ट्रातील उस्मानाबाद या शहराचे नवीन नाव काय आहे?

उत्तर : धाराशिव

02) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव काय आहे?

उत्तर : डी. बी. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ

03) केंद्र सरकारने “मिड डे मील” या योजनेचे नाव बदलून काय ठेवले?

उत्तर : पीएम पोषण योजना

04) औरंगाबाद शहराचे नवीन नाव काय आहे?

उत्तर : संभाजीनगर

05) “राजीव गांधी खेल रत्न” पुरस्काराचे नवीन नाव काय आहे?

उत्तर : मेजर ध्यानचंद

06) फेसबुक (Facebook) कंपनीचे नवीन नाव काय आहे?

उत्तर : Meta

07) “स्वच्छ भारत” अभियानाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले?

उत्तर : सुंदर भारत

08) जिम कॉर्बेट उद्यानाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले?

उत्तर : रामगंगा राष्ट्रीय उद्यान

09) कोणत्या राज्याने ” ड्रॅगन फ्रुटचे ” नाव बदलून “कमलम फ्रुट” ठेवण्याची घोषणा केली?.

उत्तर : गुजरात

10) तुर्की देशाचे नवीन नाव काय आहे?

उत्तर : तुर्कीये

11) अफगाणिस्तानचे नवीन नाव काय ठेवण्यात आले?

उत्तर : इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान

12) गुरगांव चे नवीन नाव काय आहे?

उत्तर : गुरूग्राम

13) अलाहाबाद शहराचे नवीन नाव काय आहे?

उत्तर : प्रयागराज

14) कांडला बंदराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?

उत्तर : दीनदयाळ बंदर

15) आसाम राज्यातील बोगीबील पुलाचे नाव बदलून काय
ठेवण्यात आले आहे?

उत्तर : अटल सेतू

16) मध्य प्रदेशातील होशंगाबाद शहराचे नाव बदलून काय
ठेवले आहे?

उत्तर : नर्मदापुरम

17) जगातील सर्वात मोठ्या क्रिकेटच्या मैदानाचे म्हणजेच
मोटेरा स्टेडियमचे नाव काय ठेवण्यात आले आहे?

उत्तर : नरेंद्र मोदी स्टेडियम

18) उत्तर प्रदेशातील झांशी या रेल्वे स्थानकाचे नाव काय
ठेवण्यात आले आहे?

उत्तर : वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्थानक

19) ओडिशा मधील व्हीलर द्वीपचे नाव बदलून काय
ठेवण्यात आले आहे?

उत्तर : ए. पी. जी. अब्दुल कलाम द्वीप

20) “बेटी बचाओ बेटी पढाओ” या अभियानाचे नाव बदलून
काय ठेवण्यात आले आहे?

उत्तर : BADLAV.

21) टिपेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : यवतमाळ

22) राष्ट्रपती किती वेळा निवडणूक लढाऊ शकतात?

उत्तर : कितीही वेळा

23) गरमसुर डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : नागपूर

24) उपराष्ट्रपती कोणासमोर शपत घेतात?

उत्तर : राष्ट्रपती

25) दरवर्षी ….. हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतात दिन
म्हणून साजरा केला जातो.

उत्तर : २१ सप्टेंबर

26) दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक कलमाने बोलाविण्यात येते?
…….. या

उत्तर : १०८

27) भंडारदरा धरणास……नावाने ओळखले जाते.

उत्तर : विल्सन बंधारा

28) महाराष्ट्रतील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता?

उत्तर : गडचिरोली

29) म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते?

उत्तर : औरंगाबाद

30) गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक ……आहे.

उत्तर : महात्मा फुले

31) उजनी धरण कोणत्या जिल्ह्याचा क्षेत्रात बांधले आहे?

उत्तर : सोलापूर

32) काजू संशोधन केंद्र कुठे आहे?

उत्तर : वेगुर्ला

33) सन १८८५ च्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेवेळी व्हाईसरॉय कोण होता?

उत्तर : लॉर्ड डफरीन

34) देशबंधू हे कोणत्या व्यक्तीला म्हणत होते?

उत्तर : चित्तरंजन दास

35)पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली?

उत्तर : महाराष्ट्र केसरी

36) भारतात ब्रिटीश सत्तेचा पाया घालणारा कोण होता?

उत्तर : रॉबर्ट क्लाईव्ह

37) रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

उत्तर : १८९७

38) बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना कोणी केली?

उत्तर : अॅनी बेझंट

39) मिसिसिपी नदी कोणत्या देशातून वाहते?

उत्तर : अमेरिका

40)श्री बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची
स्थापना कोणत्या वर्षी झाली?

उत्तर : १९७२

41) नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन संस्था कुठे आहे?

उत्तर : अहमदाबाद

42) आयफेल टॉवर कोणत्या देशात आहे?

उत्तर : फ्रान्स

43) इस्रो संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?

उत्तर : बंगळुरू

44) बगदाद’ ही खालीलपैकी कोणत्या देशाची
राजधानीचे शहर आहे?

उत्तर : इराक

45) जागतिक दुध दिन कोणत्या तारखेला असतो?

उत्तर : १ जून

46) कडवे प्रवचन हे पुस्तक कोणाचे आहे?

उत्तर : तरुण सागर महाराज

47) जगातील सर्वोच्च नोबेल पुरस्काराचे वितरण दरवर्षी …
……… तारखेला केले जाते.

उत्तर : १० डिसेंबर

48) भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था कोणती?

उत्तर : रॉ

49)…… हे भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले
राज्य आहे.

उत्तर : सिक्कीम

50.) बाबासाहेब आंबेडकर यांनी अंबादेवी सत्याग्रह
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये केला होता ?

उत्तर : अमरावतीआम्हाला आशा आहे की General Knowledge Questions And Answers हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला मराठी मधून महत्वाचे सामान्य ज्ञान संबंधी प्रश्नची माहिती झाली असेल. जर तुम्हाला Bharath Naukri या आमच्या वेबसाईट वर काही चुकीचे वाटत असेल किव्हा तुम्हाला Suggestion द्यायचे असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment