General Knowledge | Gk Question | Gk Questions And Answers 2023 | Gk 2023 | Gk Knowledge | Gk

General Knowledge | Gk Question | Gk Questions And Answers 2023 | Gk 2023 | Gk Knowledge | Gk

01. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे?

(A) भाकरा धरण
(B)
हिराकुड
धरण

(C)
इंदिरा
सागर धरण

(D)
नागार्जुन
सागर धरण

02. भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे?

(A) जवाहर बोगदा
(B)
रोहतांग
बोगदा

(C)
अटल रोड
बोगदा

(D)
कामशेत
बोगदा

03. भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती आहे?

(A) हरमंदिर साहिब
(B)
स्टॅच्यू
ऑफ युनिटी

(C)
नालंदा
(D)
हंपी

04. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे?

(A) श्री पद्मावती महिला विद्यापीठ
(B)
एलएसआर
महिला विद्यापीठ

(C)
वनस्थळी
विद्यापीठ

(D)
एसएनडीटी
महिला विद्यापीठ

05. पूर कालव्यांची सगळ्यात जास्त संख्या कोणत्या राज्यात आहे?
(A)
हरियाणा
(B)
पंजाब
(C)
उत्तर
प्रदेश

(D)
तामिळनाडू

06. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापित केले गेले?

(A) दिल्ली
(B) मुंबई
(C)
कोलकाता
(D)
बंगळुरू

07. एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळविणारी प्रथम भारतीय महिला कोण
आहे
?

(A) रजिया बेगम
(B)
सुचेता
कृपलानी

(C) कमलजीत संधू
(D)
बछेंद्री
पाल

08. एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण होती?

(A) कल्पना चावला
(B) बछेंद्री
पाल

(C)
रझिया
सुल्तान

(D)
सुचेता
कृपलानी

09. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते?

(A) हरगोबिंद खुराना
(B)
रवींद्र
नाथ टागोर

(C)
अमर्त्य
सेन

(D)
मदर
टेरेसा

10. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?

(A) लाला लाजपत राय
(B)
फिरोजशाह
मेहता

(C)
बाळ
गंगाधर टिळक

(D)
व्योमेश
चंद्र बॅनर्जी

 11. प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहेत?

(A) सुनीता विल्यम्स
(B)
कल्पना
चावला

(C)
राकेश
शर्मा

(D)
यांपैकी
नाही

12. भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे?
(A)
तामिळनाडू
(B)
राजस्थान
(C)
गुजरात
(D)
मध्य
प्रदेश

13. भारतात बनलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता आहे?

(A) पुंडलिक
(B)
किशन
कन्हैया

(C)
राजा
हरिश्चंद्र

(D)
भीष्म
व्रत

14. ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय चित्रपट भारतात कधी तयार
झाला
?

(A) 1934
(B) 1913
(C) 1949
(D) 1918

15. भारताच्या कोणत्या भागात ‘मे’ महिन्यात सर्वाधिक तापमान असते?
(A)
आग्नेय
(B)
ईशान्य
(C) वायव्य
(D)
नैऋत्य

16. भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती?

(A) सरोजिनी नायडू
(B)
ममता
बॅनर्जी

(C)
प्रतिभा
पाटील

(D)
सुष्मिता
सेन

17. सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या?

(A) उमा भारती
(B)
एम.
फातिमा बिवी

(C) सुष्मिता सेन
(D)
कर्णम मल्लेश्वरी

18. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?

(A) लॉर्ड कैनिंग
(B)
लॉर्ड
डफरिन

(C)
लार्ड
माउंट बेटन

(D)
लॉर्ड
लिट्टन

19. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

(A) मोरारजी देसाई
(B)
लाल
बहादूर शास्त्री

(C)
इंदिरा
गांधी

(D)
जवाहरलाल
नेहरू

20. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू कधी बनले?

(A) 26 जानेवारी 1950
(B) 15
ऑगस्ट 1948
(C) 15
ऑगस्ट 1947
(D)
यांपैकी
नाही

21. भारताची प्रथम महिला पंतप्रधान कोण बनली?

(A) प्रतिभा पाटील
(B) इंदिरा
गांधी

(C)
एम.
फातिमा बिवी

(D)
यांपैकी
नाही

22. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत?

(A) अब्दुल कलाम
(B)
डॉ.
सर्वपल्ली राधाकृष्णन

(C)
डॉ.
राजेंद्र प्रसाद

(D)
बासप्पा
दनप्पा जत्ती

23. शेती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा…. आहे?

(A) पाठीचा कणा
(B)
आर्थिक
प्रगती

(C)
आर्थिक
सुधारणा

(D)
यांपैकी
नाही

24. भारतातील एकूण पिकाखालील जमिनीपैकी किती टक्के जमीन
तांदळाखाली आहे
?
(A) २२%
(B)
२५%
(C)
१५%
(D)
३०%

25. पहिला भारतीय रंगीत चित्रपट कोणता आहे?

(A) राजा हरिश्चंद्र
(B)
सीता
विवाह

(C)
किसान
कन्या

(D)
सती
सुलोचना

26. खालीलपैकी ‘लाइफ टाइम अचिव्हमेंटचा’ ऑस्कर विजेता कोण आहे?

(A) रवींद्र नाथ टागोर
(B)
भानु
अथैया

(C)
सत्यजित
राय

(D)
किरण
बेदी

27. भारतीय केंद्र सरकारच्या पहिल्या महिला मंत्री कोण आहेत?

(A) श्रीमती शन्नो देवी
(B)
राजकुमारी
अमृत कौर

(C)
बी.आर.
एस. रामा देवी

(D)
प्रिया
हिमोरानी

28. बुद्धिबळातील प्रथम भारतीय विश्वविजेते कोण आहेत?

(A) व्लादिमीर क्रॅमनिक
(B)
विश्वनाथन
आनंद

(C)
मीर
सुलतान खान

(D)
दिव्येंदु
बरुआ

29. भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र?

(A) द न्यूज टुडे
(B)
हरि भूमी
(C)
रभात खबर
(D)
इतर

30. डबल शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे?

(A) अमिता शर्मा
(B)
अंजुम
चोप्रा

(C)
मिताली
राज

(D)
पूनम
यादव

31. द न्यूज टुडे हे
भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र कधी सुरू झाले
?

(A) 23 जानेवारी 2003 रोजी
(B) 3
जानेवारी 2001 रोजी
(C) 13
जानेवारी 2001 रोजी
(D) 9
जानेवारी 2002 रोजी

32. आंतरराष्ट्रीय न्यायालयात
प्रथम भारतीय न्यायाधीश कोणाला नेमले गेले
?

(A) जगदीश चंद्र बसू
(B)
जी. व्ही. मावळणकर
(C)
डॉ. नागेंद्र सिंह
(D)
आर. के. नारायण

33. रिझर्व्ह बँक ऑफ
इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर बनणारी पहिली भारतीय महिला कोण आहे
?

(A) के. जे. उदेशी
(B)
प्रतिभा राय
(C)
मधुर जाफरी
(D)
यांपैकी नाही

34. भारतात सर्वाधिक
कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते आहे
?
(A) सिक्कीम
(B)
केरळ
(C)
हिमाचल प्रदेश
(D)
अरुणाचल प्रदेश

35. प्रवासी भारतीय
दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो
?

(A) 5 जानेवारी
(B) 11
जानेवारी
(C) 9
जानेवारी
(D)
१ जानेवारी

36. कोणता रंग आपल्या
राष्ट्रीय ध्वजाच्या शीर्षस्थानी असतो
?

(A) पांढरा
(B)
गडद भगवा रंग
(C)
हिरवा रंग
(D)
पांढरा आणि हिरवा

37.  राष्ट्रीय
ध्वजाचा गडद भगवा रंग काय दर्शवितो
?

(A) वाढ आणि प्रजनन
(B)
शांतता आणि सत्य
(C)
सामर्थ्य आणि धैर्य
(D)
यांपैकी नाही

38. राष्ट्रीय
ध्वजाच्या मध्ये कोणता रंग असतो
?

(A) केशर रंग
(B)
हिरवा रंग
(C)
पांढरा
(D)
पांढरा आणि हिरवा

39. राष्ट्रीय
ध्वजाच्या सगळ्यात खाली कोणता रंग असतो
?

(A) पांढरा रंग
(B)
गडद भगवा रंग
(C)
हिरवा रंग
(D)
पांढरा आणि हिरवा

40. भारताच्या
राष्ट्रीय ध्वजाची लांबी-रुंदी किती आहे
?
(A) 2:2
(B) 3:2
(C) 2:3
(D) 1:2

 Leave a Comment