Easy Talathi Bharti Question Paper-general knowledge questionsEasy Talathi Bharti Question Paper-general knowledge questions

Talathi Bharti Question Paper : अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये Talathi Bharti Question in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. पण ते प्रश्न वाचायला थोडे कठीण वाटतात. भारताचा इतिहास असो वा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत असतील तर तुमच्या समस्या दूर होतील.

जर का तुम्ही MPSC, Police Bharti, Talathi Bharti यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 100 + Talathi Bharti Question in Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

 

01) महाराष्ट्रातील उस्मानाबाद या शहराचे नवीन नाव काय

आहे?

01) गौतम नगर

02) संभाजीनगर

03) लक्ष्मीनगर

04) धाराशिव

 

02) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव काय

आहे?

NG

01) डी. बी. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ

02) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ

03) जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय विमान

04) लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ03) केंद्र सरकारने “मिड डे मील” या योजनेचे नाव बदलून

काय ठेवले?

01) पीएम स्वास्थ्य योजना

02) पीएम भोजन योजना

03) पीएम पोषण योजना

04) पीएम कॅलरी आहार योजना

 

04) औरंगाबाद शहराचे नवीन नाव काय आहे?

01) संभाजीनगर

02) धाराशिव

03) नर्मदा नगर

04) गौतम बुद्ध नगर05) “राजीव गांधी खेल रत्न” पुरस्काराचे नवीन नाव काय

आहे?

01) इंदिरा गांधी

02) मेजर ध्यानचंद

03) महात्मा गांधी

04) नरेंद्र मोदी06) फेसबुक (Facebook) कंपनीचे नवीन नाव काय आहे?

01) Beta

02) Ceta

03) Meta

04) या पैकी नाही07) “स्वच्छ भारत” अभियानाचे नाव बदलून काय ठेवण्यात

आले?

01) स्वच्छ सुंदर भारत

02) स्वच्छ इंडिया

03) सुंदर भारत 

04) हर घर स्वच्छ08) जिम कॉर्बेट उद्यानाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले?

01) राम लक्ष्मण राष्ट्रीय उद्यान

02) रामगंगा राष्ट्रीय उद्यान

03) रामकिसन राष्ट्रीय उद्यान

04) यापैकी नाही

09) कोणत्या राज्याने ” ड्रॅगन फ्रुटचे ” नाव बदलून “कमलम

फ्रुट” ठेवण्याची
घोषणा केली
?.

01) तमिळनाडू

02) आंध्र प्रदेश

03) महाराष्ट्र

04) गुजरात10) तुर्की देशाचे नवीन नाव काय आहे?

01) तुर्कीये 

02) तुर्कस्तान

03) टर्की

04) यापैकी नाही

Easy Talathi Bharti Question Paper11) अफगाणिस्तानचे नवीन नाव काय ठेवण्यात आले?

01) तालीबान

02) इस्लामिक अफगाण

03) इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान

04) यापैकी नाही12) गुरगांव चे नवीन नाव काय आहे?

01) गुरुदासपूर

02) गुरूपूर

03) गुरूग्राम

04) यापैकी नाही

13) अलाहाबाद शहराचे नवीन नाव काय आहे?

01) प्रयागघाट

02) रामनगर

03) श्रीराम नगर

04) प्रयागराज14) कांडला बंदराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?

01) दीनदयाळ बंदर

02) कोचीन बंदर

03) पॅरादीप बंदर

04) हल्दिया बंदर15) आसाम राज्यातील बोगीबील पुलाचे नाव बदलून काय

ठेवण्यात आले आहे?

01) नरेंद्र मोदी सेतू

02) अटल सेतू

03) सुभाषचंद्र सेतू

04) यापैकी नाही16) मध्य प्रदेशातील होशंगाबाद शहराचे नाव बदलून काय

ठेवले आहे?

01) सुंदरपूर

02) रामपूर

03) नर्मदापुरम

04) यापैकी नाही

17) जगातील सर्वात मोठ्या क्रिकेटच्या मैदानाचे म्हणजेच

मोटेरा स्टेडियमचे
नाव काय ठेवण्यात आले आहे
?

01) नरेंद्र मोदी स्टेडियम

02) सुभाषचंद्र स्टेडियम

03) शिवाजी स्टेडियम

04) जवाहरलाल नेहरू स्टेडियम18) उत्तर प्रदेशातील झांशी या रेल्वे स्थानकाचे नाव काय

ठेवण्यात आले आहे?

01) सोनिया गांधी रेल्वे स्थानक

02) इंदिरा गांधी रेल्वे स्थानक

03) वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्थानक

04) सुषमा स्वराज रेल्वे स्थानक19) ओडिशा मधील व्हीलर द्वीपचे नाव बदलून काय

ठेवण्यात आले आहे?

01) दीनदयाळ द्वीप

02) नरेंद्र मोदी द्वीप

03) अटल द्वीप

04) ए. पी. जी. अब्दुल कलाम द्वीप

Easy Talathi Bharti Question Paper-general knowledge questions20) “बेटी बचाओ बेटी पढाओ” या अभियानाचे नाव बदलून

काय ठेवण्यात आले
आहे
?

01) बेटी घर की लक्ष्मी

02) हर घर बेटी पढाओ

03) BADLAV.

04) बेटी घर की भाग्यलक्ष्मी

21)
टिपेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

01)
वाशीम

02)
यवतमाळ

03)
नागपूर

04)
अकोला22)
राष्ट्रपती किती वेळा निवडणूक लढाऊ शकतात?

01)
१ वेळा

02)
२ वेळा

03)
कितीही वेळा

04)
एकही नाही23)
गरमसुर डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे?

01)
चंद्रपूर

02)
वर्धा

03)
अमरावती

04)
नागपूर24)
उपराष्ट्रपती कोणासमोर शपत घेतात?

01)
सभापती

02)
सरन्यायधीश

03)
पंतप्रधान

04)
राष्ट्रपती25)
दरवर्षी ….. हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतात दिन

म्हणून
साजरा केला जातो.

01)
२१ सप्टेंबर

02)
१ एप्रिल

03)
३० जुलै

04)
१५ ऑक्टोबर26)
दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक

कलमाने
बोलाविण्यात येते
?

……..
या

01)
१०६

02)
१००

03)
१०८

04)
१०५

27)
भंडारदरा धरणास……नावाने ओळखले

जाते.

01)
यशवंत सागर जलाशय

02)
विल्सन बंधारा

03)
येशाजी कंक जलाशय

04)
लाइड धरण28)
महाराष्ट्रतील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता?

01)
गडचिरोली

02)
भंडारा

03)
गोंदिया

04)
चंद्रपूर29)
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात

येते?

01)
जळगाव

02)
नंदुरबार

03)
औरंगाबाद

04)
नाशिक30)
गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक ……

आहे.

01)
महात्मा फुले

02)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

03)
गोपाळ गणेश आगरकर

04)
गोपाळ कृष्ण गोखले

 

talathi bharti question paper in marathi31)
उजनी धरण कोणत्या जिल्ह्याचा क्षेत्रात बांधले

आहे?

01)
कोल्हापूर

02)
सोलापूर

03)
सातारा

04)
सांगली32)
काजू संशोधन केंद्र कुठे आहे?

01)
महाबळेश्वर

02)
वेगुर्ला

03)
श्रीवर्धन

04)
भाट्ये33)
सन १८८५ च्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेवेळी

व्हाईसरॉय
कोण होता
?

01)
लॉर्ड डफरीन

02)
लॉर्ड मेयो

03)
लॉर्ड रिपन

04)
लॉर्ड डलहौसी34)
देशबंधू हे कोणत्या व्यक्तीला म्हणत होते?

01.
बाळ गंगाधर टिळक

02)
मुकुंदराव पाटील

03)
चित्तरंजन दास

04)
सी. एफ. अॅण्ड्रयूज35)पंजाबराव
देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या

वृत्तपत्राची
स्थापना केली
?

01)
न्यू इंडिया

02)
वंदे मातरम्

03)
महाराष्ट्र केसरी

04)
मराठा
36)
भारतात ब्रिटीश सत्तेचा पाया घालणारा कोण होता?

01)
वॉरन हेस्टिंग्ज

02)
रॉबर्ट क्लाईव्ह

03)
यापैकी नाही

04)
लॉर्ड वेलस्ली37)
रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

01)
१८८८

02)
१८८३

03)
१९००

04)
१८९७38)
बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना कोणी

केली?

01)
लोकमान्य टिळक

02)
अॅनी बेझंट

03)
मणिलाल कोठारी

04)
बळवंतराव मेहता39)
मिसिसिपी नदी कोणत्या देशातून वाहते?

01)
अमेरिका

02)
इंग्लंड

03)
कॅनडा

04)
इजिप्त40)श्री
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची

स्थापना
कोणत्या वर्षी झाली
?

01)
१९७९

02)
१९७२

03)
१९६९

04)
१९६५

 

talathi question paper 41)
नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन संस्था कुठे आहे?

01)
कोटा

02)
जयपूर

03)
अहमदाबाद

04)
सुरत42)
आयफेल टॉवर कोणत्या देशात आहे?

01)
फ्रान्स

02)
अमेरिका

03)
इंग्लंड

04)
इटली
43)
इस्रो संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?

01)
बंगळुरू

02)
हैद्राबाद

03)
चेन्नई

04)
मुंबई44)
बगदाद’ ही खालीलपैकी कोणत्या देशाची

राजधानीचे
शहर आहे
?

01)
उत्तर कोरिया

02)
दक्षिण कोरिया

03)
इराक

04)
इराण45)
जागतिक दुध दिन कोणत्या तारखेला असतो?

01)
५ जून

02)
१५ जून

03)
३१ मे

04)
१ जून46)
कडवे प्रवचन हे पुस्तक कोणाचे आहे?

01)
तरुण सागर महाराज

02)
श्री श्री रविशंकर

03)
भय्यू महाराज

04)
किशोर कदम47)
जगातील सर्वोच्च नोबेल पुरस्काराचे वितरण दरवर्षी

………
तारखेला केले जाते.01)
१० डिसेंबर

02)
२४ ऑक्टोबर

03)
२ ऑक्टोबर

04)
१० नोव्हेंबर48)
भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था कोणती?

01)
एनआयए

02)
आयबी

03)
रॉ

04)
सीबीआय49)…… हे
भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले

राज्य
आहे.

01)
गोवा

02)
महाराष्ट्र

03)
मेघालय

04)
सिक्कीम50.) बाबासाहेब आंबेडकर यांनी अंबादेवी सत्याग्रह

महाराष्ट्रातील
कोणत्या जिल्ह्यामध्ये केला होता
?

01)औरंगाबाद

02) जालना

03) पुणे

04) अमरावती

 आम्हाला आशा आहे की Talathi Bharti Question in Marathi हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला मराठी मधून महत्वाचे सामान्य ज्ञान संबंधी प्रश्नची माहिती झाली असेल. जर तुम्हाला Bharath Naukri या आमच्या वेबसाईट वर काही चुकीचे वाटत असेल किव्हा तुम्हाला Suggestion द्यायचे असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.

 

Leave a Comment