500+ वनरक्षक भरती प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण

500+ वनरक्षक भरती प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण-Vanrakshak Bharti Question in Marathi
वनरक्षक भरती प्रश्न उत्तरे


वनरक्षक भरती प्रश्न उत्तरे स्पष्टीकरणअनेक स्पर्धा परीक्षांमध्ये वनरक्षक भरती प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण संबंधी प्रश्न विचारले जातात.
पण ते प्रश्न वाचायला थोडे कठीण वाटतात. भारताचा इतिहास असो वा भूगोल
, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच
कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य
आहे
, आज आम्ही
तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा
व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत
असतील तर तुमच्या समस्या दूर होतील.

जर का
तुम्ही
 MPSC, Police
Bharti, Talathi Bharti, Vanrakshak bharti
 यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची
तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली
 500+ वनरक्षक भरती प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास
करायला नक्कीच मदत करतील.

500+ वनरक्षक भरती प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण

1. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात ?
A.
न्यूरोलॉजी / neurology
B.
मानवशास्त्र / Phlebology
C.
नेफ्रोलॉजी / Nephrology 
D.
यांपैकी काहीही नाही

2. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?
A.
गलगंड 
B.
मधुमेह
C.
कुष्ठरोग
D.
पोलिओ

3. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगडयांची संख्या किती असते?
A.
२४ 
B.
३६
C.
२१
D.
३०

4. मानवी ह्दयाचे दर मिनिटास ———- स्पंदने होतात ?
A.
७२ 
B.
८२
C.
९२
D.
७८

5. युनिव्हर्सल डोनर म्हणजे ——–रक्तदाता होय?
A.
एबी
B.
बी
C.
 
D.

6. बटाटा हे ———— आहे ?
A.
मूळ
B.
खोड 
C.
बीज
D.
फळ

7. भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात?
A. 20
B. 13
C. 15
D. 17 


8. कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास ———– जीवनसत्व मिळते ?
A.
जीवनसत्व
B.
जीवनसत्व
C.
जीवनसत्व
D.
जीवनसत्व 

9. हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते?
A.
आंबा
B.
लिंबू 
C.
पेरू
D.
केळी
हायड्रोक्लोरिक आम्ल हे लिंबामध्ये आढळते.

10.———– हा उडता येणारा सस्तन प्राणी(Mammal) होय?
A.
देवमासा
B.
कीटक
C.
पेंग्विन
D.
वटवाघूळ 

11. कोणत्या प्राण्यापासून ह्त्तीरोगाचा प्रसार होतो?
A.
कावीळ
B.
विषमज्वर
C.
डास 
D.
सर्व
हत्तीरोग हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे. या मध्ये रुग्णांचे पाय आकाराने जाड होतात रुग्णास हालाचाल करणेही अवघड होते.

12. जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते आहे?
A.
तांदूळ
B.
गहू 
C.
ऊस
D.
कॉफी

13. खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय जनता पार्टी राज्य करत नाही?
A.
उत्तर प्रदेश
B.
राजस्थान 
C.
मध्य प्रदेश
D.
गुजरात
राजस्थान या राज्यामध्ये काँग्रेस पार्टीची सरकार आहे.

14. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A.
क्रिकेट
B.
फ़ुटबाँल
C.
हॉकी 
D.
बँडमिंटन

15. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?
A.
७८ टक्के
B.
२१ टक्के 
C.
४० टक्के
D.
६० टक्के
वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण २१ टक्के आहे तर बाकीचे ७८% नायट्रोजन आणि % आर्गॉन, कार्बन डाय ऑक्साइड आणि इतर वायू वातावरणात आहेत.

16. रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात ?
A.
नायट्रोजन ऑक्सीईड
B.
सल्फ्युरिक असिड 
C.
हैड्रोक्लोरिक असिड
D.
कअमितो आम्ल

कारण सल्फ्युरिक असिडचा वापर हैड्रोक्लोरिक असिड, नायट्रिक असिड, रंग तसेच अनेक औषधें तयार करण्यासाठी केला जातो. म्हणूनच सल्फ्युरिक असिडला King of chemicals म्हणजेच रसायनाचा राजा असे म्हटले जाते.

17. रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो?
A.
जीवनसत्व
B.
जीवनसत्व
C.
जीवनसत्व 
D.
जीवनसत्व

18. साधारणत: जेट विमानाचा आवाज किती डेसिबल्स असतो?
A.
१५० ते १६० डेसिबल्स
B.
१४० ते १५० डेसिबल्स 
C.
१६० ते १७० डेसिबल्स
D.
१०० ते ११० डेसिबल्स

19. मनुष्यास ——- डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येवू शकते?
A.
१०० डेसिबल्स 
B.
१२० डेसिबल्स
C.
१३० डेसिबल्स
D.
९० डेसिबल्स

            Maharashtra Vanrakshak Question Paper PDF

20. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?
A.
पाय
B.
हृदय
C.
लहान मेंदू 
D.
यकृत
शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदू म्हणजे cerebellum करते.

21.खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे?
A.
क्षयरोग
B.
मधुमेह 
C.
घटसर्प
D.
गोवर

22. कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो
A.
पाणी
B.
धातू
C.
स्फोटके
D.
लाकूड 

23. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
A.
अमोनिया 
B.
ऑक्सिजन
C.
हेलियम
D.
हैड्रोजन

24. युनियन कार्बाईट वायू दुर्घटनेशी संबंधित असलेले शहर कोणते आहे?
A.
भोपाळ 
B.
पुणे
C.
अलाहाबाद
D.
इंदोर

25. National Mathematics Day कधी साजरा केला जातो?
A. 14
मार्च
B. 10
जुलै
C. 22
डिसेंबर 
D. 20
ऑक्टोबर
आणि World Mathematics Day 14 मार्च ला साजरा केला जातो.

 

26. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते ?
A.
टंगस्टन 
B.
प्लॅटेनियम
C.
अल्युमिनियम
D.
नायक्रॉन

27. चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता?
A.
भारत
B.
चीन 
C.
इटली
D.
जर्मनी


28. रिश्टर(Richter) हे —– मोजण्याचे एकक आहे?
A.
पाण्याची खोली
B.
भूकंप 
C.
ज्वालामुखी
D.
भूपट्ट निर्मिती

या तंत्रज्ञानाचा शोध Charles F. Richter यांनी 1935 मध्ये लावला होता. ज्याद्वारे आज आपल्याला पृथ्वीवर आलेल्या भूकंपाची तीव्रता समजायला मदत होते.

29. भारताचे संविधान कधी लागू झाला होता?
A.
२६ जानेवारी १९४७
B.
२६ जानेवारी १९५० 
C.
१५ ऑगस्ट १९५०
D.
१५ ऑगस्ट १९४७
२६ जानेवारी १९५० या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारताचे संविधान लागू झाले होते.

30. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
A.
सरोजिनी नायडू
B.
सुचेता कृपलानी 
C.
किरण बेदी
D.
इंदिरा गांधी

सुचेता कृपलानी या 1963 ते 1967 या कालावधीसाठी झालेल्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. तेव्हा त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या.

31. भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे?
A.
आहुजा टॉवर्स
B.
वर्ल्ड वन 
C.
इम्पीरियल
D.
अँटिलिया
मुंबई मध्ये स्तिथ असलेले आणि २०२० मध्ये सुरु वर्ल्ड वन भारतातील सर्वात उंच इमारत आहे, या इमारतीची उंची 285 m म्हणजे 935 ft एवढी आहे.

32. सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात?
A.
चीन
B.
नॉर्थ कोरिया
C.
इराण
D.
जपान 
जपान या देशामध्ये एका वर्षात सुमारे ५००० भूकंप येतात. पण जपान कडे असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आजकाल जास्त जीवितहानी होत नाही.

33. एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात?
A.
श्वसनसंस्था
B.
चेतापेशी
C.
श्वेतपेशी 
D.
अस्थिमज्जा

 

 

34. चांदी(Silver) या धातूचा अनुक्रमांक ४७ असून त्याचे रेणुसूत्र काय हे आहे?
A. Ag 
B. AgNO3
C. AgCI
D. PbO

 

35. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?
A.
मुंबई
B.
वर्धा 
C.
नाशिक
D.
नागपूर

36. प्रौढ मानसाच्या शरीरात किती रक्त असते?
A.
ते लिटर
B.
ते लिटर
C.
ते लिटर 
D.
ते लिटर
तर नवजात मुलाच्या अंगामध्ये फक्त वाटीभर म्हणजे २०० ग्राम भरेल एवढेच रक्त असते.

37. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?
A.
मलेरिया 
B.
क्षयरोग
C.
मोतीबिंदू
D.
नारू

Maharashtra Vanrakshak Question Paper

 38. अमावस्या पोर्णिमेला येणार्या भरतीस —– म्हणतात.


A.
भागाची भरती
B.
ध्रुवीय भरती
C.
उधाणाची भरती 
D.
विषुववृत्तीय भरती
चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमितचढ म्हणजे भरती उतार म्हणजे ओहोटी.

39. कोणत्या देशामध्ये मध्ये फक्त ८२५ लोकच राहतात?
A.
मकाऊ
B.
मोनाको
C.
वेटिकन सिटी 
D.
सैन मैरीनो
वेटिकन सिटी हे जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले देश आहे. ज्यामध्ये केवळ ८२५ लोकच राहतात.

40. तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?
A.
निकोटस
B.
निकोट
C.
निकोलस
D.
निकोटीन 

41. हेक्टोलीटर = किती लीटर?
A.
५००० लीटर
B.
५०० लीटर 
C.
५० लीटर
D.
१००० लीटर

42. अवकाशातील तार्यांच्या समूहाला —– म्हणतात.
A.
दीर्घिका
B.
तेजोमेघ
C.
आकाशगंगा 
D.
तारकामंडल

43. ……. पासून अल्युमिनियम मिळवले जाते.
A.
तांबे
B.
लोह
C.
बॉक्साइट 
D.
मँगनीज

 

44. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते ?
A.
टंगस्टन 
B.
प्लॅटेनियम
C.
अल्युमिनियम
D.
नायक्रॉन

45. एक अश्वशक्ती म्हणजेच ——–
A.
१००० वॅट
B.
७४६ वॅट 
C.
४१५ वॅट
D.
६०० वॅट

46. लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात?

A. 366 
B. 365
C. 360
D.
यांपैकी नाही

स्प्ष्टीकरण : पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस लागतात, त्याला आपण एक वर्ष असे म्हणतो. पण खरंतर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि सहा तासांचा काळ लागतो. हा अधिकचा पाव दिवसाचा फरक भरुन काढण्यासाठी प्रत्येक चार वर्षांनी कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29वा दिवस मिळवला जातो. त्यामुळे या वर्षाला लीप इयरअसे म्हटले जाते.

 

47. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
A.
आशिया 
B.
युरोप
C.
आफ्रिका
D.
ऑस्ट्रलिया

स्प्ष्टीकरण : आशिया खंडाचे पूर्ण क्षेत्रफळ कोटी ४५ लाख ७८ हजार चौरस किलोमीटर असून या खंडात एकूण 47 देश आहेत.

 

48. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो?
A.
बेडूक
B.
सरडा 
C.
साप
D.
पाल

49. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात?

A. तामिळ नाडू
B.
उत्तर प्रदेश
C.
केरळ
D.
कर्नाटक 
स्प्ष्टीकरण : पूर्ण भारतातील जवळ जवळ 22% हत्ती हे कर्नाटक राज्यात आढळतात.

50. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?

A. 32°C
B. 37°C 
C. 34°C
D. 39°C

 Vanrakshak Bharti Question Papers Questions And Answers

51. कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो?
A.
एनाफिलीज
B.
प्लाझमोडियम 
C. 
हायझोबिअम
D.
यांपैकी काहीही नाही
स्प्ष्टीकरण : प्लाझमोडियमजातीचे डास चावल्यामुळे आपल्याला हिवताप येतो.

52. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?
A. 
हाड
B. 
डोळा
C.
मज्जासंस्था 
D. 
मान
स्प्ष्टीकरण : पोलिओ विषाणू आपल्या मज्जातंतूच्या पेशींचे नुकसान करतो, ज्यामुळे या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचे स्नायू कमकुवत होतात.

53. कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?
A. 
बदाम
B. 
शेंगदाणे
C.
करडई 
D. 
तीळ
स्प्ष्टीकरण : करडई ज्याला इंग्लिश मध्ये Safflower म्हंटले जाते, या वनस्पतीचे तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त असते.

54. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो?
A. 
शिसे
B. 
लोह
C. 
प्लॅटिनम
D.
पोलाद 

55. वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?
A. 3
टक्के
B. 0.04
टक्के 
C. 4
टक्के
D. 0.30
टक्के

56. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या …………………. अवलंबून असते?
A.
वस्तुमानावर 
B. 
आकारमानावर
C. 
रुंदीवर
D. 
लांबीवर

57.
खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?
A. 
जीवनसत्व
B.
जीवनसत्व 
C.
जीवनसत्व
D. 
जीवनसत्व

58.
खालीलपैकी कोणता एक धातू आहे?
A.
पारा 
B. 
ग्रॅफाईड
C. 
हेलियम
D. 
क्लोरीन

59.
निद्रानाश हा रोग ————या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो?
A. 
जीवनसत्व
B.
जीवनसत्व 
C. 
जीवनसत्व
D. 
जीवनसत्व
स्प्ष्टीकरण : निद्रानाश ज्याला इंग्लिश मध्ये insomnia म्हटले जाते
हा रोग
जीवनसत्व कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो, ज्यामध्ये माणसाला वेळेवर झोपे
येणे, झोप
आल्यानंतर ती
बराच वेळ
टिकवून ठेवता येणे,
अर्धवट जाग
येऊन पुन्हा झोप
येणे याला
निद्रानाश असे
म्हटले जाते.

 

60.
खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो?

A.
दूध 
B. 
पाणी
C. 
तूप

D. सोयाबी

 

61.
हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
A. 
जीवनसत्व
B. 
जीवनसत्व
C. 
जीवनसत्व
D.
जीवनसत्व 

62.
सुर्याकडून पृथ्वीवर येणारी ———– टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात?
A.
५०
B.
९९ 
C.
९०
D.
७०
स्प्ष्टीकरण : मित्रांनो ओझोनचे थर
हे वरील
वातावरणामध्ये अगदी
पातळ
पारदर्शक असते
आणि या
ओझोनच्या थरामुळेच मनुष्यांसाठी, प्राण्यांसाठी तसेच
वनस्पतींसाठी हानिकारक असलेली अतिनिल किरणे अडविली जातात.

 

63.
पाण्याचा गोठणबिंदू किती असतो?
A. 90° C
B.
0° C

C. 4° C
D. 10° C64.
पेनिसिलीन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
A. 
एडवर्ड
B. 
स्पाक
C.
फ्लेमिंग 
D.
पाश्चर

स्प्ष्टीकरण : मित्रांनो पेनिसिलिन हे जीवाणू संसर्गाच्या म्हणजेच Bacterial Infections च्या उपचारात वापरली जाते याचा शोध स्कॉटिश शास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये लावला होता.

 

65.  काकडी किव्हा टरबूज यांसारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते?
A. 90
टक्के
B. 50
टक्के
C. 92
टक्के 
D. 80
टक्के

66.
खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो?
A. 
अतिसार
B. 
कावीळ
C. 
विषमज्वर
D.
वरिल सर्व 
स्प्ष्टीकरण : कारण
अतिसार, कावीळ आणि विषमज्वर हे तिन्ही आजारांचे मुख्य कारण हे
दूषित पाणी
असते.

67.
सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत येत नाहीत?
A. सूर्याचे तापमान फार आहे.
B.
सूर्य पृथ्वीपासून फार दूर आहे.
C.
सूर्य
पृथ्वीमध्ये काही
अंतरानंतर वातावरण नाही =
D.
यांपैकी काहीही नाही.68.
वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
A.
कार्बन डायऑक्साईड 
B. 
ऑक्सिजन
C. 
हैड्रोजन
D. 
नायट्रोजन

69. ——– च्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय(Anomia) हा रोग होतो ?
A. 
आयोडीन
B. 
कॅल्शियम
C.
लोह 
D. 
जीवनसत्व

70.
पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते ?
A. 
सोडा
B.
तुरटी
C.
क्लोरीन 
D. 
यांपैकी काहीही नाही

71.
विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो ?
A. 
बॅक्टेरिऑलॉजी
B.
व्हायरॉलॉजी 
C. 
मेटॅलर्जी
D. 
यांपैकी काहीही नाही

72.
भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?
A.
कोलकाता 
B.
दिल्ली
C.
मुंबई
D.
चेन्नई
स्प्ष्टीकरण : कोलकाता या शहरात 1984
मध्ये सर्वप्रथम मेट्रो धावली होती आणि
भारतातील सर्वात मोठे मेट्रो ट्रेन नेटवर्क हे दिल्ली शहरात आहे.

73.
बीसीजी लस ———— या रोगापासून बचाव करते?
A.
पोलिओ
B.
रातांधळेपणा
C.
क्षयरोग 
D.
कुष्ठरोग

74.
कॉलरा रोगाच्या जिवाणूंचा आकार कसा असतो ?
A.
स्वल्पविराम सारखा 
B.
पूर्णविरामासारखा
C.
उद्गारवाचक चिन्हा सारखा
D.
यांपैकी काहीही नाही

75.
कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रातअंढाळेपणा हा रोग होतो ?
A.
जीवनसत्व 
B.
जीवनसत्व
C.
जीवनसत्व
D.
जीवनसत्व

76.
पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात?
A. सोनार तंत्रज्ञान 
B. 
सोलार तंत्रज्ञान
C. 
सुपरसॉनीक तंत्रज्ञान
D.
अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञान
स्प्ष्टीकरण : सोनार तंत्रज्ञानाचा वापर
करून पाण्याची खोली तसेच
पाण्यात दडलेल्या वस्तूंचा शोध
घेण्यासाठी केला
जातो. आणि
Sonar या
शब्दाचे फुल
फॉर्म आहे
Sound Navigation and
Ranging.

77.
त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो?
A.
मेलानिन 
B. 
जीवनसत्व
C. 
लोह
D. 
यांपैकी काहीही नाही

78.
राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहले आहे?
A.
बंकिमचंद्र चटर्जी 
B.
रवींद्रनाथ टागोर
C.
अरबिंदो घोष
D.
शरतचंद्र चट्टोपाध्याय
स्प्ष्टीकरण : वंदे
मातरम हे
राष्ट्रीय गीत
बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहले होते तर
भारताचे राष्ट्रगीत जन गन
मन
हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहले होते.

Forest Guard Old Question Papers 

79.
धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते?
A.
चांदी
B.
लोह
C.
सोने 
D.
अल्युमिनियम

80.
भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही आहे?
A.

B. 10
C. 20
D. 50

81.
मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो?
A.
त्वचा 
B.
हृदय
C.
यकृत
D.
मेंदू

82.
मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
A.
अशोक
B.
चंद्रगुप्त 
C.
बिंदुसागर
D.
यांपैकी कोणीही नाही

83.
हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे?
A.
यमुना
B.
गंगा
C.
महानदी 
D.
गोदावरी
स्प्ष्टीकरण : मित्रांनो ओडिशा राज्यातील हिराकुंड धरणाची पूर्ण लांबी जवळ जवळ
३० किमी
एवढी असून
हे धरण
1957 मध्ये बांधून पूर्ण झाले होते.

84.
पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?
A. 9
B. 6
C.

D. 4
स्प्ष्टीकरण : अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर, इंडियन महासागर, आर्कटिक महासागर आणि
दक्षिण महासागर मिळून एकूण
महासागर आहेत .

85.
पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?
A.

B.
 
C.

D.
१०
स्प्ष्टीकरण : आफ्रिका,
अंटार्क्टिका, आशिया,
ऑस्ट्रेलिया(ओशिनिया),
युरोप, उत्तर अमेरिका आणि
दक्षिण अमेरिका मिळून एकूण
महाद्वीप आहेत.

 

86. IPL 2022
Final
चा शेवटचा सामना कुठे झाला आहे?
A.
ईडन गार्डन स्टेडियम
B.
ब्रेबॉर्न स्टेडियम
C.
वानखेडे स्टेडियम
D.
नरेंद्र
मोदी स्टेडियम
 

अहमदाबाद
– जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम

87. 2022 मध्ये
भारतात कोणते राज्य साखरेचे सर्वात मोठे उत्पादक बनले आहे
?
A. तामिळनाडू
B.
राजस्थान
C.
महाराष्ट्र
D.
गुजरात

88. भारताने 4000 मेट्रिक टन डिझेलची खेप कोणत्या
देशाला पाठवली आहे
?
A.
श्रीलंका 
B.
म्यानमार
C.
भूतान
D.
बांगलादेश

89. नुकताच
जाहीर झालेल्या
FIH जागतिक
क्रमवारीत कोण नवल आहे
?
A.
न्युझीलँड
B.
ऑस्ट्रेलिया 
C.
नेदरलँड
D.
भारत

90. ‘जालियनवाला बाग’ या गाजलेल्या कवितेचे कवी कोण?
A.
केशवसुत
B.
कुसुमाग्रज 
C.
गोविंदाग्रज
D.
रवींद्रनाथ
टागोर

 

 

91. खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा?
A.
जगन्नाथ
शंकर शेठ – बॉम्बे असोसिएशन

B.
बाळ
गंगाधर टिळक व ऍनी बेझंट – होमरूल चळवळ

C.
गोपाळ कृष्ण गोखले – चतुसूत्री
कार्यक्रम
 
D.
दादाभाई
नवरोजी – संपत्तीचे अपहरण

92. खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध
स्थापित केले होते
?
A.
इंग्लंड
B.
हॉलैंड
C. 
पोर्तुगाल 
D.
फ्रान्स

93. पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे?
A.
मुळा
B.
नर्मदा
C.
गोदावरी
D.
तापी

94. खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते?
A.
फैज अहमद
फैज

B.
मोहम्मद इक्बाल 
C.
रवींद्रनाथ
टागोर

D.
कवी
प्रदीप

95. राष्ट्रीय सभेतील मवाळ व जहाल गटाची समेट कोणत्या अधिवेशनात
झाली
?
A. 1916
लखनऊ 
B. 1920
कोलकाता
C. 1921
मुंबई
D. 1922
कराची

96 शंकराचार्यांनी खालीलपैकी कुठे मठाची स्थापना केली नाही?
A.
शृंगेरी
B.
अमरावती 
C.
द्वारका
D.
पुरी

97. कोणार्क येथील सूर्य मंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचे
उदाहरण आहे
?
A.
नागर शैली 
B.
द्राविड
शैली

C.
बेसर
शैली

D.
गांधार
शैली

98. आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली?
A.
जाऊ दिन
खीलजी

B.
मोहम्मद
बिन तुगलक

C.
सिकंदर लोधी 
D.
बहलोल
लोदी

99. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते?
A.
इ. स. 1914 
B.
इ. स. 1916
C.
इ. स. 1913
D.
इ. स. 1915

Vanrakshak Bharti Old Question Papers Online Practice


100. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका रशिया यांच्यामध्ये कोणत्या
दोस्त राष्ट्रांचा समावेश होता
?
A. जर्मनी
B.
फ्रांस 
C.
जपान
D.
इटली

101. ‘शिरुई लिली’ उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला
जातो
?
A.
राजस्थान
B.
मणिपूर 
C.
तामिळनाडू
D.
आंध्र
प्रदेश

102. नुकताच डॉ. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान
करण्यात आला आहे
?
A.
पणकी
चंद्र घोष

B.
संजीत नार्वेकर 
C.
प्रदीप
कुमार मोहंती

D.
यापैकी
नाही

103. बंधन एक्स्प्रेस आणि मैत्री एक्सप्रेस कोणत्या देशा दरम्यान
धावतात
?
A.
भारत –
श्रीलंका

B.
भारत –
पाकिस्तान

C.
भारत –
नेपाळ

D.
भारत – बांगलादेश 

104. कोणत्या राज्यात, टपाल विभागाने प्रथमच ड्रोन
वापरून मेल वितरित केला आहे
?
A. महाराष्ट्र
B.
तामिळनाडू
C.
गुजरात 
D.
राजस्थान

105. फॉर्च्यून 500 नुसार जगातील सर्वाधिक पगार
घेणारा सीईओ कोण बनला आहे
?
A. एलोन मस्क 
B.
टीम कुक
C.
जेन्सन
हुआंग

D.
बिल
गेट्स106. अलीकडील अहवालानुसार, घरून काम करण्यासाठी जगातील
सर्वोत्तम शहर कोणते
आहे?


A.
न्यूयॉर्क
B.
मुंबई
C.
सिंगापूर 
D.
यापैकी
नाही

107. 34 वर्षांच्या सेवेनंतर INS गोमती कुठे बंद करण्यात आली?
A. गोवा
B.
कोची
C.
चेन्नई
D.
मुंबई 

108. मुंबई-नाशिक हा रेल्वेमार्ग कोणत्या घाटातून जातो?
A. थळ घाट
B.
बोर घाट
C.
आंबोली
घाट

D.
कुंभार्ली
घाट

109. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे?
A.
सातमाळा
अजिंठा

B.
एलोरा
डोंगर

C.
सह्याद्री
पर्वत

D.
शंभू महादेव 

110. महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला
आहे
?
A.
९०
B.
७०
C.
८०
D.
५०

111. पश्चिम घाटात कोणती महत्त्वाची खिंड आहे जी कोकण व देश यांना
जोडते
?
A.
आंबोली घाट
B.
फोंडा
घाट

C.
बोर घाट
D.
आंबा घाट

112. नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे?
A.
नाशिक
B.
धुळे
C.
जळगाव
D.
अमरावती

113. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आले आहे?
A.
सिंधुदुर्ग
B.
रायगड
C.
अलिबाग
D.
बृहन्मुंबई

114. महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्यात गोंदिया
आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत
?
A.
मध्य
प्रदेश

B.
आंध्र
प्रदेश

C.
कर्नाटक
D.
छत्तीसगड

115. महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहे?
A.
नाशिक
B.
पुणे
C.
नागपूर
D.
कोकण

116. खानदेशात किती जिल्ह्यांचा समावेश होतो?
A. 5
B. 4
C. 6
D. 3

117. मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे?
A.
धरमतर
B.
वसई
C.
बाणकोट
D.
रोह्याची
खाडी

118. कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्याने………… नदी मिळते?
A.
कोयना
B.
सीना
C.
येरळा
D.
पूर्णा

119. चंद्रपूर जिल्ह्यातील……….. या ठिकाणी युद्ध साहित्य
निर्मितीचा कारखाना आहे
?
A.
भद्रावती
B.
वरोरा
C.
बल्लारपूर
D.
राजुरा

120. वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण
संस्था कुठे आहे
?
A.
औरंगाबाद
B.
नागपूर
C.
पुसद
D.
यवतमाळ

 

121. ………… या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते?
A.
पुंगल
B.
चोकला 
C.
मालपुरी
D.
मारवाडी

122. खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे?
A.
नागा
B.
कोहिमा
C.
मिझो
D.
संथाल

123. ………….. यांनी लिहिलेली गीते दोन वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते
बनली
?
A.
मोहम्मद
इक्बाल

B.
बंकिमचंद्र
चॅटर्जी

C.
रवींद्रनाथ टागोर 
D.
रॉबर्ट
फ्रॉस्ट

124. ………. वाळवंटआशीयातील सर्वात मोठे वाळवंट आहे?
A.
राजस्थान
B.
गोबी वाळवंट
C.
कच्छ
D.
सहारा

125. 2019 चा क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला आहे?
A.
भारत
B.
इंग्लंड
C.
न्युझीलँड
D.
ऑस्ट्रेलिया

126. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार
सध्या कोण आहेत
?
A.
अजित
पवार

B.
संजीव सन्याल 
C.
राजीव
गोंबा

D.
अजय
कुमार भल्ला

 

 Vanrakshak Bharti Question Papers

 

127. जनरल बिपिन रावत यांना खालीलपैकी कोणत्या कार्य क्षेत्रासाठी
सन
2022 चा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिला आहे?
A.
सार्वजनिक
क्षेत्र

B.
साहित्य
आणि कला

C.
शिक्षण
D.
नागरी सेवा 

128. अहमदाबाद येथील क्रिकेट स्टेडियमला नुकतेच कोणते नाव देण्यात
आले आहे
?
A.
सरदार वल्लभाई
पटेल

B.
अमित शहा
C.
नरेंद्र मोदी
D.
आनंदीबाई
पटेल

129. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सचिव कोण आहेत?
A.
बर्नाली शोम 
B.
रेखा
शर्मा

C.
रूपाली
चाकणकर

D.
प्रियंका
कानुनगो

130. जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
A. 8
मार्च
B. 22
मार्च
C. 24
मार्च
D. 13
मार्च

131. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात?
A.
निळा
B.
हिरवा
C.
तांबडा
D.
तपकिरी

132. तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो?
A.
पश्चिम बंगाल
B.
बिहार
C.
सिक्किम
D.
आसाम

133. पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या?
A. सरोजिनी नायडू
B.
शेंद्री
पाल

C.
सुचेता
कृपलानी

D.
राजकुमारी अमृता कौर 

134. ग्रामोफोनचा शोध कोणी लावला?
A.
एडिसन 
B.
मार्कोनी
C.
ग्राहम
बेल

D.
यापैकी
नाही

135. दैनंदिन आहारात फॉस्फरसचा त्रुटीमुळे कोणता विकार संभवतो?
A.
रातांधळेपणा
B.
अनेमिया
C.
गलगंड
D.
वाढ खुंटणे

136. इजराइल च्या गुप्तहेर संस्थेचे नाव काय आहे?
A.
एमआयए
B.
सीआयए
C.
मोसाद
D.
रॉ

137. अमेरिकेतील पहिली मराठी न्यायाधीश म्हणून कोणाला ओळखले जाते?
A.
भाग्यश्री
मजुमदार

B.
दीपा आंबेकर 
C.
सविता
देशपांडे

D.
राजश्री
गोखले

138. कन्हेर धरण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?
A.
भंडारा
B.
सातारा
C.
बुलढाणा
D.
उस्मानाबाद

139. 21 जानेवारी २०२२ पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे उपाध्यक्ष
खालीलपैकी कोण बनले
?
A.
आशिष
चव्हाण

B.
गीता गोपीनाथ
C.
पंकजा
मुंडे

D.
यापैकी
नाही

140. शेतकरी कामगार पक्षाचे नेते मा. एन. डी. पाटील हे महाराष्ट्र
राज्य मंत्रिमंडळामध्ये…….. या खात्याचे मंत्री होते
?
A.
सहकार 
B.
गृह
C.
महसूल
D.
वन

141. प्रेअरीज गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे?
A.
दक्षिण
अमेरिका

B.
उत्तर अमेरिका 
C.
ऑस्ट्रेलिया
D.
आफ्रिका

142. रमेश देव यांनी खालीलपैकी कोणत्या चित्रपटांमध्ये काम केलेले
नाही आहे
?
A.
सुहासिनी
B.
आनंद
C.
आंधळा
मागतो एक डोळा

D.
अभिनय

143. चिमणी घरटे बांधत होती काळ ओळखा?
A.
पूर्ण
भूतकाळ

B.
अपूर्ण भूतकाळ
C.
साधा
भविष्यकाळ

D.
रीती
भूतकाळ

144. संस्कृत मधून जसेच्या तसे आलेल्या शब्दांना…….. शब्द असे
म्हणतात
?
A.
देशी
शब्द

B.
तदभव
शब्द

C.
तत्सम शब्द 
D.
परभाषीय
शब्द

145. रणांगण हे साहित्य कोणाचा आहे?
A.
डॉ.
नरेंद्र जाधव

B.
लक्ष्मण
माने

C.
विश्राम बेडेकर 
D.
बाबा
आढाव

146. ‘कणिक तिंबणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा?
A.
अपमान
करणे

B.
मार देणे 
C.
यश मिळवणे
D.
जेवण
करणे

147. क्रियापदाला संस्कृत मध्ये………… असे म्हणतात?
A.
आख्यात
B.
मुख्यपद
C.
विधेय
D.
उद्देश

 

148. खालील शब्दांतून नंपुसकलिंगी शब्द ओळखा?
A.
शाळा
B.
चांदी
C.
लांडगा
D.
सोने 

149.