40 India Easy GK Question Answer In Marathi | सामान्य ज्ञान के प्रश्न उत्तर | India GK 2023

40 India Easy GK Question Answer In Marathi | सामान्य ज्ञान के प्रश्न उत्तर | India GK 2023

1. इजराइल च्या गुप्तहेर संस्थेचे नाव काय आहे?
A.
एमआयए
B.
सीआयए
C.
मोसाद
D.
रॉ

2. अमेरिकेतील पहिली मराठी न्यायाधीश म्हणून कोणाला ओळखले जाते?
A.
भाग्यश्री
मजुमदार

B.
दीपा आंबेकर 
C.
सविता
देशपांडे

D.
राजश्री
गोखले3. कन्हेर धरण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?
A.
भंडारा
B.
सातारा
C.
बुलढाणा
D.
उस्मानाबाद

4. 21 जानेवारी २०२२ पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे उपाध्यक्ष
खालीलपैकी कोण बनले
?
A.
आशिष
चव्हाण

B.
गीता गोपीनाथ
C.
पंकजा
मुंडे

D.
यापैकी
नाही5. शेतकरी कामगार पक्षाचे नेते मा. एन. डी. पाटील हे महाराष्ट्र
राज्य मंत्रिमंडळामध्ये…….. या खात्याचे मंत्री होते
?
A.
सहकार 
B.
गृह
C.
महसूल
D.
वन

6. प्रेअरीज गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे?
A.
दक्षिण
अमेरिका

B.
उत्तर अमेरिका 
C.
ऑस्ट्रेलिया
D.
आफ्रिका7. रमेश देव यांनी खालीलपैकी कोणत्या चित्रपटांमध्ये काम केलेले
नाही आहे
?
A.
सुहासिनी
B.
आनंद
C.
आंधळा
मागतो एक डोळा

D.
अभिनय

8. चिमणी घरटे बांधत होती काळ ओळखा?
A.
पूर्ण
भूतकाळ

B.
अपूर्ण भूतकाळ
C.
साधा
भविष्यकाळ

D.
रीती
भूतकाळ9. संस्कृत मधून जसेच्या तसे आलेल्या शब्दांना…….. शब्द असे
म्हणतात
?
A.
देशी
शब्द

B.
तदभव
शब्द

C.
तत्सम शब्द 
D.
परभाषीय
शब्द

10. रणांगण हे साहित्य कोणाचा आहे?
A.
डॉ.
नरेंद्र जाधव

B.
लक्ष्मण
माने

C.
विश्राम बेडेकर 
D.
बाबा
आढाव11. ‘कणिक तिंबणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा?
A.
अपमान
करणे

B.
मार देणे 
C.
यश
मिळवणे

D.
जेवण
करणे

12. क्रियापदाला संस्कृत मध्ये………… असे म्हणतात?
A.
आख्यात
B.
मुख्यपद
C.
विधेय
D.
उद्देश13. खालील शब्दांतून नंपुसकलिंगी शब्द ओळखा?
A.
शाळा
B.
चांदी
C.
लांडगा
D.
सोने 

14. पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?
A.
कर
B.
पर्ण
C.
जल 
D.
मदन15. बाळासाहेब ठाकरे जलाशय कोणत्या धरणाचे नाव आहे?
A.
मध्य वैतरणा
B.
तानसा
C.
दूध गंगा
D.
उजनी

16. खालीलपैकी कोणत्या तारखेस प्रवासी दिन म्हणून साजरा केला
जातो
?
A. 9
जानेवारी 
B. 18
जानेवारी
C. 15
जानेवारी
D. 24
जानेवारी17. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याचा सीमेवरून कोणती नदी वाहते?
A.
तेरणा
B.
दारणा
C.
वैनगंगा
D.
पूर्णा

18. संविधानसभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी किती सदस्य उपस्थित
होते
?
A. 280
सदस्य
B. 211
सदस्य
C. 284
सदस्य
D. 221
सदस्य19. प्रबोधनकार या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जायचे?
A. साने गुरुजी
B.
जयवंत
दळवी

C.
केशव ठाकरे
D.
नारायण
गुप्ते

20. उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका असे
कोण म्हणाले होते
?
A.
महात्मा
फुले

B.
स्वामी विवेकानंद 
C.
स्वामी
दयानंद सरस्वती

D.
राजा
राममोहन रॉय

 

21. कोणत्या देशाच्या डॅरील मिशेलने ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड २०२१
हा सन्मान
जिंकला?
A. रशिया
B.
न्युझीलँड
C.
इंग्लंड
D.
ऑस्ट्रेलिया

22. जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो?
A. 1
फेब्रुवारी
B. 5
फेब्रुवारी
C. 2
फेब्रुवारी
D. 4
फेब्रुवारी

23. देशातील पहिला बुलेट ट्रेन चा स्टेशन कुठे बांधले जाणार आहे?
A.
श्रीनगर
B.
मुंबई
C.
अहमदाबाद
D.
सुरत

24. अमेरिकेने आपला गैर – नाटो सहयोगी म्हणून कोणता देश नियुक्त
केला आहे
?
A.
कतार
B.
वियतनाम
C.
जपान
D.
मलेशिया

25. रमेश देव यांचे वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले, ते प्रसिद्ध कोण होते?
A.
कवी
B.
अभिनेता
C.
लेखक
D.
दिग्दर्शक

26. भारताचे, “INDIA” हे इंग्लिश नाव कोणत्या
शब्दापासून बनले आहे
?

(A) भारत शब्दापासून
(B)
इंडस
शब्दापासून

(C)
हिंदुस्थान
शब्दापासून

(D)
यांपैकी
काहीही नाही

27. भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे?

(A) दिल्ली
(B)
कोलकाता
(C)
मुंबई
(D)
मद्रास

28. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?

(A) राजस्थान
(B)
उत्तर
प्रदेश

(C)
महाराष्ट्र
(D)
मध्य
प्रदेश

29. भारतात एकूण किती राज्ये आहेत?

(A) 36
(B) 2
(C) 28
(D) 15

28 राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश

30. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

(A) यमुना
(B)
गंगा
(C)
ब्रह्मपुत्र
(D)
कोसी

31. भारतातील सर्वांत रुंद नदी कोणती आहे?

(A) गोमती नदी
(B)
ब्रह्मपुत्र
नदी

(C)
गंगा नदी
(D)
चंबल नदी

32. भारतात
सर्वाधिक जनसंख्या घनत्व असलेले राज्य कोणते आहे
?
(A)
पश्चिम बंगाल
(B)
महाराष्ट्र
(C)
राजस्थान
(D)
मध्य प्रदेश

33. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती?

(A) इंदिरा गांधी
(B) श्रीमती प्रतिभा पाटील
(C)
सौ. सुचेतो कृपलानी
(D)
यांपैकी
नाही

34. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?

(A) व्योमेश चंद्र बॅनर्जी
(B)
डॉ.
राजेंद्र प्रसाद

(C)
जी.
व्ही. मावळणकर

(D)
यांपैकी
नाही

35. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?

(A) मोर
(B)
पोपट
(C)
हंस
(D)
बुलबुल

36. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?

(A) चमेली
(B)
गुलाब
(C)
कमळ
(D)
झेंडू

37. भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे?

(A) वडाचे झाड
(B)
चंदनाचे
(C)
कडुनिंबचे
झाड

(D)
अशोकाचे
झाड

38. भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?

(A) वंदे मातरम्
(B) जन गण मन
(C)
सारे
जहाँ से अच्छा

(D) (A)
आणि (बी)

39. भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित
आहे
?

(A) भरत चक्रवर्ती
(B)
चंद्रगुप्त
मौर्या

(C)
महाराणा
प्रताप

(D)
अशोक
मौर्या

40. भारताचा सर्वात उंच मीनार कोणती आहे?

(A) चार मीनार
(B)
झूलता
मीनार

(C)
कुतुब
मीनार

(D)
शहीद
मीनारLeave a Comment