20+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023-Talathi Bharti

General Knowledge in Marathi: अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात.
पण ते प्रश्न वाचायला थोडे कठीण वाटतात. भारताचा इतिहास असो वा भूगोल
, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच
कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य
आहे
, आज आम्ही
तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा
व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत
असतील तर तुमच्या समस्या दूर होतील.

जर का
तुम्ही
 MPSC, Police
Bharti, Talathi Bharti
 यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची
तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली
२० + GK
Questions Marathi
 तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास
करायला नक्कीच मदत करतील.


20+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023- Talathi Bharti

GK Questions In Marathi

20+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023- Talathi Bharti

प्र १. कोणते तेल हदयविकार
असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे
?

अ.तीळ

. करडई

शेंगदाणे

बदाम

प्र २. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो?

. पोलाद 

प्लॅटिनम

लोह

शिसे

प्र ३. वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?

.
0.30
टक्के

.
4
टक्के

. 0.04 टक्के 

ड. 3
टक्के

प्र ४. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या …………………. अवलंबून असते?

ब जीवनसत्व

.
इ जीवनसत्व

अ जीवनसत्व

. क जीवनसत्व 

प्र ५. खालीलपैकी कोणता एक धातू आहे?

क्लोरीन

हेलियम

ग्रॅफाईड

. पारा 

प्र ६. निद्रानाश हा रोग ————- या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात
आढळतो
?

ड जीवनसत्व

अ जीवनसत्व

. ब जीवनसत्व 

क जीवनसत्व

प्र ७. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून
ओळखला जातो
?

सोयाबीन

तूप

पाणी

. दूध 

प्र ८ . हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?

. ड जीवनसत्व

क जीवनसत्व

ब जीवनसत्व

अ जीवनसत्व

प्र ९. सुर्याकडून पृथ्वीवर येणारी ———– टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे
अडविली जातात
?

.
७०

.
५०

. ९९ 

.
९०

प्र १०. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो?

. 90°
C

. 10°
C

. 0° C

. 4°
C

प्र ११.पेनिसिलीनया पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने
लावला
?

एडवर्ड

. फ्लेमिंग 

स्पाक

.
पाश्चर

प्र १२. काकडी किव्हा टरबूज यांसारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते?

.
80
टक्के

.
90
टक्के

.
50
टक्के

. 92 टक्के 

प्र १३. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो?

. वरिल सर्व 

अतिसार

कावीळ

विषमज्वर

प्र १४. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?

नायट्रोजन

. कार्बन डायऑक्साईड 

ऑक्सिजन

हैड्रोजन

प्र १५. ——– च्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी
होऊन व्यक्तीस रक्ताक्षय
(Anemia) हा रोग होतो?

अ जीवनसत्व

आयोडीन

कॅल्शियम

. लोह 

प्र १६. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते ?

. क्लोरीन 

सोडा

.
तुरटी

यांपैकी काहीही नाही

प्र १७. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय
नावाने ओळखला जातो
?

बॅक्टेरिऑलॉजी

मेटॅलर्जी

. व्हायरॉलॉजी 

यांपैकी काहीही नाही

प्र १८. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?

.
चेन्नई

.
मुंबई

.
दिल्ली

. कोलकाता 

प्र १९. बीसीजी लस ———— या रोगापासून बचाव करते?

. क्षयरोग 

. कुष्ठरोग

.
पोलिओ

.
कुष्ठरोग

प्र २०. कॉलरा रोगाच्या जिवाणूंचा आकार कसा असतो ?

.
पूर्णविरामासारखा

. स्वल्पविराम सारखा 

.
उद्गारवाचक चिन्हा सारखा

.
यांपैकी काहीही नाही

 

आम्हाला आशा आहे की General
Knowledge Questions in Marathi
 
हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला मराठी मधून
महत्वाचे सामान्य ज्ञान संबंधी
प्रश्नची माहिती झाली असेल. जर तुम्हाला Bharath Naukri या आमच्या वेबसाईट वर काही चुकीचे वाटत
असेल किव्हा तुम्हाला
Suggestion द्यायचे असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment