#02 Talathi Bharti Important Questions | तलाठी भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Maharashtra Talathi IMP Questions | bharat naukri

 


#02 Talathi Bharti Important Questions | तलाठी भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Maharashtra Talathi IMP Questions | Bharat Naukri

1) खालीलपैकी विरुध्दार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

A.) सुज्ञ x अज्ञ

B.) शत्रू x अरी

C.) सुलक्षणी x कुलक्षण

D.) सुंदर x कुरूप

2) सोहान शाळेत जात होता. या वाक्यातील काळ ओळखा.

A.) साधा भूतकाळ

B.) रीती भूतकाळ

C.) चालू भूतकाळ

D.) पूर्ण भूतकाळ

3) खालीलपैकी
वाक्प्रचार आणि त्याचा अर्थाची योग्य जोडी ओळखा.

A.) धिंडवडे निघणे = सतत यशस्वी होणे

B.) आटापिटा करणे = पराभव स्वीकारणे

C.) माया पातळ होणे = प्रेम
कमी होणे

D.) वाऱ्यावर
सोडणे = पळून जाणे

4) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते, तो

A.) अष्टावधानी

B.) स्थितप्रज्ञ

C.) प्रज्ञावंत

D.) बुद्धिप्रामाण्यवादी

5) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा. मोगलमराठे

A.) कर्मधारय

B.) इतरेतरद्वंद्व

C.) तत्पुरुष

D.) अव्ययीभाव

6) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वांत योग्य शब्द
निवडा. गरीब परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश निश्चितच ———– आहे.

A.) वागवारस

B.) वाडकरी

C.) वाखाणण्याजोगे

D.) वाताहत

7) मना सज्जना तू कडेनेच जावे न होऊन कोणासही दुखवावे. या वाक्यातील वृत्त ओळखा.

A.) भुजंगप्रयात

B.) वसंततिलका

C.) पादाकुलक

D.) ओवी

8) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य
पर्यायामधून ओळखा. अग्निदिव्य करणे

A.) होळीच्या दिवशी लाकडे जाळून लोक
अग्निदिव्य करतात
.

B.) भूक लागली की पोट
भरण्याचे अग्निदिव्य केले जाते.

C.) वचन पाळण्यासाठी
प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.

D.) भटजींनी पूजा सांगताना होमहवन करून घरात अग्निदिव्य केले.

9) खालीलपैकी
विरुध्दार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.

A.) नदी x सरिता

B.) नमस्कार x वंदन

C.) नवरा x पती

D.) उदय x अस्त

10) पुढील म्हण
पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा
.

देव
देते नि ———

A.) दैत्य

B.) कष्ट

C.) कर्म

D.) दिवा

11) 6 वर्षे
ते
14
वर्षे वयामधील सर्व लहान मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण
पुरवण्याविषयीच्या भारतीय संविधानाच्या
21-A अनुच्छेदाला
काय म्हणून जाणले जाते
?

A.) मुलभूत कर्तव्य

B.) मुलभूत अधिकार

C.) राज्य धोरणाचे निर्देशक तत्व

D.) नागरिकत्व

12) नायलॉनचे
कपडे सुती कपड्यांपेक्षा जलद वळतात कारण

A.) त्यामध्ये पाणी शोषण्याचे प्रमाण जास्त असते

B.) त्यामध्ये पाणी शोषण्याचे
प्रमाण कमी असते

C.) त्यात सच्छिद्र सामग्री असते

D.) त्यांची लवचिकता चांगली असते

13) ——-  द्वारे
क्षय रोगाचा (टीबी) जीवाणूचा शोध घेतल्याचा स्मरणोत्सव म्हणून मार्च रोजी जागतिक
क्षयरोग दिवस साजरा केला जातो.

A.) डॉ. अँटनी वॅन लीयुवेनहोएक

B.) डॉ. लुइस पाश्वर

C.) डॉ. रॉबर्ट कोच

D.) डॉ. एडवर्ड जेन्नर

 

14) चक्रीवादळाच्या
केंद्रभागी असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राला ———- म्हणतात.

A.) मध्यबिंदू

B.) भूकंपबिंदू

C.) त्रुटी

D.) डोळा

15) महाराष्ट्रामधील
कला हा लोक नृत्याचा प्रकार ——– देवाचा खेळकरपणा दर्शवतो

A.) कृष्ण

B.) शिव

C.) राम

D.) विष्णू

16) हे
एक अँप आहे जे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे प्रकाशित राष्ट्रीय हवा
गुणवत्ता निर्देशांकावर (एक्यूआय) दर तासाला अद्यतने पुरवते.

A.) परमवीर

B.) समीर

C.) चक्र

D.) दिशा

17) भारतीय
संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये राष्ट्रपतींच्या विचारार्थ ठेवण्यासाठी
विधेयक राखून ठेवण्याच्या राज्यपालाच्या अधिकाराशी संबंधित तरतुद दिली आहे
?

A.) अनुच्छेद 443

B.) अनुच्छेद 345

C.) अनुच्छेद 76

D.) अनुच्छेद 200

18) लक्षद्वीप
बेट ही अरबी समुद्राच्या ———- किनारपट्टी लगत स्थित आहेत
?

A.) तामिळनाडू

B.) महाराष्ट्र

C.) केरळ

D.) आंध्र प्रदेश

19) राष्ट्रीय
जलमार्ग
10
महाराष्ट्रातील ——— नदीवर स्थित आहे?

A.) साबरमती

B.) कृष्णा

C.) भीमा

D.) अंबा

20) समुद्रतटीय
आणि दलदलीच्या प्रदेशातील वने ही महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग आणि ———–
जिल्ह्यांच्या खाड्या आणि किनारपट्ट्यांलगत आढळतात.

A.) नाशिक

B.) ठाणे

C.) सातारा

D.) पुणे

21)
जातीच्या सुंदरांना
काहीही शोभते वरील ओळीत कोणता अलंकार वापरला गेला आहे
?

(A) भ्रांतिमान

(B) अर्थान्तरन्यास

(C) स्वभावोक्ति

(D) उत्प्रेक्षा

22)
वेसण घालणे या
वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे
?

(A) वारंवार धणकावून सांगणे

(B) घोड्याच्या नाकात दोरी अडकविणे

(C) मर्यादा घालणे

(D) दुष्ट काढणे

23)
एकाने माणसे मोजून
पाहिली
. ती नऊच भरली. वरील वाक्यांचे संयुक्त वाक्य खालीलप्रमाणे होईल..

(A) एकाने माणसे मोजून
पाहिली आणि ती नऊच भरली.

(B) एकाने माणसे मोजून
पाहिली की ती नऊच भरली.

(C) एकाने माणसे मोजुन पाहिली
पण ती नऊच भरली.

 (D) एकाने नऊच माणसे मोजली.

24)
उथळ या शब्दाचा
विरुद्धार्थी शब्द ओळखा
.

(A) खोल

(B) सपाट

(C) साधा

(D) सिन

25)
पुढील शब्दसमूहासाठी
योग्य शब्द निवडा
. चांगला धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा
मनुष्य

(A) शुभ

B सूभ

(C) गोटा

(D) उपटसुंभ

26)
खालीलपैकी
विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा
.

(A) सूर्योदय x सूर्यास्त

(B) सुसंगत x विसंगत

(C) वार x असुर

(D) सुपीक x नापीक        

27)
पुढील विधानाला जी
म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा

गोट्या त्याच्यापेक्षा लहान मुलांवर आरडाओरडा करायचा पण
त्याच्यापेक्षा जास्त ताकदवर मुलांसमोर त्याची स्थिती
——— अशी व्हायची.

(A) अडली गाय फटके खाय

(B) काशीत मल्हारी महात्मा

C) मग गिळून गप्प बसणे

(D) गाड्याबरोबर नव्याची यात्रा

28) खालील शब्दाचा समास समास प्रकार
ओळखा

चोरभय

(A) कर्मधारय

(B) द्रद्र

(C) पंचमी तत्पुरुष

(D) अव्ययीभाव

29) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी
योग्य पर्याय निवडा. तेरड्याचा रंग ——— दिवस

(A) एक

(B) दोन

(C) तीन

(D) चार

30) ‘कावळा झाडावर बसला’ या वाक्यात
कोणते आख्यात आहे.

(A) ल. आख्यात

(B)त आख्यात

(C)ऊ- आख्यात

(D) इलाख्यात

31) भारतात राष्ट्रीय अंतर्विषयी
विज्ञान व तंत्रज्ञान संस्था (
National Institute for
Interdisciplinary Science and Technology)
कोठे
आहे
?

(A) चेन्नई

(B) हैदराबाद

(C) बेंगलोर

(D) तिरुवनंतपुरम

32) महाराष्ट्रामध्ये पितळखोरे लेणी
कुठे स्थित आहेत
?

(A) पुणे

(B) नाशिक

(C) औरंगाबाद

(D) चंद्रपूर

33) 1921 मध्ये मोपला विद्रोह कुठे झाला?

(A) मालाबार

(B) अलीपुर

(C) जम्मू

(D) कोलकाता

34) खालीलपैकी कोणती भारताच्या
पश्चिम भागामधील सर्वांत प्राचीन पर्वत रांग आहे
?

(A) अरवली

(B) सातपुडा

(C) हिमालय

(D) विध्य

35) महाराष्ट्रामधील दुसरे मेगा फूड
पार्क हे औरंगाबाद जिल्ह्याच्या ———– तालुक्यामध्ये आहे.

(A) कन्नाड

(B) पैठण

(C) खुल्दाबाद

(D) वैजापूर

36) “स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार
आहे आणि तो मी मिळवणारच” ही घोषणा ——— म्हटली होती.

(A) बाळ गंगाधर टिळक

(B) लाला लजपत राय

(C) बिपीन चंद्र पाल

(D) गोपाळ कृष्ण गोखले

37) ब्लेड्स ऑफ ग्लोरी” हे सर्वांत
मोठे क्रिकेटचे स्मारक महाराष्ट्रामधील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे
?

(A) नागपूर

(B) मुंबई

(C) पुणे

(D) नाशिक

38) पुढीलपैकी कोणत्या
भौतिकशास्त्रज्ञाने प्रकाश विकिरणाच्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक जिंकले
?

(A) सी. व्ही. रमन

(B) अब्दुस सलाम

(C) हरगोविंद खुराना

(D) सुब्रमण्यम चंद्रशेखर

39) संत तुकडोजी महाराजांनी
खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला
?

(A) ग्रामगीता

(B) अमृतानुभव

(C) दासबोध

(D) एकनाथी भागवत

40) महाराष्ट्रातील टिपेश्वर वन्यजीव
अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे
?

(A) जळगाव

(B) यवतमाळ

(C) गडचिरोली

(D) सिंधुदुर्ग

 

Leave a Comment