#01 ZP Bharti Important Questions Papers | जिल्हा परिषद भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | ZP Exam IMP Questions | Bharat Naukri

 

01) राष्ट्रीय जलमार्ग 10 महाराष्ट्रातील ——— नदीवर स्थित आहे?
A.
साबरमती
B.
कृष्णा
C.
भीमा
D.
अंबा

02) समुद्रतटीय आणि दलदलीच्या प्रदेशातील वने ही महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग आणि ———– जिल्ह्यांच्या खाड्या आणि किनारपट्ट्यांलगत आढळतात.
A. नाशिक
B.
ठाणे
C.
सातारा
D.
पुणे

03) भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये राष्ट्रपतींच्या विचारार्थ ठेवण्यासाठी विधेयक राखून ठेवण्याच्या राज्यपालाच्या अधिकाराशी संबंधित तरतुद दिली आहे?
A.
अनुच्छेद 443
B.
अनुच्छेद 345
C.
अनुच्छेद 76
D.
अनुच्छेद 200

04) लक्षद्वीप बेट ही अरबी समुद्राच्या ———- किनारपट्टी लगत स्थित आहेत?
A. तामिळनाडू
B.
महाराष्ट्र
C.
केरळ
D.
आंध्र प्रदेश

05) हे एक अँप आहे जे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे प्रकाशित राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांकावर (एक्यूआय) दर तासाला अद्यतने पुरवते ?

A. परमवीर
B.
समीर
C.
चक्र
D.
दिशा

06) चक्रीवादळाच्या केंद्रभागी असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राला ———-
म्हणतात.
A.
मध्यबिंदू
B.
भूकंपबिंदू
C.
त्रुटी
D.
डोळा

07) महाराष्ट्रामधील कला हा लोक नृत्याचा प्रकार ——– देवाचा खेळकरपणा दर्शवतो
A. कृष्ण
B.
शिव
C.
राम
D.
विष्णू

08) 6 वर्षे ते 14 वर्षे वयामधील सर्व लहान मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण पुरवण्याविषयीच्या भारतीय संविधानाच्या 21-A अनुच्छेदाला काय म्हणून जाणले जाते?
A. मुलभूत कर्तव्य
B.
मुलभूत अधिकार
C.
राज्य धोरणाचे निर्देशक तत्व
D.
नागरिकत्व

09) नायलॉनचे कपडे सुती कपड्यांपेक्षा जलद वळतात कारण
A. त्यामध्ये पाणी शोषण्याचे प्रमाण जास्त असते
B.
त्यामध्ये पाणी शोषण्याचे प्रमाण कमी असते
C.
त्यात सच्छिद्र सामग्री असते
D.
त्यांची लवचिकता चांगली असते10) ——- द्वारे क्षय रोगाचा (टीबी) जीवाणूचा शोध घेतल्याचा स्मरणोत्सव म्हणून मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिवस साजरा केला जातो.
A. डॉ. अँटनी वॅन लीयुवेनहोएक
B.
डॉ. लुइस पाश्वर
C.
डॉ. रॉबर्ट कोच
D.
डॉ. एडवर्ड जेन्नर11) सोहान शाळेत जात होता. या वाक्यातील काळ ओळखा.
A. साधा भूतकाळ
B.
रीती भूतकाळ
C.
चालू भूतकाळ
D.
पूर्ण भूतकाळ12) खालीलपैकी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थाची योग्य जोडी ओळखा.
A.
धिंडवडे निघणे = सतत यशस्वी होणे
B.
आटापिटा करणे = पराभव स्वीकारणे
C.
माया पातळ होणे = प्रेम कमी होणे

D. वाऱ्यावर सोडणे = पळून जाणे
13) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते, तो
A. अष्टावधानी
B.
स्थितप्रज्ञ
C.
प्रज्ञावंत
D.
बुद्धिप्रामाण्यवादी14) खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा. मोगलमराठे
A.
कर्मधारय
B.
इतरेतरद्वंद्व
C.
तत्पुरुष
D.
अव्ययीभाव15) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वांत योग्य शब्द निवडा. गरीब परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश निश्चितच ———– आहे.
A. वागवारस
B.
वाडकरी
C.
वाखाणण्याजोगे
D.
वाताहत

16) मना सज्जना तू कडेनेच जावे होऊन कोणासही दुखवावे. या वाक्यातील वृत्त ओळखा.

A. भुजंगप्रयात
B.
वसंततिलका
C.
पादाकुलक
D.
ओवी

17) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायामधून ओळखा. अग्निदिव्य करणे
A. होळीच्या दिवशी लाकडे जाळून लोक अग्निदिव्य करतात.
B.
भूक लागली की पोट भरण्याचे अग्निदिव्य केले जाते.
C.
वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.
D.
भटजींनी पूजा सांगताना होमहवन करून घरात अग्निदिव्य केले..

18) खालीलपैकी विरुध्दार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
A.
नदी x सरिता
B.
नमस्कार x वंदन
C.
नवरा x पती
D.
उदय x अस्त

19) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
देव देते नि ———
A.
दैत्य
B.
कष्ट
C.
कर्म
D.
दिवा

20) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा.
A. माहिति
B.
माहिती
C.
माहीती
D.
माहीति

21) खालील वाक्यातील रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा.
कोळ्याच्या हातातील ताज्या माशांची………… त्याने सांगितलेल्या किमतीत विकत घेतली.
A.
गाथण
B.
जुड़ी
C.
गंजी
D.
गठ्ठी
22) पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा
मोटारीत बसताना आसन पट्टा लाव हा वडिलाचा उपदेश मंदार ऐकत नसे. मात्र त्या दिवशी वाहतूक पोलिसाने सांगताच त्याने तो लावला म्हणतात ना……
A. नखाने काम होते त्याला कुन्हाड कशाला

B. देखल्या देवा दंडवत
C.
चुलीपुढे शिपाई अन् घराबाहेर भागूबाई
D.
सोनाराने कान टोचले म्हणजे दुखत नाही

23) “रुधिरया शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A.
दारू
B.
दुध
C.
रक्त
D.
मध

24) ‘अवहेलनाया शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A.
अपमान
B.
कृतज्ञ
C.
सन्मान
D.
अपेक्षा

25) “डोळ्यात कर आणि कानात फुंकरया म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा
A. एखाद्याचे खरे स्वरूप दिसणे.
B.
समस्या वेगळी आणि उपाय भलताच.
C.
समस्या एक आणि उपाय अनेक
D.
डोळ्यात कचरा गेल्यास कानात फुंकर मारावी.

26) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्दलेखन असलेला शब्द ओळखा.
A. ध्वजारोहण
B.
दृष्टिदोश
C.
राष्ट्रगीत
D.
समूहगीत

27) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. अनेक गोष्टीत एकाच वेळेस लक्ष देणाऱ्यास
A.
अतिविलक्षण
B.
अष्टावधानी
C.
कर्तव्यपरायण
D.
विजीगिषु

28) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.
नारायण जुन्या कपड्याला फाडून सदऱ्याला त्याचे ——— लावतो.
A.
बाष्कळ
B.
सकळ
C.
ठिगळ
D.
सढळ29) खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा.
A. अव्ययीभाव
B.
कर्मधारय
C.
चतुर्थी
तत्पुरुष
D.
बहुव्रीहि

30) 1926 मध्ये स्थापित श्री अरबिंदो आश्रम ———- येथे स्थित आहे.
A. ओडिसा
B.
तामिळनाडू
C.
पुडुचेरी
D.
आंध्र प्रदेश

31) पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ ———- म्हणून ओळखले जाते.
A. प्रदूषण
B.
हरित गृहाचे परिणाम
C.
जागतिक तापमानवाढ
D.
वरीलपैकी सर्व

32) पुढीलपैकी कोणते क्लोरोफ्लोरोकार्बन्स (सी.एफ.सी) चे गुणधर्म आहेत?
A.
अत्यंत स्थिर
B.
बिनविषारी
C.
ज्वलनशील नसणे
D.
वरीलपैकी सर्व

33) खालीलपैकी कोण व्यक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते?
A.
यशवंतराव चव्हाण
B.
बाळासाहेब ठाकरे
C.
पी. के. सावंत
D.
वसंतराव नाईक

34) “फ्री थ्रोकोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. हॉकी
B.
व्हॉलीबॉल
C.
फुटबॉल
D.
बास्केटबॉल

35) भारतात वल्लभभाई पटेल चेस्ट संस्था कोठे आहे?
A. दिल्ली
B.
मुंबई
C.
कोलकाता
D.
अहमदाबाद

36) परिसंस्थेचा सजीव भाग ———- म्हणून संदर्भित आहे.
A. अजैविक घटक
B.
जैविक घटक
C.
सेंद्रिय घटक
D.
असेंद्रिय घटक

37) जीवांच्या विविधतेच्या संघटनात्मक पातळ्या ————- ह्या आहेत.
A. आनुवंशिक
B.
प्रजाती
C.
परिसंस्था
D.
वरीलपैकी सर्व

38) ‘माँट्रिक्स नोंदी मध्ये भारतातील किती दलदली क्षेत्राचा समावेश झालेला आहे?
A.2
B.3
C.5
D.7

39) सूरत हे ———- नदीच्या काठावर वसलेले आहे.
A
नर्मदा
B.
गोदावरी
C.
माही
D.
तापी

40) सपाट आरशामध्ये, —————– नेहमी आभासी प्रतिमा तयार होते.
A.
आरशापासून अनंत अंतरावर
B.
वस्तू आणि आरशादरम्यान
C.
आरशाच्या पाठीमागे
D.
वस्तूच्या पाठीमागे1 thought on “#01 ZP Bharti Important Questions Papers | जिल्हा परिषद भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | ZP Exam IMP Questions | Bharat Naukri”

Leave a Comment