वनरक्षक भरती 2023 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका भाग -1

vanrakshak bharti question paperअनेक स्पर्धा परीक्षांमध्ये vanrakshak bharti question paper संबंधी प्रश्न विचारले जातात.
पण ते प्रश्न वाचायला थोडे कठीण वाटतात. भारताचा इतिहास असो वा भूगोल
, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच
कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य
आहे
, आज आम्ही
तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा
व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत
असतील तर तुमच्या समस्या दूर होतील.

जर का
तुम्ही
 MPSC, Police
Bharti, Talathi Bharti
 यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची
तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली
 60 vanrakshak bharti question paper तुम्हाला या स्पर्धा परीक्षा
पास करायला नक्कीच मदत करतील.

 वनरक्षक भरती 2023 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका भाग -1

1. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात ?
A.
न्यूरोलॉजी / neurology
B.
मानवशास्त्र / Phlebology
C.
नेफ्रोलॉजी / Nephrology 
D.
यांपैकी काहीही नाही

2. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?
A.
गलगंड 
B.
मधुमेह
C.
कुष्ठरोग
D.
पोलिओ

3. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगडयांची संख्या किती असते?
A.
२४ 
B.
३६
C.
२१
D.
३०

4. मानवी ह्दयाचे दर मिनिटास ———- स्पंदने होतात ?
A.
७२ 
B.
८२
C.
९२
D.
७८

5. युनिव्हर्सल डोनर म्हणजे ——–रक्तदाता होय?
A.
एबी
B.
बी
C.
 
D.
 

6. बटाटा हे ———— आहे ?
A.
मूळ
B.
खोड 
C.
बीज
D.
फळ

7. भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात?
A. 20
B. 13
C. 15
D. 17 

8. कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास ———– जीवनसत्व मिळते ?
A.
जीवनसत्व
B.
जीवनसत्व
C.
जीवनसत्व
D.
जीवनसत्व 

9. हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते?
A.
आंबा
B.
लिंबू 
C.
पेरू
D.
केळी

10.———– हा उडता येणारा सस्तन प्राणी(Mammal) होय?
A.
देवमासा
B.
कीटक
C.
पेंग्विन
D.
वटवाघूळ 

       Vanrakshak Bharti Question Papers Questions And Answers

11. राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहले आहे?
A.
बंकिमचंद्र चटर्जी 
B.
रवींद्रनाथ टागोर
C.
अरबिंदो घोष
D.
शरतचंद्र चट्टोपाध्याय

12.
धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते?
A.
चांदी
B.
लोह
C.
सोने 
D.
अल्युमिनियम

13.
भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही आहे?
A.

B. 10
C. 20
D. 50

14.
मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो?
A.
त्वचा 
B.
हृदय
C.
यकृत
D.
मेंदू

15.
मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
A.
अशोक
B.
चंद्रगुप्त 
C.
बिंदुसागर
D.
यांपैकी कोणीही नाही

16.
हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे?
A.
यमुना
B.
गंगा
C.
महानदी 
D.
गोदावरी

17.
पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?
A. 9
B. 6
C.

D. 4

18.
पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?
A.

B.
 
C.

D.
१०

19. IPL 2022
Final
चा शेवटचा सामना कुठे झाला आहे?
A.
ईडन गार्डन स्टेडियम
B.
ब्रेबॉर्न स्टेडियम
C.
वानखेडे स्टेडियम
D.
नरेंद्र
मोदी स्टेडियम
 
अहमदाबाद
– जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम

20. 2022 मध्ये
भारतात कोणते राज्य साखरेचे सर्वात मोठे उत्पादक बनले आहे
?
A. तामिळनाडू
B.
राजस्थान
C.
महाराष्ट्र
D.
गुजरात

21. भारताने 4000 मेट्रिक टन डिझेलची खेप कोणत्या
देशाला पाठवली आहे
?
A.
श्रीलंका 
B.
म्यानमार
C.
भूतान
D.
बांगलादेश

22. नुकताच
जाहीर झालेल्या
FIH जागतिक
क्रमवारीत कोण नवल आहे
?
A.
न्युझीलँड
B.
ऑस्ट्रेलिया 
C.
नेदरलँड
D.
भारत

23. ‘जालियनवाला बाग’ या गाजलेल्या कवितेचे कवी कोण?
A.
केशवसुत
B.
कुसुमाग्रज 
C.
गोविंदाग्रज
D.
रवींद्रनाथ
टागोर

24. खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा?
A.
जगन्नाथ
शंकर शेठ – बॉम्बे असोसिएशन

B.
बाळ
गंगाधर टिळक व ऍनी बेझंट – होमरूल चळवळ

C.
गोपाळ कृष्ण गोखले – चतुसूत्री
कार्यक्रम
 
D.
दादाभाई
नवरोजी – संपत्तीचे अपहरण

25. खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध
स्थापित केले होते
?
A.
इंग्लंड
B.
हॉलैंड
C. 
पोर्तुगाल 
D.
फ्रान्स

26. पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे?
A.
मुळा
B.
नर्मदा
C.
गोदावरी
D.
तापी

27. खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते?
A.
फैज अहमद
फैज

B.
मोहम्मद इक्बाल 
C.
रवींद्रनाथ
टागोर

D.
कवी
प्रदीप

28. राष्ट्रीय सभेतील मवाळ व जहाल गटाची समेट कोणत्या अधिवेशनात
झाली
?
A. 1916
लखनऊ 
B. 1920
कोलकाता
C. 1921
मुंबई
D. 1922
कराची

29 शंकराचार्यांनी खालीलपैकी कुठे मठाची स्थापना केली नाही?
A.
शृंगेरी
B.
अमरावती 
C.
द्वारका
D.
पुरी

30. कोणार्क येथील सूर्य मंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचे
उदाहरण आहे
?
A.
नागर शैली 
B.
द्राविड
शैली

C.
बेसर
शैली

D.
गांधार
शैली

 वनरक्षक भरती 2023 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका भाग -1

31. आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली?
A.
जाऊ दिन
खीलजी

B.
मोहम्मद
बिन तुगलक

C.
सिकंदर लोधी 
D.
बहलोल
लोदी

32. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते?
A.
इ. स. 1914 
B.
इ. स. 1916
C.
इ. स. 1913
D.
इ. स. 1915

33. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका रशिया यांच्यामध्ये कोणत्या
दोस्त राष्ट्रांचा समावेश होता
?
A. जर्मनी
B.
फ्रांस 
C.
जपान
D.
इटली

34. ‘शिरुई लिली’ उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला
जातो
?
A.
राजस्थान
B.
मणिपूर 
C.
तामिळनाडू
D.
आंध्र
प्रदेश

35. नुकताच डॉ. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान
करण्यात आला आहे
?
A.
पणकी
चंद्र घोष

B.
संजीत नार्वेकर 
C.
प्रदीप
कुमार मोहंती

D.
यापैकी
नाही

36. बंधन एक्स्प्रेस आणि मैत्री एक्सप्रेस कोणत्या देशा दरम्यान
धावतात
?
A.
भारत –
श्रीलंका

B.
भारत –
पाकिस्तान

C.
भारत –
नेपाळ

D.
भारत – बांगलादेश 

37. कोणत्या राज्यात, टपाल विभागाने प्रथमच ड्रोन
वापरून मेल वितरित केला आहे
?
A. महाराष्ट्र
B.
तामिळनाडू
C.
गुजरात 
D.
राजस्थान

38. फॉर्च्यून 500 नुसार जगातील सर्वाधिक पगार
घेणारा सीईओ कोण बनला आहे
?
A. एलोन मस्क 
B.
टीम कुक
C.
जेन्सन
हुआंग

D.
बिल
गेट्स

39. अलीकडील अहवालानुसार, घरून काम करण्यासाठी जगातील
सर्वोत्तम शहर कोणते
आहे?
A.
न्यूयॉर्क
B.
मुंबई
C.
सिंगापूर 
D.
यापैकी
नाही

40. 34 वर्षांच्या सेवेनंतर INS गोमती कुठे बंद करण्यात आली?
A. गोवा
B.
कोची
C.
चेन्नई
D.
मुंबई 

Vanrakshak Bharti Question Papers

41. मुंबई-नाशिक हा रेल्वेमार्ग कोणत्या घाटातून जातो?
A. थळ घाट
B.
बोर घाट
C.
आंबोली
घाट

D.
कुंभार्ली
घाट

42. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे?
A.
सातमाळा
अजिंठा

B.
एलोरा
डोंगर

C.
सह्याद्री
पर्वत

D.
शंभू महादेव 

43. महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला
आहे
?
A.
९०
B.
७०
C.
८०
D.
५०

44. पश्चिम घाटात कोणती महत्त्वाची खिंड आहे जी कोकण व देश यांना
जोडते
?
A.
आंबोली घाट
B.
फोंडा
घाट

C.
बोर घाट
D.
आंबा घाट

45. नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे?
A.
नाशिक
B.
धुळे
C.
जळगाव
D.
अमरावती

46. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आले आहे?
A.
सिंधुदुर्ग
B.
रायगड
C.
अलिबाग
D.
बृहन्मुंबई

47. महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्यात गोंदिया
आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत
?
A.
मध्य
प्रदेश

B.
आंध्र
प्रदेश

C.
कर्नाटक
D.
छत्तीसगड

48. महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहे?
A.
नाशिक
B.
पुणे
C.
नागपूर
D.
कोकण

49. खानदेशात किती जिल्ह्यांचा समावेश होतो?
A. 5
B. 4
C. 6
D. 3

50. मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे?
A.
धरमतर
B.
वसई
C.
बाणकोट
D.
रोह्याची
खाडी

                                   वनरक्षक भरती सराव पेपर 


51. कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्याने………… नदी मिळते?
A.
कोयना
B.
सीना
C.
येरळा
D.
पूर्णा

52. चंद्रपूर जिल्ह्यातील……….. या ठिकाणी युद्ध साहित्य
निर्मितीचा कारखाना आहे
?
A.
भद्रावती
B.
वरोरा
C.
बल्लारपूर
D.
राजुरा

53. वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण
संस्था कुठे आहे
?
A.
औरंगाबाद
B.
नागपूर
C.
पुसद
D.
यवतमाळ

54. ………… या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते?
A.
पुंगल
B.
चोकला 
C.
मालपुरी
D.
मारवाडी

55. खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे?
A.
नागा
B.
कोहिमा
C.
मिझो
D.
संथाल

56. ………….. यांनी लिहिलेली गीते दोन वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते
बनली
?
A.
मोहम्मद
इक्बाल

B.
बंकिमचंद्र
चॅटर्जी

C.
रवींद्रनाथ टागोर 
D.
रॉबर्ट
फ्रॉस्ट

57. ………. वाळवंटआशीयातील सर्वात मोठे वाळवंट आहे?
A.
राजस्थान
B.
गोबी वाळवंट
C.
कच्छ
D.
सहारा

58. 2019 चा क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला आहे?
A.
भारत
B.
इंग्लंड
C.
न्युझीलँड
D.
ऑस्ट्रेलिया

59. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार
सध्या कोण आहेत
?
A.
अजित
पवार

B.
संजीव सन्याल 
C.
राजीव
गोंबा

D. अजय
कुमार भल्ला

60. जनरल बिपिन रावत यांना खालीलपैकी कोणत्या कार्य क्षेत्रासाठी
सन
2022 चा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिला आहे?
A.
सार्वजनिक
क्षेत्र

B.
साहित्य
आणि कला

C.
शिक्षण
D.
नागरी सेवा 

FAQS QUESTION :

01. वन विभाग भरती कधी आहे?

02.महाराष्ट्र वन विभाग किती आहेत?03.वनरक्षक भरती कधी निघणार आहे?04.वनरक्षक जागा किती आहे?05. मी महाराष्ट्रातील वन विभागात कसे रुजू होऊ शकतो?

आम्हाला आशा आहे की  वनरक्षक भरती 2023 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला मराठी मधून
महत्वाचे सामान्य ज्ञान संबंधी
प्रश्नची माहिती झाली असेल. जर तुम्हाला Bharath Naukri या आमच्या वेबसाईट वर काही चुकीचे वाटत
असेल किव्हा तुम्हाला
Suggestion द्यायचे असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment