वनरक्षक भरती प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण-Vanrakshak Bharti Question in Marathi – Forest Guard 2023

वनरक्षक भरती प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण-Vanrakshak Bharti Question in Marathi

वनरक्षक भरती प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण-Vanrakshak Bharti Question in Marathi

Vanrakshak Bharti Question in Marathiअनेक स्पर्धा परीक्षांमध्ये Vanrakshak Bharti Question in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात.
पण ते प्रश्न वाचायला थोडे कठीण वाटतात. भारताचा इतिहास असो वा भूगोल
, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच
कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य
आहे
, आज आम्ही
तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा
व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत
असतील तर तुमच्या समस्या दूर होतील.

जर का
तुम्ही
 MPSC, Police
Bharti, Talathi Bharti
 यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची
तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली
 21+Vanrakshak Bharti Question in Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास
करायला नक्कीच मदत करतील.


01.भारताचे संविधान कधी लागू झाला होता?

A. २६ जानेवारी १९५० 

B. १५ ऑगस्ट १९५०

C. १५ ऑगस्ट १९४७

D. २६ जानेवारी १९४७

स्पष्टीकरण: २६ जानेवारी १९५० या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी        भारताचे संविधान लागू झाले होते.

02.भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?

A. सरोजिनी नायडू

B. किरण बेदी

C. सुचेता कृपलानी 

D. इंदिरा गांधी

स्पष्टीकरण: सुचेता कृपलानी या 1963 ते 1967 या कालावधीसाठी झालेल्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. तेव्हा त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या.

03.भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे?
A.
आहुजा टॉवर्स

B. इम्पीरियल

C. अँटिलिया

D. वर्ल्ड वन 

स्पष्टीकरण: मुंबई मध्ये स्तिथ असलेले आणि २०२० मध्ये सुरु वर्ल्ड वन भारतातील सर्वात उंच इमारत आहे, या इमारतीची उंची 285 M म्हणजे 935 FT एवढी आहे.

04.सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात?

A. इराण

B. जपान 

C. नॉर्थ कोरिया

D. इराण

स्पष्टीकरण: जपान या देशामध्ये एका वर्षात सुमारे ५००० भूकंप येतात. पण जपान कडे असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आजकाल जास्त जीवितहानी होत नाही.

05.रिश्टर(Richter) हे —– मोजण्याचे एकक आहे?

A. भूकंप 

B. पाण्याची खोली

C. ज्वालामुखी

D. भूपट्ट निर्मिती

स्पष्टीकरण: या तंत्रज्ञानाचा शोध Charles F. Richter यांनी 1935 मध्ये लावला होता. ज्याद्वारे आज आपल्याला पृथ्वीवर आलेल्या भूकंपाची तीव्रता समजायला मदत होते.

06.National Mathematics Day कधी साजरा केला जातो?

A. 14 मार्च

B. 22 डिसेंबर 

C. 10 जुलै

D. 20 ऑक्टोबर

स्पष्टीकरण: आणि World Mathematics Day 14 मार्च ला साजरा केला जातो.

07.शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?

A. पाय

B. हृदय

C. यकृत

D. लहान मेंदू 

स्पष्टीकरण: शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदू म्हणजे Cerebellum करते.

08.रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात ?

A. नायट्रोजन ऑक्सीईड

B. हैड्रोक्लोरिक असिड

C. सल्फ्युरिक असिड 

D. कअमितो आम्ल

स्पष्टीकरण: कारण सल्फ्युरिक असिडचा वापर हैड्रोक्लोरिक असिड, नायट्रिक असिड, रंग तसेच अनेक औषधें तयार करण्यासाठी केला जातो. म्हणूनच सल्फ्युरिक असिडला King of Chemicals म्हणजेच रसायनाचा राजा असे म्हटले जाते.

09.वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?

A. २१ टक्के 

B. ७८ टक्के

C. ४० टक्के

D. ४१ टक्के

स्पष्टीकरण: वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण २१ टक्के आहे तर बाकीचे ७८% नायट्रोजन आणि % आर्गॉन, कार्बन डाय ऑक्साइड आणि इतर वायू वातावरणात आहेत.

10.खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय जनता पार्टी राज्य करत नाही?

A. गुजरात

B. राजस्थान 

C. उत्तर प्रदेश

D. मध्य प्रदेश

स्पष्टीकरण: राजस्थान या राज्यामध्ये काँग्रेस पार्टीची सरकार आहे.

11.कोणत्या प्राण्यापासून ह्त्तीरोगाचा प्रसार होतो?

A. विषमज्वर

B. कावीळ

C. सर्व

D. डास 

स्पष्टीकरण: हत्तीरोग हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे. या मध्ये रुग्णांचे पाय आकाराने जाड होतात रुग्णास हालाचाल करणेही अवघड होते.

12.हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते?

A. आंबा

B. पेरू

C. लिंबू 

D. केळी

स्पष्टीकरण: हायड्रोक्लोरिक आम्ल हे लिंबामध्ये आढळते.

13.प्रौढ मानसाच्या शरीरात किती रक्त असते?

A. ते लिटर 

B. ते लिटर

C. ते लिटर

D. ते लिटर

स्पष्टीकरण: तर नवजात मुलाच्या अंगामध्ये फक्त वाटीभर म्हणजे २०० ग्राम भरेल एवढेच रक्त असते.

14.अमावस्या पोर्णिमेला येणार्या भरतीस —– म्हणतात.

A. विषुववृत्तीय भरती

B. भागाची भरती

C. ध्रुवीय भरती

D. उधाणाची भरती 

स्पष्टीकरण: चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमितचढ म्हणजे भरती उतार म्हणजे ओहोटी.

15.कोणत्या देशामध्ये मध्ये फक्त ८२५ लोकच राहतात?

A. वेटिकन सिटी 

B. मकाऊ

C. मोनाको

D. सैन मैरीनो

स्पष्टीकरण: वेटिकन सिटी हे जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले देश आहे. ज्यामध्ये केवळ ८२५ लोकच राहतात.

16.लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात?

A. 360

B. 365

C.
366

D. यांपैकी नाही

स्प्ष्टीकरण : पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला ३६५ दिवस लागतात, त्याला आपण एक वर्ष असे म्हणतो. पण खरंतर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी ३६५ दिवस आणि सहा तासांचा काळ लागतो. हा अधिकचा पाव दिवसाचा फरक भरुन काढण्यासाठी प्रत्येक चार वर्षांनी कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी  २९ वा दिवस मिळवला जातो. त्यामुळे या वर्षाला लीप इयरअसे म्हटले जाते.

17.जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

A. युरोप

B. आशिया 

C. आफ्रिका

D. ऑस्ट्रलिया

स्प्ष्टीकरण : आशिया खंडाचे पूर्ण क्षेत्रफळ कोटी ४५ लाख ७८ हजार चौरस किलोमीटर असून या खंडात एकूण 47 देश आहेत.

18.भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात?

A. कर्नाटक 

B. केरळ

C. तामिळ नाडू

D. उत्तर प्रदेश

स्प्ष्टीकरण : पूर्ण भारतातील जवळ जवळ 22% हत्ती हे कर्नाटक राज्यात आढळतात.

19.कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो?

A.हायझोबिअम

B. एनाफिलीज

C. प्लाझमोडियम 

D. यांपैकी काहीही नाही

स्प्ष्टीकरण : प्लाझमोडियमजातीचे डास चावल्यामुळे आपल्याला हिवताप येतो.

20.पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?

A. मान

B. हाड

C. डोळा

D. मज्जासंस्था 

स्प्ष्टीकरण : पोलिओ विषाणू आपल्या मज्जातंतूच्या पेशींचे नुकसान करतो, ज्यामुळे या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचे स्नायू कमकुवत होतात.

21.कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?

A. करडई 

B. तीळ

C. शेंगदाणे

D. बदाम

स्प्ष्टीकरण : करडई ज्याला इंग्लिश मध्ये Safflower म्हंटले जाते, या वनस्पतीचे तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त असते.

आम्हाला आशा आहे की वनरक्षक भरती प्रश्न उत्तरे स्पष्टीकरणहा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला मराठी मधून
महत्वाचे सामान्य ज्ञान संबंधी
प्रश्नची माहिती झाली असेल. जर तुम्हाला Bharath Naukri या आमच्या वेबसाईट वर काही चुकीचे वाटत
असेल किव्हा तुम्हाला
Suggestion द्यायचे असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment