महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी

                                       महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी


01. भारताच्या
राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग काय सूचित करतो
?

(A) विकास आणि सत्य
(B)
शांतता आणि सत्य
(C)
धैर्य आणि विकास
(D)
इतर

02. भारताच्या
राष्ट्रीय ध्वजावरील हिरवा रंग काय सूचित करतो
?

(A) शांतता आणि सत्य
(B) वाढ आणि प्रजनन
(C)
विकास आणि सत्य
(D)
इतर

03. भारताच्या
राष्ट्रीय ध्वजाच्या मध्ये असलेल्या अशोक चक्रामध्ये किती स्पोक्स आहेत
?

(A) 22
(B) 24
(C) 12
(D) 25

04. भारतीय संविधान
सभेने राष्ट्रीय ध्वजाचे स्वरूप कधी स्वीकारली
?

(A) 17 जुलै 1947 रोजी
(B) 28
जुलै 1947 रोजी
(C) 22
जुलै 1947 रोजी
(D) 22
जुलै 1948 रोजी

05. भारताची प्रथम
महिला लोकसभा अध्यक्ष आहेत
?

(A) मीरा कुमार
(B)
राजकुमारी अमृत कौर
(C)
सौ. सुचेतो कृपलानी
(D)
विमला देवी

06. भारताचे पहिले
गृहमंत्री कोण होते
?

(A) सरदार वल्लभभाई
पटेल

(B)
श्री बेनी प्रसाद वर्मा
(C)
विष्णू देव साई
(D)
यांपैकी नाही

07. भौतिकशास्त्रात
नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते
?

(A) कैलाश सत्यार्थी
(B)
जे जे थॉमसन
(C) सी. व्ही. रमण
(D)
मदर टेरेसा

08. मेडिसिनमध्ये
नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते
?

(A) सुब्रह्मण्यन चंद्रशेखर
(B)
डॉ. हरगोविंद खुराना
(C)
निल्स रीबर्ग फिनसेन
(D)
अमर्त्य सेन

09. अर्थशास्त्रात
नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते
?

(A) रवींद्रनाथ ठाकूर
(B)
व्यंकटरामन रामकृष्णन
(C)
अमर्त्य सेन
(D)
यांपैकी नाही

10. भारताचे पहिले
शीख पंतप्रधान कोण होते
?

(A) चंद्रशेखर सिंह
(B)
विश्वनाथ प्रताप सिंह
(C)
डॉ. मनमोहन सिंग
(D)
यांपैकी नाही

11. नोबेल पुरस्कार
मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण होती
?

(A) मदर टेरेसा
(B)
इंदिरा गांधी
(C)
किरण बेदी
(D)
सरोजिनी नायडू

12. भारत रत्न
मिळविणारी पहिली महिला कोण होती
?

(A) कु.सुष्मिता सेन
(B)
श्रीमती इंदिरा गांधी
(C)
सौ. बछेंद्री पाल
(D)
श्रीमती पी के गेसिया

13. भारताची
राष्ट्रीय नदी कोणती आहे
?

(A) गंगा नदी
(B)
यमुना नदी
(C)
ब्रह्मपुत्र नदी
(D)
कोसी नदी

14. भारताचा
राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे
?

(A) मासे
(B)
डॉल्फिन
(C) कासव
(D)
मगर

15. भारताचा
राष्ट्रीय प्राणी कोणता आहे
?

(A) हत्ती
(B)
वाघ
(C)
घोडा
(D)
गाय

16. भारताचे
राष्ट्रीय फळ कोणते आहे
?

(A) सफरचंद
(B)
आंबा
(C)
अननस
(D)
नारळ

17. भारताचा
राष्ट्रीय खेळ कोणता आहे
?

(A) फुटबॉल
(B)
कबड्डी
(C)
बुद्धीबळ
(D)
हॉकी

18. भारतात सौर
ऊर्जेचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते
?

(A) केरळ
(B)
गुजरात
(C)
राजस्थान
(D)
तामिळनाडू

19. भारतातील पवन
ऊर्जेचे सर्वात जास्त उत्पादक करणारा राज्य कोणते आहे
?

(A) पंजाब
(B)
मध्य प्रदेश
(C)
तामिळनाडू
(D)
झारखंड

20. भारतातील एकूण
स्थापित उर्जा क्षमतेपैकी पवन ऊर्जेपासून किती ऊर्जा उत्पन्न होते
?

(A) 10%
(B) 6%
(C) 4.5%
(D) 6.9%

21. भारतात पवन
ऊर्जेचा विकास कधी सुरू झाला
?

(A) 1998
(B) 2000
(C) 1990
(D) 1995

22. अणुऊर्जा नियामक
मंडळाची स्थापना भारतात कधी झाली
?

(A) 25 नोव्हेंबर 1988 रोजी
(B) 18
नोव्हेंबर 1985 रोजी
(C) 15
नोव्हेंबर 1983 रोजी
(D)
यांपैकी नाही

23. अणु ऊर्जा नियामक
मंडळाचे मुख्यालय भारतामध्ये कोठे आहे
?

(A) मुंबई
(B)
भुवनेश्वर
(C)
बंगळुरू
(D)
भोपाळ

24. भारतीय सिनेमाचे
जनक कोण होते
?

(A) देविका राणी
(B)
लुमियर ब्रदर्स
(C)
दादासाहेब फाळके
(D)
यांपैकी नाही

25. भारतात शिक्षण
काय आहे
?

(A) नागरी हक्क
(B)
राज्य जबाबदारी
(C)
मूलभूत अधिकार
(D)
राजकीय अधिकार

26. आपल्या
कार्यकाळात मरण पावलेले भारताचे तिसरे राष्ट्रपती कोण होते
?

(A) संजीव रेड्डी
(B)
डॉ. व्ही. व्ही. गिरी
(C)
डॉ. झाकीर हुसेन
(D)
यापैकी नाही

27. भारताचा राष्ट्रीय
ध्वज नियम कधी अस्तित्वात आला
?

(A) 2000
(B) 2002
(C) 2001
(D) 2003

28. दक्षिण भारतातील
कोणत्या नदीला गंगा म्हटले जाते
?

(A) गोदावरी नदीला
(B)
तुंगभद्र नदीला
(C)
कावेरी नदीला
(D)
कृष्णा नदीला

29. भारतात सर्वाधिक
साखर कारखाने कोणत्या राज्यात आहेत
?
(A)
उत्तर प्रदेश
(B)
महाराष्ट्र
(C)
मध्य प्रदेश
(D)
राजस्थान

30. खालीलपैकी
कोणत्या राज्यात पुरुषांची संख्या महिलांपेक्षा कमी आहे
?

(A) केरळ
(B)
राजस्थान
(C)
बिहार
(D)
महाराष्ट्र

31. भारतातील सगळ्यात
उंच धरण ‘भाक्रा धरण’ कोणत्या नदीवर बांधले गेले आहे
?

(A) झेलम नदीवर
(B)
गोदावरी नदीवर
(C)
सतलज नदीवर
(D)
व्यास नदीवर

32. भारताची प्रथम
लोह स्टील कंपनी कुठे आहे
?

(A) गुवाहाटी
(B)
हिरापूर
(C)
मुंबई
(D)
जमशेदपूर

33. भारतात एकूण किती
राष्ट्रीय महामार्ग आहेत
?

(A) 228
(B) 115
(C) 136
(D) 95

34. भारतातील एकमेव
ठिकाण जिथे कथील आढळतात
?

(A) रीवा
(B)
सूरत
(C)
हजारीबाग
(D)
अहमदाबाद

35. भारतातील कोणते
राज्य भारतातील खाद्य भांडार म्हणून ओळखले जाते
?

(A) उत्तर प्रदेश
(B)
हरियाणा
(C)
पंजाब
(D)
तामिळनाडू

36. भारतीय रेल्वे
किती विभागात विभागली गेली आहे
?

(A) 14
(B) 17
(C) 16
(D) 20

37. मदुराई कुठल्या
राज्यात आहे
?

(A) सिक्कीम
(B)
आंध्र प्रदेशात
(C)
तामिळनाडू
(D)
मेघालय

38. भारतामध्ये
बॉक्साइटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे
?

(A) भोपाळ
(B)
ओडिशा
(C)
तामिळनाडू
(D)
झारखंड

39. खालीलपैकी
कोणत्या ठिकाणी भारतातील सगळ्यात जास्त हिरे काढले जातात
?

(A) गोलकोंडा
(B)
पन्ना
(C)
क्विलोन
(D)
जयपूर

40. भारतात सर्वात
जास्त सोने कोठे सापडते जाते
?

(A) मोतीपुरा
(B)
पन्ना
(C)
कोलार
(D)
यापैकी नाही

 

Leave a Comment