जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण 2023 | General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण 2023 | General Knowledge Questions in Marathi

General Knowledge in Marathi: अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात.
पण ते प्रश्न वाचायला थोडे कठीण वाटतात. भारताचा इतिहास असो वा भूगोल
, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच
कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य
आहे
, आज आम्ही
तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा
व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत
असतील तर तुमच्या समस्या दूर होतील.

जर का
तुम्ही
 MPSC, Police
Bharti, Talathi Bharti
 यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची
तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली
२० + GK
Questions Marathi
 तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास
करायला नक्कीच मदत करतील.

 

प्र ०१.
पाण्याची खोली
मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात
?

. अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञान

. सोनार तंत्रज्ञान 

सोलार तंत्रज्ञान

सुपरसॉनीक तंत्रज्ञान

प्र ०२. त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो?

. मेलानिन 

लोह

जीवनसत्व

यांपैकी काहीही नाही

प्र ०३.
राष्ट्रीय गीत वंदे मातरमकोणी लिहले आहे?

. शरतचंद्र चट्टोपाध्याय

. अरबिंदो घोष

. रवींद्रनाथ टागोर

. बंकिमचंद्र चटर्जी 

प्र ०४.
धातूंचा राजा कोणाला
म्हटले जाते
?

. सोने 

. अल्युमिनियम

. चांदी

. लोह

प्र ०५.
भारतीय चलनावरील
कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही आहे
?

. ५० रुपय

. २० रुपय

. १० रुपय

ड. १ रुपय

प्र ०६.
मानवी शरीराचा सर्वात
मोठा अंग कोणता असतो
?

. मेंदू

. यकृत

. हृदय

. त्वचा 

प्र ०७. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?

. चंद्रगुप्त 

. अशोक

. बिंदुसागर

. यांपैकी
कोणीही नाही

प्र ०८. हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले
आहे
?

. गोदावरी

. महानदी 

. यमुना

. गंगा

प्र ०९. पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?

.

.

.

.

प्र १०. पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?

.

.  

. १०

.

प्र ११.
मानवी मज्जासंस्थेचा
अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात
?

. मानवशास्त्र / Phlebology

. न्यूरोलॉजी / neurology

. नेफ्रोलॉजी / Nephrology 

. यांपैकी
काहीही नाही

प्र १२.
आयोडिनच्या
कमतरतेमुळे होणारा रोग कोणता
?

. पोलिओ

. गलगंड 

. मधुमेह

. कुष्ठरोग

प्र १३. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगडयांची संख्या किती असते?

. ३०

. २४ 

. ३६

. २१

प्र १४. मानवी ह्दयाचे दर मिनिटास ———स्पंदने होतात ?

. ७८

. ९२

. ७२ 

. ८२

प्र १५ . युनिव्हर्सल डोनर म्हणजे ——–रक्तदाता होय?

.  

. एबी

. बी

.

प्र १६.
बटाटा हे ———— आहे ?

. फळ

. खोड 

. बीज

. मूळ

प्र १७.
भारतीय चलनावरील
नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात
?

. १७ 

. १४

. १३

. १५

प्र १८.
कोवळ्या उन्हामुळे
मनुष्यास
———– जीवनसत्व मिळते ?

. अ जीवनसत्व

. ब जीवनसत्व

. क जीवनसत्व

. ड जीवनसत्व 

प्र १९.
हायड्रोक्लोरिक आम्ल
असणारे फळ कोणते
?

. लिंबू 

. आंबा

. केळी

. पेरू

प्र २०.
कोणत्या
प्राण्यापासून ह्त्तीरोगाचा प्रसार होतो
?

. विषमज्वर

. डास 

. कावीळ

. सर्व

आम्हाला आशा आहे की General
Knowledge Questions in Marathi
 
हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला मराठी मधून
महत्वाचे सामान्य ज्ञान संबंधी
प्रश्नची माहिती झाली असेल. जर तुम्हाला Bharath Naukri या आमच्या वेबसाईट वर काही चुकीचे वाटत
असेल किव्हा तुम्हाला
Suggestion द्यायचे असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.

 

Leave a Comment