चालू घडामोडी 2023 प्रश्न उत्तर मराठी pdf

                                       Chalu ghadamodi (चालू घडामोडी) 2023 Marathi

1)
भारताचा नाटो प्लस श्रेणी मध्ये समावेश करण्याची शिफारस कोणत्या देशाच्या संसद
समितीने केली आहे
?

(A) इंग्लंड
(B)
चीन
(C)
अमेरिका
(D) रशिया

2)
भारताच्या एसजेव्हीएन कंपनीच्या ६६९ मेगावॅट जलविद्युत प्रकल्पाच्या निर्मितीच्या
कोणत्या देशाने मान्यता दिली आहे
?
(A)
बांगलादेश
(B)
श्रीलंका
(C)
अफगाणिस्तान
(D)
नेपाळ

3)
महाराष्ट्र राज्याच्या दिनेश गुंड त्यांची कोणत्या खेळाच्या जागतिक मानांकन
स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झाली आहे
?
(A)
खो-खो
(B)
कुस्ती
(C)
क्रिकेट
(D)
कब्बडी

4) आयफा अवॉर्ड २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला आहे?
(A)
ह्रतीक रोशन
(B)
रणवीर सिंग
(C)
अजय देवगण
(D)
रणबीर कपूर

5) आयफा अवॉर्ड २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा अवॉर्ड
कोणाला मिळाला आहे
?
(A)
दीपिका पदुकोण
(B)
आलिया भट
(C)
अनुष्का शर्मा
(D)
क्रिती सेनन

6) भारतीय चित्रपट क्षेत्रातील आयफा अवॉर्ड २०२३ मध्ये
सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे
?
(A)
पठाण
(B) RRR
(C)
दृश्यम-२
(D)
विक्रम वेधा

7) देशात
४०६ विद्यापीठाला नॅक दर्जा प्राप्त झाला आहे त्यात महाराष्ट्र राज्यातील किती
विद्यापीठ आहेत
?
(A)
३२
(B)
३३
(C)
३४
(D)
३५

8) देशात
सर्वाधिक नॅक मूल्यांकन प्राप्त महाविद्यालय कोणत्या राज्यात आहेत
?
(A)
महाराष्ट्र
(B)
हरियाणा
(C)
तामिळनाडू
(D)
केरळ

9) ६१ वी इंटरनॅशनल
सुपकॉम्पूटर कॉन्फरन्स कोठे आयोजित केले होती
?
(A)
चीन
(B)
जर्मनी
(C)

सिंगापूर

(D)
जपान

10)
भारताचा संगणक ऐरावत हा जगामध्ये सर्वात वेगवान सुपर कॉम्पुटर मध्ये कितव्या
क्रमांका वर आहे
?
(A)
७६
(B)
७८
(C)
७५
(D)
७२

11) कोणता संगणक हा भारतातील सर्वात वेगवान महासंगणक ठरला आहे?
(A)
परम सिद्धी
(B)
ऐरावत
(C)
मिहीर
(D)
प्रत्युष

12) फ्रँटीअर हा जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर ठरला आहे
तो कोणत्या देशाचा आहे
?
(A)
जपान
(B)
अमेरिका
(C)
ब्राझील
(D)
जर्मनी

13) भारताच्या एच. एस. प्रनॉय ने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन
स्पर्धेत अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या वेंग हॉग येंग ला पराभूत केले
?
(A)
चीन
(B)
तैवान
(C)
नेपाळ
(D)
मलेशिया

13) भारताचा बॅडमिंटन पटू एच. एस. प्रनॉय ने कोणत्या स्पर्धेचे
विजेतेपद पटकावले आहे
?
(A) सिंगापूर
बॅडमिंटन स्पर्धा

(B)
अमेरिका बॅडमिंटन स्पर्धा
(C)
मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा
(D)
चीन बॅडमिंटन स्पर्धा

14) अंतरविद्यापीठ खेलो इंडिया स्पर्धा कोठे सुरु आहेत?
(A) कोची

(B) भोपाळ

(C) मुंबई

(D)
लखनऊ

15) भारताच्या नवीन संसद भवनाच्या उदघाट्नाला किती राजकीय
पक्ष्यानी बहिष्कार घातला
?
(A)
२०
(B) २१

(C) १९

(D) १८

16) महाराष्ट्र सरकारने
आर्थसंकल्पात कोणत्या जिल्यातील रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्याची
घोषणा केली होती
?
(A)
कोल्हापूर
(B)
अकोला
(C)
बीड
(D)
अमरावती

17) न्या.
रमेश धाणुका यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाचा कार्यकाळ किती
दिवस असणार आहे
?
(A)

(B)

(C)

(D)

18) न्या. रमेश धानुका हे कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य
न्यायाधीश पदी सर्वात कमी वेळ राहणारे न्यायधीश ठरणार आहेत
?
(A) दिल्ली

(B) मुंबई
(C) पाटणा

(D) मद्रास

19) खालील पैकी कोणत्या देशामध्ये स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या
पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे
?
(A)
मॉरिशस
(B) इंग्लंड

(C) अमेरिका

(D) जर्मनी

20) अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांची एकूण संख्या किती आहे?
(A) ४६ लाख

(B) ४० लाख

(C) ४२ लाख

(D)
४४ लाख

 like share 


 

0 thoughts on “चालू घडामोडी 2023 प्रश्न उत्तर मराठी pdf”

Leave a Comment