आरोग्य परिषद भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Arogya Bharti Exam IMP Questions | Bharat Naukri

 

#01 Arogya Bharti Important Questions Papers | आरोग्य परिषद भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Arogya Bharti Exam IMP Questions | Bharat Naukri


1.   
कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात
?

A. भाबरा मृदा

B. तराई मृदा

C. जांभी मृदा 

D. भांगर खादर

2.   
अयोग्य जोडी ओळखा
?

A. तौलानाशिक

B. हनुमानधुळे

C. अस्तंभानाशिक

D. तोरणापुणे

नदूरबार

3.   
पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती आहे
?

A. 17% 

B. 13%

C. 11%

D. 9%

4.   
अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला
?

A. लॉर्ड कॉर्नवालीस

B. थॉमस जेफरसन 

C. जॉर्ज वॉशिंग्टन

D. थॉमस पेन

5.   
जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे
?

A. हिंदी

B. अटलांटिक

C. पॅसिफिक

D. दक्षिण

6.   
बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते
?

A. भिंगारा

B. लोणावळा

C. म्हैसमाळा

D. गौताळा

7.   
महाराष्ट्रातील महानगरपालिकेमध्ये किमान आणि कमाल प्रभाग समित्या किती असू शकतात
?

A. ते १३

B. ते २५

C. ते २५ 

D. ते १३

8.   
इंग्रजांनी आपल्या या स्थानिक स्वशासक बंधने लावून त्यांना अपंग केले आहेत असा आरोप इंग्रजांवर कोणी केला
?

A. पंडित नेहरू

B. महात्मा गांधी

C. ॲनी बेझंट

D. सुरेंद्रनाथ बॅनर्जी

9.   
नगरपरिषदेचा अध्यक्ष खालीलपैकी कोणाकडे स्वतःच्या पदाचा राजीनामा सादर करतात
?

A. नगर परिषद अध्यक्ष

B. विभागीय आयुक्त

C. मुख्य कार्यकारी अधिकारी

D. जिल्हाधिकारी

10.  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा वापर केला गेला?

A. मणिपूर

B. जुनागड

C. त्रावणकोर

D. जम्मू आणि काश्मीर

11.  भारताचे पहिले वनधोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले?

A. 1996

B. 1986

C. 1956

D. 1916 

12.   कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो?

A. वने

B. वातावरण

C. बर्फ

D. महासागर

13.  पवनहंस लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील हेलिकॉप्टर सेवा पुरवठा करणाऱ्या कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

A. 1984

B. 1985

C. 1986

D. 1987

14.   मराठा लोकांसाठी मुंबई कायदेमंडळात स्वतंत्र मतदारसंघ असावा ही मागणी करण्यासाठी शाहू महाराजांनी कोणाला लंडनला पाठवले?

A. श्रीपतराव शिंदे

B. भास्करराव जाधव

C. केशवराव जेधे

D. यापैकी नाही

15. 1920 साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते?

A. रामचंद्र मोरे

B. गंगाधरपंत

C. अनंत चित्रे

D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

16.पुणे नगरपालिकेने महात्मा फुलेंचा पुतळा बसवावा अशी मागणी . . 1925 मध्ये कोणी केली होती?

A. दिनकरराव जवळकर

B. केशवराव जेधे

C. विठ्ठल रामजी शिंदे

D. रॅगलर परांजपे

17.   1936 मध्ये मुंबईमध्ये प्रति आंबेडकर किंवा दख्खनचे आंबेडकर म्हणून कोणास ओळखले जात होते?

A. बी. सी. नवगिरे

B. पी. आर. व्यंकट स्वामी

C. बि. एस. व्यंकटराव

D. बी. एस. मोरे

18. 1773 च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले?

A. मुंबई

B. कलकत्ता

C. लखनऊ

D. यापैकी नाही

19.  कोल्हापूर, रत्नागिरी रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे साठे आहेत?

A. कोळसा

B. चुनखडी

C. बॉक्साईड

D. लोखंड

20. महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते?

A. शिवराज्य

B. लोकनेता

C. पुढारी

D. लोकराज्य 

21. सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण?

A. संत एकनाथ

B. संत रामदास

C. संत ज्ञानेश्वर

D. संत एकनाथ

22.  भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते?

A. महावीर चक्र

B. परमवीर चक्र

C. अशोक चक्र

D. भारतरत्न

23 .  विजय स्तंभ कोठे आहे?

A. जयपुर

B. आग्रा

C. दिल्ली

D. चित्तोर

24. जॅक मा. हे आशियातील सहावे श्रीमंत व्यक्ती असून कोणत्या व्यावसायिक संस्थेचे संस्थापक ceo आहेत?

A. ॲमेझॉन

B. फ्लिपकार्ट

C. स्नॅपडील

D. अलीबाबा

25.   शॅडो कॅबिनेट(Shadow Cabinet) ही संकल्पना कोणत्या देशात आढळते?

A. भारत

B. अमेरिका

C. ब्रिटन

D. रशिया

26.बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते?

A. महाराष्ट्र

B. केरळ

C. गुजरात

D. उत्तर प्रदेश

27.ब्रिटनमधील ऍशडेन पुरस्कार हा कोणत्या ऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी दिला जातो?

A. पवन ऊर्जा

B. सौर ऊर्जा

C. जैविक ऊर्जा

D. सागरी लाटांपासून ऊर्जा निर्मिती

     28.  आंतरराष्ट्रीय वित्त निगमची स्थापना कधी झाली?

          A. 1965

          B. 1956 

          C. 1960

          D. 1975

      29.गतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?

           A.बर्न

B             B. जिनिव्हा

           C. रोम

           D. न्यूयॉर्क

30.जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो?

A. 1 मार्च

B. 12 मार्च

C. 3 मार्च

D. 12 जानेवारी

31. थॉमसन सीडलेस, गुलाबी, अनाबेशाही बंगलोर पर्पल या……… च्या जाती आहेत?

A. केळी

B. संत्री

C. द्राक्ष

D. अननस

32. पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?

A. गुजराती

B. पोर्तुगीज

C. फारशी

D. इंग्रजी

33. प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा?

A. कर्तुंकर्मसंकर प्रयोग

B. समापन करावे

C. नवीन कर्मणी 

D. शक्य कर्मणी

34. सहा सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

A. वि. दा. सावरकर

B. आचार्य प्र. के. अत्रे

C. वि .. वाळिंबे

D. दुर्गा भागवत

35. ‘तू फारच चतुर आहेसही वाक्यरचना कोणत्या प्रकारचे आहे?

A. आज्ञार्थी

B. उद्गारार्थी

C. विधानार्थी

D. प्रश्नार्थी

36. माणसांचा जमाव तसेच सैनिकांचा………

A. पथक

B. तुकडी

C. पलटण

D. तिन्ही बरोबर

37. तोबळा या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा

A. धष्टपुष्ट शरीर

B. तोष 

C. लंबक

D. तुळई

38. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?

A. कुसुमाग्रज

B. केशवसुत

C. माधव ज्युलियन

D. ग्रेस

39. कोणत्या शहरात भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले गेले आहे?

A. चेन्नई

B. मुंबई

C. दिल्ली

D. कोलकाता

40. प्रदूषणरहीत इलेक्ट्रॉनिक वाहनांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते?

A. पिवळ्या

B. पांढऱ्या

C. हिरव्या

D. काळे

41. भारत सरकारच्या ऑपरेशन डिजिटल बोर्ड अंतर्गत देशातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये कोणत्या इयत्तेपासून डिजिटल बोर्ड असेल?

A. इयत्ता पाचवी

B. इयत्ता सातवी

C. इयत्ता नववी

D. इयत्ता अकरावी

42. महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषविणारे व्यक्ती कोण ठरले आहेत?

A. देवेंद्र फडवणीस

B. वसंतराव नाईक

C. मारोतराव कन्नमवार

D. यापैकी नाही

43. मनोहर परिकर यांनी किती वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले?

A. तीन वेळा

B. चार वेळा

C. पाच वेळा

D. यापैकी नाही

44. नमस्ते थायलंड महोत्सवाची तिसरी आवृत्ती 2019 मध्ये कुठे संपली आहे?

A. मुंबई

B. नवी मुंबई

C. नवी दिल्ली

D. यापैकी नाही

45. आंध्रप्रदेश तामिळनाडू च्या किनारी भागात एप्रिल २००९ मध्ये कोणत्या वादळाचा जोरदार तडाखा बसला?

A. चक्रीवादळ

B. फनी वादळ

C. फनी वादळ

D. यापैकी नाही

46. वंदे भारत एक्सप्रेस ची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ही ट्रेन कुठून कुठपर्यंत धावते?

A. कन्याकुमारी ते काश्मीर

B. मुंबई ते कोलकाता

C. दिल्ली ते मुंबई

D. दिल्ली ते वाराणसी

47. राजस्थानमध्ये गुर्जर अन्य चार जातींच्या लोकांना किती टक्के आरक्षण मंजूर झाले?

A. दहा टक्के

B. पाच टक्के

C. 20 टक्के

D. यापैकी नाही

48. कामुदी सौर ऊर्जा प्रकल्प हा एकाच ठिकाणी असलेला जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

A. मध्य प्रदेश

B. उत्तर प्रदेश

C. तामिळनाडू

D. यापैकी नाही

49. ऑस्ट्रेलिया या देशाचे पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतली आहे?

A. स्कॉट मोरिसन

B. मायकल मॅक्कोरॉक

C. मॅल्कम टर्नबुक

D. यापैकी नाही

50. कोणत्या देशाकडून दूध आणि त्याच्या उत्पादनांच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली आहे?

A. पाकिस्तान

B. जर्मनी

C. चीन

D. यापैकी नाही

Leave a Comment